geranium farming information in marathi जिरेनियम शेती मध्ये शेतकरी काढताय लाखोंचे उत्पन्न

geranium farming information in marathi जिरेनियम शेती मध्ये शेतकरी काढताय लाखोंचे उत्पन्न

तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत. जिरेनियम शेती विषयी सखोल माहिती. तरी आपण संपूर्ण माहिती अचूक पने वाचावी अशी आपणास विनंती जेणेकरून तुम्हाला त्या विषयी कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही.तर आज ची बातमी तुमच्या साठी खास राहणार आहे. तर मोत्रांनो आपण आजच्या लेखातून एका खास फुल शेती विषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचे krushi point या वेबसाईट वर तुमच्या विश्वासाचा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या एका tool वर तर बघूया जिरेनिअम विषयी संपूर्ण पूर्ण माहिती. चला तर मंग या शेती ची पुरेपूर माहिती आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत

जिरॅनियम काय आहे. geranium farming information in marathi

geranium farming information in marathi
geranium farming information in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. https://krushipoint.com

जिरॅनियम हि एक सुगांधी वनस्पती म्हणूंन ओळखली जाते. तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल कि जिरॅनियम च्या कश्या प्रकारे सुगंध येतो तर मित्रांनो जिरॅनियम या वनस्पती पासून एक प्रकार चे तेल काढले जाते. आणि त्या तेलापासून या सुगंधाची निर्मिती होते.
आणि जिरॅनियम लागवड अत्यंत फायदेशीर म्हणून मानली जाते. व जिरॅनियम शेती हि कंत्राटी पद्धतीने सुद्धा केली जाते. व कंत्रान्ती पद्धत हि खूप लोकप्रिय पद्धत म्हणून ओळखली जाते.

जिरॅनियम तेल हे भारतातच नवे तर भारता बाहेर हि या तेलाची मोठ्या प्रेमानातं निर्यात केली जाते. या शेती साठी भारत सरकार हि मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन उभे आहे. आणि भारत सरकारच्या सर्वात महत्त्वाकांक्षी मोहिमांपैकी एक म्हणजे अरोमा मिशन आहे.

geranium farming information in marathi अरोमा मिशन

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि अरोमा मिशन का काय प्रकार आहे. तर मित्रानो अरोमा मिशन हे औषधी आणि सुगंधी वनसंपत्ती लागवडीसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी जबाबदार आहे. CIMAP सारख्या अनेक संस्था या अभियानांतर्गत परिश्रम घेत आहे.

जिरॅनियम शेती हि गुंतवणूक कारण्यासाठी हि योग्य वेळ आहे. आपण बघू शकता कि जिरॅनियम शेती हि सर्वात प्रथम स्थानावर आहे.

लागवडीचा विचार केला तर एका एकरामध्ये किमान १० ते १२ हजार रुपयाची गुंतवणूक करावी लागते. आणि उत्पन्नाचा विचार केला तर कमीत कमी १.२५ लाख रुपये एवढा अंदाजे फायदा जिरॅनियम या शेती मध्ये होतो. तर जिरॅनियम शेती हि कंत्रानटी पद्धतीने किती तर या शेतीमध्ये १ किलो प्रमाणे जिरॅनियम ची सरासरी किंमत १५ हजार रुपये, तर सर्वात जास्त किंमत २५ हजार रुपय किलो प्रमाणे असते तर सर्वात कमी म्हटले तर प्रति किलो १० हजार रुपय एवढा भाव या पिकाला व्यापारी देत असतात.

जिरॅनियम हे त्याचा तेलासाठी प्रसिद्ध आहे. आणि दुसरा विचार केला तर त्याची झाडे सजावटीसाठी हि वापरली जाते. जेणेकरून तुमचे घर, ऑफिस, शाळा, या सारख्या अनेक ठिकाणी हि आपण परिसरातील सुशोभीकरणासाठी आपण जिरॅनियम चा उपयोग केला जातो.

geranium farming information in marathi जिरॅनियम च्या नवनवीन प्रजाती

जिरॅनियम हिमालय
एंड्रेस क्रॅन्सबिल
क्लार्क जिरॅनियम
Fremonts जिरॅनियम
मेडो क्रॅन्सबिल
डस्की क्रॅन्सबिल
रेनार्ड जिरॅनियम
सॅन्गुइनियम क्रॅन्सबिल
बिग्रूट क्रॅन्सबिल
सिल्व्हॅटिकम क्रॅन्सबिल
या सारख्या अनेक प्रजाती जिरॅनियम च्या भारतामध्ये आढळून येतात.

