mulching paper benefits in marathi मल्चिंग पेपर चे शेतीसाठी होणारे फायदे

mulching paper benefits in marathi मल्चिंग पेपर चे शेतीसाठी होणारे फायदे

mulching paper benefits in marathi
mulching paper benefits in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होते.

तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (mulching paper benefits in marathi मल्चिंग पेपर चे शेतीसाठी होणारे फायदे आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून कोणत्याही शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

तर मित्रांनो आज आपण मल्चिंग पेकर च्या वापराने शेतीमध्ये होणारे जे काही फायदे आहे. ते आपण या आधी बघितले नसतील कारण मल्चिंग पेपर जर आपण आपल्या शेतामध्ये पीक लागवडीच्या वेळी वापरले आपणास विश्वास बसणार नाही असे फायदे या मल्चिंग मुले होते. तर ते फायदे कोणते. मल्चिंग पेपर म्हणजे काय, मल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे, मल्चिंग पेपरचा वापर कसा करावा, मल्चिंग पेपर कोणकोणत्या पिकांमध्ये वापरल्या जातो. या सर्व बाबींची सविस्तर माहिती आपण या ब्लॉग च्या माध्यमातून घेणार आहोत.

मल्चिंग पेपर म्हणजे काय : mulching paper benefits in marathi मल्चिंग पेपर चे शेतीसाठी होणारे फायदे

सुरुवातीला आपण मल्चिंग पेपर म्हणजे काय या विषयी विचार केला तर शेतकरी मित्रांनो मल्चिंग हि प्रणाली माघील ८ ते १० वर्षांमध्ये आमलात आलेली एक आधुनिक शेती कडे नेणारी प्रणाली आहे. जिचा वापर आजच्या काळात बरेच शेतकरी करताना दिसत आहे. मल्चिंग पेपर हा एक खूप कमी जाडी असलेला प्लास्टिक चा पेपर असतो त्याची रुंदी ३ ते ४ फूट किंवा ४.५ फूट पर्यंत असते. आणि आपण पीक लागवडीच्या वेळी तो पेपर पीक लागवडीच्या आधी जमिनीवर अंथरून त्यामध्ये छिद्र करून आणि मगच पिकांची लागवड केली जाते.अशा प्रकारे थोडक्यात मल्चिंग पेपर हा विषय समजून घेऊ शकतो.

mulching paper benefits in marathi
mulching paper benefits in marathi

मल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे :

तर शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपर वापरन्याचे फायदे हा सर्वात महत्वाचा आणि प्रमुख मुद्दा या ब्लॉग मध्ये आहे. असं आपण म्हणू शकतो. कारण कोणत्याही वस्तूचे फायदेच महत्वाचे असतात. तर मित्रांनो आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते त्यामुळे आपल्याला आपल्याकडे असलेल्या पाल्यात नियोजन करणे गरजेचे असते. त्यामुळे जर आपल्याकडे मल्चिंग पेपर असेल तर पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग थांबतो. आणि त्यामुळे पाण्याचे बऱ्यापैकी बचत होते. तसेच ज्यावेळेस आपण आपल्या पिकांना खत देतो त्यावेळेस मल्चिंग पेपरमुळे खत पाण्यासोबत बघून जाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर जमिनीचे तापमान वाढते आणि जमिनीचे तापमान वाढल्यावर जमिनीचे निर्जंतुकीकरण होते. मातीला आणि पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्मजीवांची वाढ होते. पावसाळ्यात पावसामुळे जमिनीची होणारी धूप थांबते.

तसेच मल्चिंग पेपर च्या वापरामुळे तणांच्या नियंत्रणात मदत होते. त्याचबरोबर मल्चिंग पेपर हा प्रकाश प्रवर्तित करते. यामुळे मावा आणि थ्रिप्स यासारख्या कीटकांपासून आपल्याला खूप चांगले नियंत्रण मिळते. तसेच जमिनीची आद्रता आणि त्यामुळे पिकांच्या पांढऱ्या मुलांची वाढ होते. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे जमिनीत होणाऱ्या हानिकारक सूक्ष्म जीवांची वाढ थांबते. या अनेक फायदे आपल्याला मल्चिंग पेपरच्या वापरामुळे होते.

mulching paper benefits in marathi
mulching paper benefits in marathi

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

मल्चिंग पेपरचा वापर कसा करावा :

तर मित्रांनो आपण ज्यावेळेस मल्चिंग पेपर चा वापर करतो तर अशा काही नवीन शेतकऱ्यांना माहित नसते कि मल्चिंग पेपर तर आपण घेऊन येऊ पण त्याचा वापर कसा करावा. तर थोडक्यात आपण मल्चिंग पेपर चा वापर बघणार आहोत. तर मित्रांनो ज्या वेळेस जमीन तयार करून लागवडीसाठी निवडतो त्यावेळेस पीक लागवडीच्या आधी जमिनीची चांगली मशागत करून आणलेली मल्चिंग पेपर अंथरून घ्यावी आणि त्याच्या कडांवर माती टाकून कडा झाकून टाकाव्यात.

त्यानंतर पेपर च्या मधोमध पीक लागवडीच्या ठिकाणी मल्चिंग पेपर ला मधून छिद्र पाडावेत छिद्रे पडत असताना ठिबक नळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. मल्चिंग पेपर ला छिद्रे पाडत असताना ते छिद्रे एक सामान असावे. पेपर ला छिद्र पाडत असाल तर ते छिद्र मल्चिंग ड्रिल ने पाडावेत कारण त्यामुळे छिद्र एकसमान पडतात आणि पेपर हि फाटत नाही. व त्यानंतर त्या छिद्रात पिकांची लागवड करावीत.

मल्चिंग पेपर कोणकोणत्या पिकांमध्ये वापरल्या जातो :

मल्चिंग पेपर हा काही निवडक पिकांमध्येच वापरतायेऊ शकतो ते पुढील प्रमाणे.
भाजीपाला पिके : कोबी, फुलकोबी, शिमला मिरची, टोमॅटो, वांगे, स्ट्रॉबेरी, तिखट मिरची, बँड, बटाटा, भेंडी, गवार, वाटाणा, इत्यादी.
फळबाग पिके : डाळिंब, लिंबू, संत्रा, केळी, पीच, पेरू, पपई, द्राक्षे, इत्यादी. पिकांची लागवड आपण मल्चिंग पेपर च्या साहाय्याने करू शकतो.

credited by youtube

mulching paper benefits in marathi मल्चिंग पेपर चे शेतीसाठी होणारे फायदे

तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…

2 thoughts on “mulching paper benefits in marathi मल्चिंग पेपर चे शेतीसाठी होणारे फायदे”

Leave a comment