what are the benefits of organic farming in marathi सेंद्रीय शेतीचे फायदे कोणते ?

what are the benefits of organic farming in marathi सेंद्रीय शेतीचे फायदे कोणते ?

तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत. what are the benefits of organic farming in marathi सेंद्रीय शेतीचे फायदे कोणते ? या विषयी सखोल माहिती. तरी आपण संपूर्ण माहिती अचूक पने वाचावी अशी आपणास विनंती जेणेकरून तुम्हाला त्या विषयी कोणत्याही प्रकारचे डाऊट राहणार नाही.तर आज ची बातमी तुमच्या साठी खास राहणार आहे. तर मोत्रांनो आपण आजच्या लेखातून एका खास शेती विषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचे krushipoint.com या वेबसाईट वर तुमच्या विश्वासाचा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या एका tool वर तर बघूया what are the benefits of organic farming in marathi सेंद्रीय शेतीचे फायदे कोणते ? या शेती विषयी संपूर्ण पूर्ण माहिती. चला तर मंग या शेती ची पुरेपूर माहिती आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत.

what are the benefits of organic farming in marathi सेंद्रीय शेतीचे फायदे कोणते ?
तर मित्रांनो आपणास प्रश्न पडलाच असेल कि हा सेंद्रिय शेती हा काय प्रकार आहे. आणि अवलंबवायचा कसा तर मित्रांनॊ सेंद्रिय शेती आज काळाची गरज आहे. कारण सेंद्रिय शेती हि विना रासायनिक खताची केली जाते. आणि या हरितक्रांतीमध्ये रासायनिक खताची उलाढाल भारतात होऊ लागली. अगोदरच्या काळात रासायनिक खतांमुळे शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत होते. मात्र काही काळाने जमीन नापिकीकडे जातीने दिसत आहे. जवळ जवळ काही काळापूर्वी जमिनीची मशागत लाकडी नांगराने करत असायचे. मात्र काही दिवस उलटल्यावर तीच जमीन लोखंडी नांगराने केल्या जायची कारण जमीन जास्त कधीं होऊ लागली. तर आताच्या काळात ट्रॅकटरने नांगरणी केली जाऊ लागली.

या सर्वांचे कारण दुसरे कोणतेच नसून हे सर्व औषध रासायनिक खते, कठीण कठीण तणनाशके या सर्व कारणांमुळे जमीन मृत होत चालली होती. याचे शेतकऱ्याला काहीच भान राहिले नाही कारण शेतकरी जास्त उत्पन्न मुळावें म्हणून रसायनांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. आणि त्याचा वाईट परिणाम म्हणजे आजच्या काळात होणारे मोठमोठे आजार जसे कि कॅन्सर सारख्या बिमाऱ्याना आपल्या देशाला सामोते जावे लागत आहे. संशोधक शास्त्रज्ञ डॉ. रश्मी सांधी यांनी याचा खुलासा केला असून त्या यामध्ये म्हणाल्या कि रासायनिक खते वापरून केल्या गेलेल्या शेतीतून जे हि काही पीक निगते ते उत्पादन सेवन केल्यावर आईच्या दुधामध्ये रासायनिक औषधाचे अंश मिळाले गेलेले आहे. त्यामुळे जास्तीती जास्त सेंद्रिय शेती (organic farming) वर भर देण्यात यावा.

what are the benefits of organic farming in marathi सेंद्रीय शेतीचे फायदे कोणते ?
what are the benefits of organic farming in marathi

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.http://krushipoint.com

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. http://foodietastey. com

१) सेंद्रिय शेतीने होणारे फायदे (benefits of organic farming)  what are the benefits of organic farming in marathi सेंद्रीय शेतीचे फायदे कोणते ?

१.१) सुरुवातीला सेंद्रिय शेती मधून बऱ्या पैकी उत्पन्न मिळत नाही आणि आहि वर्ष शेती रसायनांपासून मुक्त हि होत नाही मात्र ८ ते १० वर्षाने जर आपण कोणत्याही प्रकारचे रासायनिक औषध वापरले नाही तर जमीन पूर्णतः सेंद्रिय होते. आणि त्यामधून मिळणारे उत्पन्न हे १०० % सेंद्रिय असते.

१.२) सेंद्रिय उत्पादने हि कधीही आरोग्यासाठी चांगले व सुरक्षित मानले जाते. कारण सेंद्रिय शेतीमध्ये तयार केलेले अन्नधान्य यामध्ये रासायनिक अवशेषांचा धोका खूप कमी असतो.

१.३) अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणायचं झाला तर सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट असे कि त्या शेती मधून तयार होणारे अन्न हे उच्च दर्जाचे असून ते चवीला हि चांगले असते. त्यामध्ये पौष्टिक मूल्य आणि उत्पादनांची गुणवत्ता टिकून असते.

१.४) सेंद्रिय शेतीमुळे पाणी हि चांगले असते. त्यामुळे मानवि जीवांचे आरोग्य व्यवस्थित टिकून राहते. तसेच जमिनीची धूप हि कमी होते. व मानवी आरोग्यच नवे तर जमिनीचे हि आरोग्य टिकून असते. त्यामुळे हवामान बदल कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते.

१.५) अजून एक महत्वाचा विषारी केला तर जे हि शेतकरी सेंद्रिय शेती करतात त्यांना उत्पन्न काही प्रमाणात कमी होते. मात्र त्या मिळालेल्या उत्पादनाला चांगला भाव मिळतो. आणि लवकर विक्री हि होतो.

१.६) सेंद्रिय शेतीमध्ये तयार होणारे अन्नधान्य यामध्ये रासायनिक अवशेषांचा धोका कमी असतो म्हणूनच सेंद्रिय उत्पादणे हि आरोग्यासाठी सुरक्षित मानले जाते.

२) सेंद्रिय शेती का महत्वाची आहे.

मानवी आरोग्य, जमिनीची सुपीकता,जैविकता, मातीची रचना, या सारख्या गोष्टींमध्ये सुधार होतो. आणि जमिनीची धूप कमी होते
हवामान चांगल्या प्रकारे स्थिरावते. या सारखे बरेच फायदे सेंद्रिय शेती मधून आहे. यासाठी सेंद्रिय शेती महत्वाची मानली जाते.

३) सेंद्रिय शेती म्हणजे काय ?

सेंद्रिय शेती जैविक शेती म्हणून हि ओळखली जाते. हि एक अशी शेती आहे ज्या मध्ये कोणत्याही प्रकारची औषध फवारणी, कोणत्याही प्रकारची तणनाशक फवारणी, रासायनिक खत वापरली जात नाही. त्यामध्ये आपण आपल्या गुरांचे शेणखत, कंपोस्ट खत, जैविक खत, हेच वापरू शकतो आणि पूर्णतः नैसर्गिक रित्या हि शेती केली जाते. त्यालाच आपण सेंद्रिय शेती असे थोडक्यात म्हणू शकतो.

what are the benefits of organic farming in marathi सेंद्रीय शेतीचे फायदे कोणते ?

तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार….

Leave a comment