pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman पिकांवर रोग येण्यासाठी आवश्यक असणारे हवामान

Table of Contents

pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman पिकांवर रोग येण्यासाठी आवश्यक असणारे हवामान

 

या ब्लॉग च्या माध्यमातून आपणस कोणकोणत्या विषयी माहिती मिळू शकते असं सांगायाच झालं तर कि शेती करताना मातीचा पोत हवामानाचा अंदाज कोणतं पीक लावायचं याचा योग्य निर्णय पावसाचा अंदाज कीड आणि रोगाच्या व्यवस्थापनाची योग्य माहिती या सर्व गोष्टींबद्दल चे प्रश्न आपल्याला पडलेले असतात त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देणारी एक भन्नाट वेबसाईट आहे ज्याचं नाव आहे krushi point.com तर मित्रांनो आपण आज या ब्लॉग मध्ये पिकावर रोग येणासाठी आपश्यक असणारे हवामान या बद्दल सर्व माहिती आपण बघणार आहोत.

तर जसे कि आपण म्हणतो कि पिकांवर रोग का व कशे येतात तर मित्रांनो पिकांवर रोग येण्याचे मुख्य कारण म्हणजे हवामानातील होणारे बदल तर या बदलत्या हवामानामुळे काही पिकांवर खूप मुठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतात. तर काही रोगांची वाढ हि झपाट्याने होते. आणि साथीच्या स्वरूपांत रूपांतर होण्यासाठी हवामानातील ठराविक तापमात आणि आद्रता पिकांच्या वाढीच्या कालावधीत उपलब्ध असणे आवश्यक असते. खालील काही रोगांच्या साथी येण्यासाठी आवश्यक असलेल्या हवामानाची माहिती नमूद केली आहे.
pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman

भाताचा करपा रोग :

झान्थोमोनास ओरायझी या जिवाणूमुळे होणाऱ्या योगाचा प्रादुर्भाव आणि साथ येण्यासाठी पावसाळी हवामान, जोराचे वारे आणि २२ ते २६ अंश सेल्सिअस या तीन बाबी एकत्रित याव्या लागतात.

भाताचा तांबडा ठिपका रोग :

पायरीक्यूलारिया ओरायझी या बुरशीमुळे होणाऱ्या योगाची साथ येण्यासाठी २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान ७५ ते ९०% आद्रता, कमी वेगाने वारे आणि ढगाळ वातावरण या बाबींची आवश्यकता लागते.

भाताचा तांबडा ठिपका रोग :

हेल्मीथोस्पोरियम ओरायझी या बुरशीमुळे होणारा रोग साथीच्या स्वरूपात येण्यासाठी पिकाच्या वाढीच्या कालावधीत जास्त पाऊस आणि कमी निचऱ्याची जमीन असल्यास होऊ शकतो.

वाटण्याचा भुरी रोग :
pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman
pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
इरिसायफी पॉलिगामी या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव आणि साथ येण्यासाठी कोरडे हवामान, २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ४० ते ५०% वातावरणातील आद्रता असणे आवश्यक असते.
pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman
pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman

अजून माहिती साठी येथे क्लिक करा https://krushipoint.com

 

 

 

pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman
pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman

बटाट्याचा करपा रोग :
फायटोप्थोरा इंफेस्टन या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाचा प्रदुर्भाव आणि कालांतराने साथीत रूपांतर होण्यासाठी दोन दिवस १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान आणि ७५% किंवा त्यापेक्षा जास्त आद्रता या दोन बाबी पिकाच्या वाढीच्या प्रथमावस्थेत वारंवार येणे आवश्यक असते.
गाव्हाच तांबेरा रोग :
पक्षियानिया ग्रामिणीस ट्रीटीसाय या बुरशीमुळे होणाऱ्या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढ होण्यासाठी वातावरणातील तापमात २० ते २५ अंश असते. भारताच्या पठारी प्रदेशात रोगाच्या वाढीसाठी अनुकूल असे वातावरण फेब्रुवारी मार्च महिन्यात असते.

द्राक्षाचा केवडा रोग :

प्लाझमोप्यारा व्हीटीकोल या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वेलीवरील रोगट पानांमध्ये अथवा सुप्त डोळ्यांमध्ये असलेल्या लेंगिक बीजांमार्फत, पुढील हंगामात ज्या वेळी अनुकूल वातावरण निर्माण होते त्या वेळी सुप्त बीजापासून असंख्य लेंगिक बीजे निर्माण होऊन ती नावीत कोवळ्या फुटीवर रोग निर्माण करतात. हि बीजे रुजण्यास आणि बुरशीची वाढ होण्यास ७० ते १००% आद्रता आवश्यक असते. आठ ते पंधरा दिवसांच्या अंतराने अधूनमधून पाऊस पडत राहिल्यास बागेत रोग झपाट्याने साथी सस्वरूप पसरतो.

द्राक्षांचा दिवाणू करपा :

झान्थोमोनास कंपेस्ट्रिस पीव्ही व्हीटीस व्हेनिफेरी या जिवाणूमुळे होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढ होण्यासाठी हवेत तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस आणि आद्रता ८० पेक्षा जास्त असावी लागते.

pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman
सुरुवातीला रोगांची लागण हवा जमीन आणि वनस्पतीच्या निरनिराळ्या भागांत असलेल्या रोगजंतूंपासून होत असते तर नंतर दुसरा प्रकार रोगग्रस्त वनस्पतींमध्ये रोगजंतूंच्या विजाणुनिर्मितीनंतर हवा, पाणी, आणि कीटक याच्या मधून होत असते. तर तिसरा प्रकार बुरशीमुळे होणारा मर रोग हा हि आहे तर मित्रांनो अश्या प्रकारे कहि रोग हे हवामानामुळे होत असते. त्यामुळे आपण या सारख्या बदलत्या हवामानामुळे पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या पिकामध्ये घाट होणार नाही. आणि आपल्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
तर मित्रांनो रोग येणासाठी आवश्यक असे हवामान आप या ब्लॉग च्या माध्यमातुल बघितलेले आहे. तरी तुम्हाला असे वाटत असेल कि अजून अश्या प्रकारे माहिती आपणास बघायची आहे तर आपण या ब्लॉग मध्ये असलेले अनेक बारकावे बघू शकता.

अजून माहिती साठी येथे क्लिक करा http://foodietasty.com

pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा.
नमस्कार

 

3 thoughts on “pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman पिकांवर रोग येण्यासाठी आवश्यक असणारे हवामान”

Leave a comment