biofloc fish farming in marathi

biofloc fish farming in marathi बायोफ्लॉक मत्सपालन शेती कशी केली जाते.

biofloc fish farming in marathi
biofloc fish farming in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत. biofloc fish farming in marathi बायोफ्लॉक मत्सपालन शेती कशी केली जाते. या विषयी सखोल माहिती. तरी आपण संपूर्ण माहिती अचूक पने वाचावी अशी आपणास विनंती जेणेकरून तुम्हाला त्या विषयी कोणत्याही प्रकारचे डाऊट राहणार नाही.तर आज ची बातमी तुमच्या साठी खास राहणार आहे. तर मोत्रांनो आपण आजच्या लेखातून एका खास शेती विषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचे krushipoint.com या वेबसाईट वर तुमच्या विश्वासाचा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या एका tool वर तर बघूया biofloc fish farming in marathi बायोफ्लॉक मत्सपालन शेती कशी केली जाते. या शेती विषयी संपूर्ण पूर्ण माहिती. चला तर मंग या शेती ची पुरेपूर माहिती आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत.

तर मित्रांनो मोठ्या शहरांमध्ये रोजगाराची साधने संपुष्टां येत असून लोकांचा ग्रामीण भागाकडे कल वाढत आहे. त्यामुळे शेतीबरोबर शेतीपूरक उध्यगधंदे करण्याला अनेक जण प्राधान्य देताना दिसून येत आहे. अशातच एक महत्वाचा व्यवसाय बरेच से शेतकरी करताना दिसत आहे. हा व्यवसाय महाजन बीओ फ्लोक फिश फार्मिंग म्हणजे एक प्रकारचा मत्स्य शेती व्यवसाय आहे. हा एक महत्वाचा असून अणेक करून मत्स्य पालनाकडे वळत आहे. सध्या मत्स्य शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले जात असून या नव्या आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला नफा मिळत आहे
सध्या मस्त शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले जातात असून या नव्या आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला नफा मिळत आहे सध्या मत्स्य पालनामध्ये बायोलॉग ही पद्धत अधिक लोकप्रिय होत असून अनेकतंत्र तंत्रज्ञानाचा वापर करून मस्त शेती करत आहेत.

आपण पारंपारिक प्रकारची मत्स्य शेती अनेकदा बघितली असेल पण आताच्या आधुनिक काळात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पद्धतीने फिश फार्मिंग केलेली आपल्याला बघायला मिळते त्यातीलच एक असणारी फायदेशीर पद्धत म्हणजे biofloc fish farming या पद्धतीमध्ये सूक्ष्म जीवांचा वापर करून उर्वरित अन्न माशांचे विष्टा आणि अन्य घटकांचेही माशांच्या नैसर्गिक खाद्यात रूपांतरण केले जाते.

हे सातत्याने बनणारे पोषक अन्न माशांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरते यामुळे माशांच्या उत्पादन खर्चात हि बचत होते. पण सध्याच्या काळात कमी वेळ, जागेची बचत आणि उत्तम प्रकारच्या माशांच्या प्रजातींचे उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर असणाऱ्या biofloc fish farming करणे बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊयातय माहिती मिळणार आहे चला अजून काय माहिती मिळणार आहे सामान्यपणे केले जाणारे फिश फार्मिंग आणि आपल्याकडे केले जाणारे biofloc fish farming यामध्ये काय आहे फरक आहे.

biofloc fish farming in marathi
biofloc fish farming in marathi

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. Krushi Paryatan Ek Shetipurak Vyavsay in marathi कृषी पर्यटन एक शेतीपूरक व्यवसाय महिन्याला १.५ लाख पर्यंत आहे उत्पन्न.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. http://अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

मत्स्य बीज उपलब्धता biofloc fish farming in marathi बायोफ्लॉक मत्सपालन शेती कशी केली जाते.

मत्स्य शेतीमध्ये माशांच्या योग्य जातींचे संवर्धन करणे आवश्यक आहे. यासाठी कमी कालावधीत लवकर वाढणाऱ्या तसेच ज्यांना बाजारपेठेत जास्त मागणी आहे, अशा जातींना जास्त महत्तव असते. अशा उत्तम प्रकारच्या मासळीच्या जाती म्हणजे कटला, रोहू, मुगल, सिप्रिन्स, कार्प, आणि ग्रास कार्प, इत्यादी आहेत. यासाठी शासनाच्या मत्स्यविभागातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी अशा माशांचे मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन करून त्यांची विक्री केली जाते.

अश्या प्रकारे आपण मत्स्य बीज उपलब्ध करू शकतो. तर मित्रांनो मत्स्य बीज मिळाल्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मत्स्यखाद्य तर मित्रांनो आपण बीज तर आणले पण आपल्याकडे मत्स्यखाद्य आहे का ? नसेल तर आणायचे कुठून.

मत्स्यखाद्याची उपलब्धता.

मत्स्यशेतीत मत्स्यखाद्यस विशेष महत्तव आहे. कारण खाद्यच नसेल तर काय फायदा. तर मित्रांनो मत्स्यखाद्याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास माशांना वाढीसाठी फायदा होतो. कि जेणेकरून प्रति हेक्टरी माशांना उत्पादन भरपूर प्रमाणात मिळू शकते. खालील ठिकाणी मत्स्यखाद्य उपलब्ध होऊ शकतो.
१) ईस्टकोस्ट ऑक्व फीड्स प्रा. ली. अवनीकाद्दा – ५२१ १२१, जी. कृष्णा, आंध्र प्रदेश
२) चाकण ऑईल मिल्स, अमृत ब्रँड फिशफीड, सांगली.
३) टायो मत्स्य सुपर फीड्स प्रा. लि., १५ – या हेमंता, बसू सरण, कोलकत्ता – ७०० ००१.

या सारख्या अनेक कंपन्या आपल्या देशात आहेत. ज्या कि माश्यांसाठी खाद्य तयार करतात.

तर मित्रांनो आपणास प्रश पडला असेल कि बायोफ्लॉक पद्धत काय आहे. तर मित्रांनो हि शेती एकदम कमी पाण्यात केली जाते. आणि या शेती साठी भारत सरकरने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत बायोफ्लॉक मत्स्यपालनासाठी अनुदान सुद्धा जाहीर केलेले आहे.
या योजनेचा एकूण एक उद्देश म्हणजे देशातील मत्स्य शेतीला आणि या शेतीच्या विकासाला चालना देण्याचा आहे. तसेच या शेती साठी भारत सरकार ४०% पर्यत सबसिडी देणार आहे. असे देऊ केले आहे.

बायोफलॉक तंत्रज्ञान वापरण्याचे फायदे.

१) यामुळे माशांची वाढ जलद गतीने होते.
२) खाद्यांचे व प्रधीनांचे कमी प्रमाण लागते.
३) या तंत्रज्ञानामुळे माशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.

तर मित्रांनो आपण जर बायोफलॉक तंत्रज्ञान वापर करून जर मत्स्यशेती करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त प्रमाणात आणि सतत वीज लागणार आहे. म्हणून तर का आपला वीज पुरवठा खंडित झाला तर आपल्याजवळ जनरेटर किंवा इन्वर्टरची कोय असणे गरजेचे आहे. तसेच तुमचे या शेती निगडित प्रशिक्षण असणे गरजेचे आहे.

biofloc fish farming in marathi बायोफ्लॉक मत्सपालन शेती कशी केली जाते.
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार….

 

Leave a comment