what is npk fertilizer in marathi एन पी के खत म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का ?

what is npk fertilizer in marathi एन पी के खत म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का ? best 

what is npk fertilizer in marathi
what is npk fertilizer in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि त्याने आपल्या शेतीमध्ये लागवड करत असणाऱ्या पिकांना खूप मोठा फायदा होतो. व पिकातील उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होते.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे what is npk fertilizer in marathi एन पी के खत म्हणजे काय ? तर मित्रांनो आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेतकर्यांना पाठवावी जेणेकरून त्यांचा हि फायदा होईल.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला हि प्रश्न पडला असेल कि आय आहे npk तर मित्रांनो एन पी के म्हंणजे हे एक प्रकारचे खत आहे. म्हणजे या खताला आपण जमिनीसाठी एक मुख्य खत म्हणून हि समजू शकतो. कारण या या मध्ये तीन घटक आहेत. तर ते आपल्या शेतीच्या वेगवेगळ्या फायद्यासाठी आपण वापर करू शकतो. तर मित्रांनो N म्हणजे नत्र, P म्हणजे स्फुरद, आणि K म्हणजे पालाश Nitrogen (N) Phosphorus (P) Potassium (K). होय. तर मित्रांनो आपण आज या तिन्ही खतांचे फायदे बघणार आहोत. या तिन्ही खतांचे प्रत्येकी वेगवेगळे कामे आहे.

what is npk fertilizer in marathi
what is npk fertilizer in marathi

अधिक माहिती साठी geranium farming information in marathi जिरेनियम शेती मध्ये शेतकरी काढताय लाखोंचे उत्पन्न

1)नत्र Nitrogen (N) what is npk fertilizer in marathi एन पी के खत म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का ?

तर मित्रांनो नत्र हे वनस्पतींमधील प्रथिने आणि हरितद्रव्यांची महत्वाचा घटक असून वनस्पतीच्या शारीरिक वाढीत महत्वाचे कार्य करतो. वनस्पतीच्या शरीरातील वेगवेगळी संप्रेरके, संजीवके, जीवनसत्वे यामध्ये नत्र हा घटक आहे. त्यामुळे नत्र हा वनस्पतीच्या जीवनातील मूलभूत घटक आहे.
नत्राचे कार्ये :
१) नत्र या घटकामुळे आपण लागलेल्या पिकांच्या पानांस हिरवा रंग (हरितद्रव) प्राप्त होते.
२) जर आपण पिकांना लहान अवस्थेत दिले तर पिकांची वाढ झपाट्याने होते.
३) पिकांमधील किंवा आपण लागवड केलेल्या चारा पिकांमध्ये लुसलुशीतपणा वाढतो.
४) आपण लागवड केलेल्या पिकांमधील दाण्यांमध्ये हि मोठ्या प्रमाणात वाढ होते.
५) नत्र जे अन्नद्रव्य स्फुरद, पालाश, गंधक, या अन्नद्रव्यांच्या शोषणामध्ये महत्वाचे कार्य करत असते.

2)स्फुरद Phosphorus (P)

तर मित्रांनो स्फुरद हे अन्नद्रव्य पिकांसाठी खूप महत्वाचा घटक म्हणून ओळखला जातो कारण याच्या उपयोगाने आपल्या पिकांमध्ये दाण्याची संख्या वाढते आणि पिके फुलधारणेच्या अवस्थेत असल्यास पिकांची फुलधारणा मोठ्या प्रमाणात होते. तसेच पिकांची मूळ मजबूत तसेच मुळांमध्ये वाढ होते.
स्फुरदाचे कार्ये :
१) पिकांमध्ये फुलोरा आणि बीज धारणेमध्ये स्फुरदमुळे मदत होते.
२) तृणधान्य लवकर परिपकव होतात आणि अधिक नत्रामुळे होणारे अधिक परिणाम टाळले जातात.
३) डाळवर्गीय आणि गळीत धान्यात स्फुरदाचा पुरवठा केल्यास त्यांचा मुळावरील गाठीच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे नत्र स्थिरीकरणात वाढ होते.
४) पिकांच्या खोडात मजबूतपणा येतो त्यामुळे पिके जमिनीवर लोळत नाहीत.
५) पिकांच्या रोप अवस्थेत मुलांची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होतो. आणि त्यामुळे रोप जोमाने वाढतात.

3)पालाश Potassium (K)

तर मित्रांनो पालाश हे हि एक अशे अन्नद्रव्य आहे. ज्याच्या मुळे आपण लागवड केलेल्या पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. आणि पिकांवर रोग येण्यापासून थांबवते. तसेच गोड फळपिकांसारख्या पिकांमध्ये साखरेचे प्रमाण वाढवते म्हणजे त्या फळामध्ये चव निर्माण करते. आणि त्यांचा आकार आणि साठवण क्षमता वाढवते.
पालाश चे कार्ये :
१) वनस्पतींमधील प्रथिने आणि हरितद्रव्य तयार होण्याच्या प्रक्रियेत मदत होते.
२) पोटॅशिअममुळे संप्रेरकांच्या क्रियेमध्ये वाढ होते.
३) पिष्ठमय पदार्थ आणि शर्करा तयार करण्यासाठी पालाश महत्वाचे कार्ये करते, म्हणून बटाटे, रताळी, केळी, सुरण, आणि साबुदाणा या पिकांकरिता जास्त गरज असते.
४) फळपिकांमध्ये फळांचा आकार वाढून, चव आणि साठवण क्षमता वाढते.
५) पालाशमुळे पिकांची वाढ जोमाने होऊन त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

अधिक माहिती साठी. http://foodietastey. com

तर मित्रांनो अश्या प्रकारे त्या तिन्ही घटकांची माहिती आपणास एकदम कमी शब्दामध्ये आम्ही दिली आहे. जेणेकरून तुमच्या पिकांमधील उत्पन्नाची वाढ जोमाने होईल आणि प्रत्येक शेतकरी सुखावेल.

what is npk fertilizer in marathi एन पी के खत म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का ?
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.

Leave a comment