spirulina farming in marathi 1 गुंठ्यात स्पिरुलिनाची शेती करून घरबसल्या लाखोंची कमाई बघूया सविस्तर

spirulina farming in marathi 1 गुंठ्यात स्पिरुलिनाची शेती करून घरबसल्या लाखोंची कमाई बघूया सविस्तर

spirulina farming in marathi 1 गुंठ्यात स्पिरुलिनाची शेती करून घरबसल्या लाखोंची कमाई बघूया सविस्तर
spirulina farming in marathi 1 गुंठ्यात स्पिरुलिनाची शेती करून घरबसल्या लाखोंची कमाई बघूया सविस्तर

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.

तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (spirulina farming in marathi 1 गुंठ्यात स्पिरुलिनाची शेती करून घरबसल्या लाखोंची कमाई बघूया सविस्तर, आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

spirulina farming in marathi 1 गुंठ्यात स्पिरुलिनाची शेती करून घरबसल्या लाखोंची कमाई बघूया सविस्तर
हो तर शेतकरी मित्रांनो आपण आज हि एक नवीन आगळीवेगळी शेती बघणार आहोत. जिच्या मुळे आपल्या महाराष्ट्रांतील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि महत्वाचं म्हणायचं झालं तर हि शेती खूप कमी जागे मध्ये होते. आणि या शेतीसाठी खूप कमी प्रमाणात खर्च हि लागतो. त्याचबरोबर या शेती साठी बहुदा जास्त कामगारांची हि गरज पडत नाही. तर मित्रांनो बघूया स्पिरुलिना शेती आहे तर आहे काय.

तर मित्रांनो या ब्लॉग च्या माध्यमातून आपण स्पिरुलिना या पिकाची सुरुवातीपासून तर शेवट पर्यंत म्हणजेच विक्री पर्यंत सविस्तर माहिती बघूया तर मित्रांनो आपण हि संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी अशी आपणास विनंती. जेणेकरून या आधुनिक शेती विषयी आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे प्रश्न निर्माण होणार नाही.

मित्रांनो या ब्लॉग मध्ये आपण स्पिरुलिना या शेती विषयी पुढील माहिती बघणार आहोत.
स्पिरुलिना म्हणजे काय, स्पिरुलिना शेतीसाठी लागणार खर्च, प्रक्रिया आणि पाणी व्यवस्थापन, काढणी आणि विक्री पद्धती, मिळणारे उत्पन्न,

स्पिरुलिना म्हणजे काय. spirulina farming in marathi

तर मित्रांनो आपण सुरुवातीला हे बघूया कि स्पिरुलिना शेती म्हणजे काय तर मित्रांनो स्पिरुलिना शेती म्हणजे पाण्यावर तयार होणारे शेवाळ होय. आणि या शेवाळ शेतीलाच स्पिरुलिना शेती असे म्हणतात. तर आता हि गोष्ट सर्वांना माहित आहे. कि शेवाळ हे कधीही पाण्यात तयार होते. तर बघूया हे तयार कसे करावे.तर मित्रांनो पूर्वी आणि आता हि आपण बघतो कि शेवाळ हे काही दिवस साचून असलेल्या पाण्यामुळे तयार होते. आणि आपल्याला हे सुद्धा माहित नव्हते कि याचे फायदे काय काय आहे. तर मित्रांनो आताच्या काळात स्पिरुलिना म्हणजे शेवाळ हे आधुनिक पद्धतीने तयार केले जाते.

स्पिरुलिना शेतीसाठी लागणार खर्च.

तर मित्रांनो स्पिरुलिना शेतीसाठी लागणारा खर्च हा सर्वात महत्वाचा भाग आहे. कोणत्याही व्यवसायामध्ये खर्च किती लागेल आणि त्या व्यवसायामधून उत्पन्न किती मिळेल हे बघणे खूप गरजेचे आहे. तर मित्रांनो स्पिरुलिना हि शेती आपण खूप कमी जागेमध्ये करू शकतो. त्यासाठी कमीत कमी १ गुंठा जमीन लागते. आणि या शेती साठी पाण्याची खूप गरज असते कारण शेवाळ हे फक्त आणि फक्त पाण्यातच येत असते.

