galmukt dharan galukat shivar yojana 2024 गाळमुक्त धारण व गाळयुक्त शिवार योजना २०२४ ऑनलाइन अर्ज चाल

galmukt dharan galukat shivar yojana 2024 गाळमुक्त धारण व गाळयुक्त शिवार योजना २०२४

galmukt dharan galyukt shivar
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

galmukt dharan galukat shivar yojana 2024

  मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे gal mukt dharan gal ukat shivar yojana 2024 तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या कृषी पॉईंट या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.

तर मित्रांनो आपण आज गाळमुक्त धारण व जलयुक्त शिवार या योजना विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तरी आपण संपूर्ण माहिती अचूक पने वाचावी अशी आपणास विनंती जेणेकरून तुम्हाला त्या विषयी कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं krushi point या वेबसाईट वर तुमच्या विश्वासाचा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या एका tool वर तर बघूया काय आहे हि योजना आजी किती शेतकऱ्यांना होणार या योजनेचा फायदा बघूया अचूक व पूर्ण माहिती

तर मित्रांनो तुमच्या नावावरती खडकाळ जमीन आहे. किंवा एखादी पडीत जमीन आहे. त्या जमिनीचा वापर तुम्हाला करता येत नाही. किंवा त्या पडीत जमिनीमधून किंवा जे काही खडकाळ जमीन आहे यामधून पाहिजे तसे उत्पन्न तुम्हाला घेता येत नाही. मग या करीत पर्याय काय करावे लागेल.

galmukt dharan galyukt shivar
galmukt dharan galyukt shivar

अशाच माहिती साठी येथे क्लिक करा. http://krushipoint.com

galmukt dharan galukat shivar yojana 2024

तर मित्रांनो काळजी करू नका तुमच्याकडे ही जमीन असेल तर आता राज्य शासनाच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना राबवली जात आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून तुमची जे काही खडकाळ जमीन आहे त्या जमिनीमध्ये तुम्हाला गाळ दिला जातो मग हा गाळ कशा पद्धतीने दिला जाणार आहे. या गाळयुक्त शिवार चे फायदे काय आहेत. त्यानंतर हे राज्य शासनाच्या माध्यमातून जो GR देण्यात आलेला आहे. तर तो कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. ज्या संदर्भातली पूर्ण माहिती आपण या ब्लॉग च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हि संपूर्ण माहित नक्की शेवटपर्यंत वाचा.
तत्पूर्वी मित्रांनो एक ध्यानात ठेवा जर तुम्हाला काळी जमीन असो किंवा शहरी भागात असो या ग्रामीण भागात असो. यामध्ये जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर ही जमीन खूप महाग असते.
आणि ती जमीन सुद्धा तुम्हाला खरेदी करण्यासाठी खूप अडचणी निर्माण होतात. अडचणी म्हणजे फक्त पैसा लागतो. परंतु जी काही खडकाळ जमीन आहे त्या जमिनीला तुम्हाला आता काळी करता येनार आहे. ते हि एकदम काही पैशात, राज्य शासनाच्या माध्यमातून योजना चालू आहे.
त्या योजनेचा फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे मित्रांनो माझा एकच उद्देश असतो प्रत्येक अल्पभूधारक शेतकरी असेल. अश्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून असेल किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून असेलअशा काही योजना येतात त्या योजनां पासून त्यांचा फायदा कशा पद्धतीने करता येईल. या संदर्भातली परत परत मी अपडेट माझ्या krushi point या ब्लॉग च्या माध्यमातून देत असतो. ज्यांना फायदा घ्यायचाय त्यांनी घ्या. ज्यांना गरज नाही त्यांनीपुढे कुठे दुसऱ्याला हि माहिती पाढवा.

या शासनाच्या माध्यमातून जो आलेला GR आहे. तो काय असणार आहे या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबवणे बाबत महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत 16 जानेवारी 2023 रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कि जलसाठ्यातील गाळ काढणे व शेतात वापरने. याकरिता galmukt dharan galukat shivar yojana पुढील ३ वर्ष्याकरिता राबविण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

galmukt dharan galyukt shivar
galmukt dharan galyukt shivar

अशाच माहिती साठी येथे क्लिक करा. http://foodietasty. com

ऑनलाईन अर्ज कसा करावा.

galmukt dharan galukat shivar yojana 2024

मित्रांनो गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकृती सुरू झालेली आहे.
ऑनलाइन अर्ज कशाप्रकारे करायचा याबाबत या ब्लॉग च्या माद्यमातून पुढे आपण माहिती पाहणार आहोत
तर चला मित्रांनो कशाप्रकारे आपण अर्ज सादर करायचा याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत. मित्रांनो गाळमुक्त धारण व गाळयुक्त शिवार अभियान योजने करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता सर्वप्रथम aaplesarkar ही वेबसाईट तुम्हाला दिसेल या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचा आहे मित्रांनो या प्रकारे वेबसाईट तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल मित्रांनो वेबसाईट ओपन झाल्यानंतर या वेबसाईट वरती तुम्हाला या ठिकाणी नवीन युजर id रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपण अर्ज करू शकतो. गाळमुक्त धरन गाळयुक्त शिवार या योजनेनुसार हा साचलेला गाळ काढून मागेल त्याला गाळ या धोरणानुसार शेतात टाकण्यास परवानगी दिली गेली आहे. यासाठी शेतकऱ्यांना गौण खनिज सोमीत्व धनातून व अर्ज शुल्कामधून सूट देण्यात आली आहे.

ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय दिनांक 6 मे 2017 अन्वये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवण्यात आली होती सदर योजनेची मुद्दत मार्च 2021 अखेरीस संपलेली असल्याने सदर योजना पुन्हा सुरु करण्यात आली आहे

त्या स्वरूपात राबवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. मित्रांनो ६ मे 2017 मध्ये जो शासन निर्णय घेण्यात आला होता त्यानुसारच ही योजना राबवली जात आहे आणि या योजनेची मुदत मार्च 2021 मध्ये संपली होती. ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय दिनांक 6 मे 2017 अन्वये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवण्यात आली होती सदर योजनेची मुद्दत मार्च 2021 अखेरीस संपलेली असल्याने सदर योजना आहे त्या स्वरूपात राबवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
अश्या प्रकारे अनेक माहित व योजना आपण या ब्लॉग च्या माध्यमातून आपन घेऊन येत असतो. तर मित्रांनो अजून काही शेती विषयी माहिती आपणास भगव्याची किंवा माहिती करून घ्यावयाची असेल तर कृषी पॉईंट या वेबसाईट वर नक्की या.

Leave a comment