bhat pikavaril rog in marathi

bhat pikavaril rog in marathi

 

bhat pikavaril rog in marathi
bhat pikavaril rog in marathi

या ब्लॉग च्या माध्यमातून आपणस कोणकोणत्या विषयी माहिती मिळू शकते असं सांगायाच झालं तर कि शेती करताना मातीचा पोत हवामानाचा अंदाज कोणतं पीक लावायचं याचा योग्य निर्णय पावसाचा अंदाज कीड आणि रोगाच्या व्यवस्थापनाची योग्य माहिती या सर्व गोष्टींबद्दल चे प्रश्न आपल्याला पडलेले असतात त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देणारी एक भन्नाट वेबसाईट आहे ज्याचं नाव आहे krushi point.com तर मित्रांनो आपण आज या ब्लॉग मध्ये भात पिकावरील होणाऱ्या रोग आणि त्या रोगामुळे नुकसान या बद्दल सर्व बारकावे आपण बघणार आहोत.

bhat pikavaril rog in marathi

तर मित्रांनो आपण कायम या ब्लॉग च्या माध्यमातून शेती विषयी अनेक माहिती टाकत असतो तर आपण आज भात पिकावरील होणारे रोग आणि रोगांची ओळख व त्यावरील होणारे नुकसानीचे प्रकार बघणार आहोत. आपण हि माहिती पूर्ण पाने वाचावी. म्हणजे आपणास भात पिकावरील रोगांची माहिती मिळेल व त्यावरील होणाऱ्या नुकसान यांची माहिती मिळेल.

bhat pikavaril rog in marathi

तर मित्रांनो भात शेती हि प्रामुख्याने ज्या ठिवानी पावसाचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी केली जाते. व तेथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह याच शेतीमधून होत असतो. तर बघूया या पिकावरील रोग व नुकसानी.

bhat pikavaril rog in marathi

bhat pikavaril rog in marathi
bhat pikavaril rog in marathi

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.https://krushipoint.com

१) रोगाचे नाव पानावरील तपकिरी ठिपके
रोगाची ओळख
हा रोग बुरशीजन्य आहे. पानावर अंडाकृती आकारचे व तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव अंकुरावर सुद्धा आढळून येतो.
नुकसानीचा प्रकार
पाने करपतात, रोपांची वाढ मंदावते, फुटव्यांची संख्या कमी होते.

२) कडा करपा
रोगांची ओळख
हा रोग जिवाणूंनमुळे होतो.
सुरुवातीला रोपांच्या जुन्या पानावर टोकाकडून देठाकडे मधल्या शिरेल समांतर पिवळसर,
पांढरे ठिपके पडतात. हळूहळू रोग वरच्या पानांवर पसरतो.
नुकसानीचा प्रकार रंग तांबूस तपकीरी होतो.

३) बुरशीजन्य करपा     

रोगांचा प्रकार
हा रोग बुरशीमुळे होतो. पानावर लंबगोलाकार, मध्यभागी फुगीर व दोन्हीही टोकांकडे निमुळते होणारे किंवा डोळ्याच्या आकाराचे राखाडी ठिपके दिसतात. भाताच्या पेरावरील भाग काळा पडतो.
नुकसानीचा प्रकार
पाने पिवळी पडून गळून पडतात भाताची पेरे कुंजतात. देठाचा भाग कुंजतो. लोंबी मोडतो.

४) पर्णकोश करपा
रोगाची ओळख
हा रोग रायझॊक्टॉनिया सोलॅनी किंवा रायझॊस्टोनिया स्पेझोकिटीनिया बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पानावर हिरवट पांढरे करडया रंगाचे अंडाकृती ठिपके दिसतात. नंतर ते पांढऱ्या रंगाचे होतात. रोगग्रस्त भागावर मोहरीच्या आकाराची करड्या रंगाची बुरशी दिसून येते.
नुकसानीचे प्रकार
रोगग्रस्त रोपाचा भाग कुंजतो.

५) पर्णकोश कुंजव्या
रोगाची ओळख
हा रोग सॅरोकलायडीम नावाच्या बुरशीमुळे होतो. पानाच्या पोंग्यावरील मध्यभागी लंबगोल अनियमित आकाराचे, मध्ये राखाडी रंगाचे व कडेला नॅपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
नुकसानीचे प्रकार
लोंब्या अर्धवट निसवतात आणि भातामधील दाणे पूर्ण वाढत नाही.

६) आभासमय काजळी
रोगाची ओळख
हा रोग क्लॅव्हिसेप्स ओरायझी सटायवि या बुरशीमुळे होतो. लोंबीतील व फुलामधील दाणे भारण्याएवजी शेंदरी रंगाच्या गाठी दिसतात, नंतर या गाठीचा रंग गर्द हिरवट मखमली होतो.
नुकसानीचे प्रकार
भाताचे दाणे तयार न होता त्यावर बुरशीची वाढ होते.

७) उदबत्त्या रोग 

रोगाची ओळख
हा रोग बालसिनिया ओरायझी या बुरशीमुळे होतो. भाताची लोंबी बाहेर पडताना नेहमीसारखी न येता राखी, पांढऱ्या रंगाची उदबत्तीच्या आकाराची सरळ लोंबी येते.
नुकसानीचे प्रकार
भाताचे दाणे काळसर रंगाचे होतात.

bhat pikavaril rog in marathi
bhat pikavaril rog in marathi

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.http://foodietasty. com

bhat pikavaril rog in marathi

तर मित्रांनो अशा प्रकारे भात या पिकावर आपण रोगांची ओळख आणि नुकसानी चे प्रकार जाणून घेतले आहे. तरी या रोगांवर पर्यायी बरेच असे औषधे आहे. तरी ज्या हि कोणत्या शेतकऱ्याने भात पीक लागवाडीचा विचार केला असेल तरी या सारखी माहिती करून घेणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो या भात पिकावरील नमूद केलेल्या रोगांमुळे भात उत्पादनात घट होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.
तरी हि घट थांबवायची काळजी आपण घेतली पाहिजे. जेणेकरून आपले उत्पन्न घटणार नाही. तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा.
नमस्कार