लेक लाडकी योजनेमार्फत तुमच्या मुलींना मिळणार १ लाख १ हजार रु. यासाठी असा करावा अर्ज.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here
मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे lek ladki yojana in marathi लेक लाडकी योजनेमार्फत तुमच्या मुलींना मिळणार १ लाख १ हजार रु. यासाठी असा करावा अर्ज. तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या krushipoint.com या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.
लेक लाडकी योजना २०२४ हि आपल्या महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली योजना असून. या योजनेबद्दल आधी फक्त घोषणा करण्यात आली असताना मात्र आता महिला व बालविकास विभागाने अधिकृतपणे अंमलबजावणी केली आहेत. तर मित्रांनो आपण आज आपल्या ब्लॉग च्या माध्यमातून या योजने विषयी काही महत्वाच्या माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो लेक लाडकी योजनेसाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत. आणि या योजनेचे काय काय फायदे आहे. व त्याच बरोबर या योजनेसाठी कोणकोणत्या अटी व शर्ती आहे. या विषयी सखोल माहिती आपण या ब्लॉग च्या माध्यमातून आज बघणार आहोत. अश्या प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. यासाठी तुम्हाला खाली दिलेला लेख संपूर्ण वाचायचा आहे.
lek ladki yojana in marathi लेक लाडकी योजनेमार्फत तुमच्या मुलींना मिळणार १ लाख १ हजार रु. यासाठी असा करावा अर्ज.
मित्रांनो लेक लाडकी हि योजना राबवण्याचे प्रमुख उद्देश म्हणजे आपल्या देशात मुलींचा जन्मदर वाढवणे. मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्सानह व खात्री देणे. या करीत १ ऑगस्ट २०१७ माझी कन्या भाग्यश्री हि योजना चालू करण्यात आहे. पण मात्र या योजनेला एवढा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे या योजनेचे सुधारिकरण हे २०२३ ते २०२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याबद्दल या शासन निर्णयात माहिती दिली गेली आहे.
काय आहे या योजनेचे फायदे. lek ladki yojana in marathi
१) लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सर्व मुलींना त्यांच्या सक्षमीकरणासाठी मदत दिली जाणार आहे.
२) पात्र असलेल्या मुलींना जन्मानंतर पाच हजार रुपये देण्यात येणार आहे.
३) इयत्ता पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये मिळणार आहे.
४) मुलगी सहावी गेल्यानंतर सात हजार रुपये मिळणार आहे.
५) तसेच मुलगी अकरावीत असताना आठ हजार रुपये दिला जाणार आहे.
६) तसेच मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण रक्कम हि १ लाख १ हजार रुपये एवढी देण्यात
येणार आहे.
आपणास लागणारी कागदपत्रे lek ladki yojana in marathi
१) लाभार्थीचा जन्माचा दाखला
२) कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
३) लाभार्थीचे आधार कार्ड
४) पालकाचे आधार कार्ड
५) बँक पासबुक
६) रेशन कार्ड (पिवळे किंवा केसरी)
७) १८ वर्ष पूर्ण असल्यास मतदान कार्ड
८) संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
९) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
१०) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक
अर्ज कसा करावा. lek ladki yojana in marathi
१) लेक लाडकी योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
२) हा अर्ज तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन करू शकता.
३) अर्ज करण्यासाठी लागणारे संबंधित आवश्यक कागदपत्रे तुमच्या कडे असणे गरजेचे आहे.
४) या योजनेबद्दल आपणास अधिक माहिती पाहिजे असल्यास तुमच्या जवळच्या अंगणवाडीला भेट द्या व अंगणवाडी सेविका यांना याबद्दलची माहिती विचारा.
५) या योजनेसाठी आपण ऑफलाईन स्वरूपात सुद्धा अर्ज करू शकता.
lek ladki yojana in marathi लेक लाडकी योजनेमार्फत तुमच्या मुलींना मिळणार १ लाख १ हजार रु. यासाठी असा करावा अर्ज.
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here
1 thought on “lek ladki yojana in marathi”