geranium farming information in marathi लागवड कुठे कुठे करता येते

तर मित्रांनो प्रत्येकांना असा प्रश्न पडलेला असतो. कि हि एक सुगंधी वनस्पती आहे. तर या साठी शीत गृहाची गरज पडते काय तर असं काही नाही. या वनस्पती ची लागवड आपण अगदी मोकळ्या जमिनीवर देखील करू शकतो. आणि हि वनस्पती एकदम कमी पाण्यामध्ये फुलून येते. या वनस्पती साठी पाऊस कमी जरी असला तरी काही हरकत नाही. महत्वाचे म्हटले तर हि एक राखाडी वनस्पती आहे. त्यामुळे आपण या वनस्पतीची लागवड कोणत्याही जमिनीत कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही वातावरणात येते आणि उत्पन्न देते.

geranium farming information in marathi
geranium farming information in marath

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा http://foodietasty.com

geranium farming information in marathi जिरॅनियम साठी पाणी व्यवस्थापन
आपण अगोदर हि बघितलेलं आहे कि जिरॅनियम साठी जास्त पाणी लागण नाही. त्या पेक्षा पावसाळ्यात होनाऱ्या पावसापासून आपणास या झाडाचे संरक्षण करावे लागते. तर हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूमध्ये आपणाला त्या वनस्पतीला पाणी द्यावे लागते. ते हि १० ते १५ दिवसाच्या अंतरावर
geranium farming information in marathi जिरॅनियम ची कापणी

तर मित्रांनो जिरॅनियम च्या कापणी चा महत्वाचा भाग म्हणचे वर्षातून तीन वेळा आपण जिरॅनियम ची कंपनी करू शकतो. तर सुरुवातीला जिरॅनियम या वनस्पतीला वाढण्यासाठी ४ महिन्याचा कालावधी लागतो.
तर दुसरी कंपनी ८ महिन्या नंतर करावी लागते म्हणजे दोन कंपनी मध्ये अंतर ४ महिन्याचे आपण ठेवावे लागते.
या प्रमाणे आपण या वनस्पती शेती चे व्यवस्थापन करू शकतो. व या मध्ये आपल्याला पहिल्या कंपनी मध्ये १० किलो पर्यंत तेल आपण काढू शकतो तर दुसऱ्या कंपनी मध्ये आपण ७ ते ८ किलो तेल आपण काढू शकतो.

geranium farming information in marathi जिरॅनियम तेल तयार करण्यासाठी लागणारी यंत्र सामग्री

१) स्टीम बॉयलर
२) पंप (कंडेन्सेट)
३) पंप (थंड पाणी)
४) कूलिंग टॉवर
५) कंडेनसर
६)बाष्पीभवन भांडे
७) फ्लोरेंटाइन फ्लास्क
या सारख्या अनेक सामग्री ची गरज आपल्याला जिरॅनियम तेल काढणीसाठी लागते.

जिरॅनियम तेलाचा वापर

आपणास जर निरोगी आणि सुंदर त्वचा हवी असेल तर या जिरॅनियम च्या तेलाचा वापर आपण करू शकतो.
आणि जिरॅनियम तेल हे केसांमध्ये होणारे नुकसान म्हणजेच केस गरळती सारख्या अनेक समश्या वर आपण या तेलाचा उपयोग करू शकतो.
तसेच त्या तेलाचा वापर आपण मानवी शरीरावर मालिश साठी हि करू शकतो.
जिरॅनियम तेलाने आपणास आनंदी आणि उत्साही वाटू लागते. तर या सारखे अनेक चांगले परिणाम आपणास यातेलाने घडवून येतात.

तर मित्रांनो जिरॅनियम शेती हि एक नवीन संकल्पना म्हणून ओळखली जाते. तर महाराष्ट्रातचं नवे तर प्रदेशात हि मोठ्या प्रमाणात जिरॅनियम शेती केली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे याच्या तेलाची वाढती मागणी. कारण या युगामध्ये यासारख्या सुगंधी पदार्थांची गरज तर प्रत्येकालाच भासते. म्हणूनच या १ लिटर तेलाची किंमत कमीत कमी १० हजार ते १५ हजार पर्यंत वाढलेली असून या तेलापासून विविध सौंदर्य प्रसाधने, सुगंधित अत्तर इत्याती गीष्टीची निर्मिती केली जाते.या तेलाची पुरवठ्या पेक्ष्या मागणी जास्त आहे साधारणतः १०० टन गरज असताना १० टनांपर्यंत जगभरात उत्पन्न होते. म्हणूनच जिरॅनियम शेती करण्याची संधी सध्या आहे. तर या सारख्या अनेक शेती विषयी माहिती साठी आजच आमच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा. संपूर्ण ब्लॉग वाचल्या बहाद्दर धन्यवाद कृषी पॉईंट आपला आभारी राहील.

3 thoughts on “geranium farming information in marathi जिरेनियम शेती मध्ये शेतकरी काढताय लाखोंचे उत्पन्न”

Leave a comment