तसेच सुरुवातीला पाणी साठवण्यासाठी आपल्याला सिमेंट चे १० बाय ५ लांबी आणि २ ते ३ उंच चा हौद तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये पाणी सोडायचं आहे. त्यासाठी आपणास कमीत कमी ३० ते ६० हजारापर्यंत खर्च येईल या व्यतिरिक्त थर्मामीटर, पीएच सेन्सर, एअर कॉम्प्रेसर इत्यादी वस्तू लागतात. आणि शेवाळ सुकविनासाठी ड्रॉईंग रॅक ची हि आवश्यकता असते. आणि सुरुवातीला स्पिरुलिना लागवडीसाठी कमीत कमी १ किलो मातृ स्पिरुलिनाची गरज असते. या साठी आपल्याला संपूर्ण १.५ ते २ लाख रु. पर्यंत चा खर्च येतो.

प्रक्रिया आणि पाणी व्यवस्थापन.

या सुरुवातीला आपल्याकडे एक स्वच्छ टाकी असणे गरजेचे आहे. त्यानंतर स्पिरुलिना कल्चर तयार करावे लागते. आणि त्यामध्ये सर्व घटक मिसळून हे करता येते. सर्व रसायने १००० लिटर पाण्यात मिसळली जातात. त्यानंतर मातृ स्पिरुलिना आणि तयार झालेले रासायनिक घटकी त्या टाकीमध्ये सोडावेत नंतर २५ ते ३० मिनिटे एक लांब काठी घेऊन त्या पाण्याला एक आठवडाभर दररोज ढवळले पाहिजे.

spirulina farming in marathi 1 गुंठ्यात स्पिरुलिनाची शेती करून घरबसल्या लाखोंची कमाई बघूया सविस्तर
spirulina farming in marathi 1 गुंठ्यात स्पिरुलिनाची शेती करून घरबसल्या लाखोंची कमाई बघूया सविस्तर

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. क्लिक करा

काढणी आणि विक्री पद्धती.

त्यानंतर बीजप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २ ते ३ आठवडयांनी शेवाळ गोळा करून घ्यावे. आणि सध्या फिल्टर मधून काढावीत. त्यानंतर एका जाळी सारख्या कपड्यामधून गाळून घ्या नंतर सुकायला मशीन मध्ये टाका. सुकवून झाल्यानंतर मिक्सर मधून काढून त्याचे बारीक पावडर करून घ्या. त्यानंतर आपण त्याची विक्री करू शकतो. काही शेतकरी करून त्याच्या टॅबलेट तयार करतात आणि पॅकिंग करून विक्री करतात. कारण त्यामध्ये अतिशय पौष्टिक पदार्थ मिळतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काढणी आणि विक्री करू शकतो.

मिळणारे उत्पन्न.

तर शेतकरी मित्रांनो या शेतीमधून आपल्याला मिळणारे उत्पन्न सुरुवातीला कमी मिळेल मात्र काही दिवसांनी विक्री वाढली कि उत्पन्न हि वाढते. मात्र सुरुवातीला महिन्याला २० ते २५ हजार रुपये एवढे उत्पन्न आपल्याला मिळेल असा अंदाज आपण यामधून काढू शकतो.

spirulina farming in marathi 1 गुंठ्यात स्पिरुलिनाची शेती करून घरबसल्या लाखोंची कमाई बघूया सविस्तर
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार..

1 thought on “spirulina farming in marathi 1 गुंठ्यात स्पिरुलिनाची शेती करून घरबसल्या लाखोंची कमाई बघूया सविस्तर”

Leave a comment