Annual Marigold Cultivation Methods in marathi वार्षिक झेंडू लागवड पद्धती. यात आहे लाखो चे उत्पन्न

Annual Marigold Cultivation Methods in marathi वार्षिक झेंडू लागवड पद्धती. यात आहे लाखो चे उत्पन्न

 

Annual Marigold Cultivation Methods in marathi वार्षिक झेंडू लागवड पद्धती. यात आहे लाखो चे उत्पन्न
Annual Marigold Cultivation Methods in marathi वार्षिक झेंडू लागवड पद्धती. यात आहे लाखो चे उत्पन्न
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या सारख्या अधिक माहिती साठी येथे क्लीक करा. click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.

तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (Annual Marigold Cultivation Methods in marathi) वार्षिक झेंडू लागवड पद्धती. आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

शेतकरी मित्रांनो आपण झेंडू या फुल पिकाविषयी ची संपूर्ण माहिती बघणार आहोत. जसे कि या पिकाची लागवड वर्ष्याच्या ३६५ दिवसांमध्ये कशी करावी. कारण आपण बघत आलेलो आहोत. कि झेंडू या फुल पिकाची विक्री हि आपल्या हिंदू सण उत्सव असणाऱ्या काळातच जास्त प्रमाणत होते. आणि त्यामुळेच या झेंडू फुल पिकाला चांगला भाव मिळतो. याचप्रमाणे होणारे सत्कार समारंभ तसेच लग्न समारंभ वाढदिवस या सारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये झेंडू या फुल पिकाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या अनुशंघाने आम्ही आपणास आमच्या krushipoint.com या वेबसाईट च्या माध्यमातून संपूर्ण वर्षाचे लागवडीचे वेळापत्रक सांगणार आहोत.

Annual Marigold Cultivation Methods in marathi वार्षिक झेंडू लागवड पद्धती. यात आहे लाखो चे उत्पन्न
Annual Marigold Cultivation Methods in marathi वार्षिक झेंडू लागवड पद्धती. यात आहे लाखो चे उत्पन्न

या सारख्या अधिक माहिती साठी येथे क्लीक करा. click here

प्रथम उत्सव गणेशोत्सव Annual Marigold Cultivation Methods in marathi वार्षिक झेंडू लागवड पद्धती. यात आहे लाखो चे उत्पन्न

शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण गणेशोत्सव पासून सुरुवात करतोय कारण महाराष्ट्रात च नवे तर संपूर्ण भारतात नैसर्गिक पावसामुळे होणारी पेरणी वर्ष्याच्या जून महिण्यात होते. आणि गणेशोत्सव हा पावसाळ्याच्या शेवटच्या काळात साजरा होणार सण आहे. तर मित्रांनो गणेशोत्सवासाठी जर आपणास झेंडूची विक्री करायची असल्यास बी पेरणी हि ५० ते ५५ दिवस आधी करावी व बी लागवडीच्या २० ते २२ दिवसाने रोपे हि लागवडी सारखी झालेली असते तर २० किंवा २२ व्या दिवशी रोपे हि लागवड करून टाकावी म्हणजे २ ते २.५ महिन्याच्या काळात त्या झाडाला फुले लागतात. आणि वेळेवर विक्री हि होते.

दुसरा सण उत्सव दसरा

मित्रांनो दसरा हा सण गणेशोत्सवाच्या २५ ते ३५ दिवस अंतराने असतो. तर अश्याच प्रकारे आपण बियाणे टाकून रोपे तयार करावीत आणि लागवड हि अशी करावी कि २ ते २.५ महिन्यात उत्पन्न निघायला सुरुवात होईल कारण दसरा हा जास्त दिवस चालणार सण नसतो त्यामुळे दसऱ्याच्या काळात २ किंवा ३ दिवसाच्या मध्येच आपला संपूर्ण माल तोडून विक्री झाला पाहिजे. अश्या पद्धतीने आपण लागवड करावी कारण गणेशोत्सव हा १० ते १२ दिवस चालणार उत्सव आहे. त्यामुळे या काळात आपल्याला फुले विक्री साठी खूप मोठा वेळ मिळतो.

दिवाळी सण

शेतकरी मित्रांनो दिवाळी सण संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा सण आहे त्यामुळे या सणाला खूप मोठ्या प्रमाणात झेंडू या फुलाला मागणी असते. त्यामुळे आपण लागवड केलेले पीक हे वाया न जाता या फुल पिकाची खूप मोठ्या प्रमाणात खप होते. आणि चांगला भाव हि मिळतो. पण मात्र या काळात हिवाळा काही प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे या पिकाला फुल धारणा लवकर होत नाही. आणि लवकर विक्रीला हि येत नाही त्यामुळे आपण ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस अगोदर पेक्षा ५ ते १० दिवस आधी लागवड करावी कारण माल तोडणीस वेळेवर येईल. आणि आपले भरघोस उत्पन्न वाढेल.

इतर सण

तर शेतकरी मित्रांनो या सारखे अनेक सण दिवाळी नंतर हि आपल्याला बघायला मिळतील जसेकी महिलांचे मार्गशीष गुरुवार असो किंवा इतर कोनाचे वाढदिवस असो किंवा कुठे सत्कार समारंभ, लग्न समारंभ, या सारखे अनेक कार्यक्रम दिवाळी नंतर आपणास बघायला मिळतील. पण मात्र त्या नंतर हि लागवड जरा अगोदर केलेली बरी कारण हिवाळा हा या काळात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. तरी सरासरी पेक्षा १० ते १५ दिवस नंतरच फुल तोडणीस येतात पण मात्र या हिवाळ्याच्या काळात एक खूप मोठा फायदा आहे. तो म्हणजे आपल्या उत्पन्नात सरासरीपेक्षा २० ते ३० टक्क्यांनी वाढ झालेली आपणास दिसून येते.
म्हणून हि काळजी घेणे आपण गरजेचे आहे.

Annual Marigold Cultivation Methods in marathi वार्षिक झेंडू लागवड पद्धती. यात आहे लाखो चे उत्पन्न
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार..

1 thought on “Annual Marigold Cultivation Methods in marathi वार्षिक झेंडू लागवड पद्धती. यात आहे लाखो चे उत्पन्न”

Leave a comment