Hydroponics farming in marathi for beginners मतिविना शेतीचे तंत्र. काय आहे हायड्रोपोनिक शेती?

Table of Contents

Hydroponics farming in marathi for beginners मतिविना शेतीचे तंत्र. काय आहे हायड्रोपोनिक शेती?

Hydroponics farming in marathi for beginners
Hydroponics farming in marathi for beginners
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here  
तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होते.

तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (Hydroponics farming in marathi for beginners) मतिविना शेतीचे तंत्र. काय आहे हायड्रोपोनिक शेती? हि शेती कशी करावी? आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून कोणत्याही शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल .

तर शेतकरी मित्रांनो आज आपण हॅड्रोपॉनिक शेती (Hydroponics farming) विषयी संपूर्ण बघणार आहोत. तर आपणास असा प्रश्न पडला असेल कि काय आहे हायड्रोपोनिक शेती? कारण हि शेती मतिविना केली जाते. त्यामुळे तुम्हीच नाही तर कोणीही चक्रावून जाणारच कारण आपण आज पर्यंत जमिनीत उगवणारे पीक बघितले आहे. पण जमिनीविनाच शेती म्हटल्यावर थोडा कोणाच्याही डोक्यात प्रश्न पडणारच झाला.

तर मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून हायड्रोपोनिक म्हणजे काय, हायड्रोपोनिक शेतीचे फायदे काय, हायड्रोपोनिक पद्धतीने कोणकोणती पिके घेतली जाते, हायड्रोपोनिक शेतीचे तोटे, हायड्रोपोनिक शेती साठी योजना आहे का, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती मिळणार आहे.

Hydroponics farming in marathi for beginners
Hydroponics farming in marathi for beginners

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

1) हायड्रोपोनिक म्हणजे काय : Hydroponics farming in marathi for beginners मतिविना शेतीचे तंत्र. काय आहे हायड्रोपोनिक शेती?

कृत्रिम आणि नियंत्रित हवामानात मातीशिवाय पिके वाढवण्याच्या तंत्राला हायड्रोपोनिक शेती असे म्हणतात. हायड्रोपोनिक शेती हि माती विना पाण्यात किंवा वाळू, खाडीमध्ये, केली जाते. म्हणूनच या तंत्रामध्ये पीक पाण्याद्वारे व त्याच्या पोषक स्थितीमुळे वाढत असते. कारण आज काळ च्या काळात काही ठिकाणी पिके लागवड केली जातील अशी सुपीक माती उपलब्ध नाही आहेत.
म्हणूनच हॅड्रोपॉनिक तंत्राचा वापर करून ज्या ठिकाणी जमीन कमी आहे किंवा सिटीच्या ठिकाणी इमारतींच्या छतांवर किंवा काही थोड्या ठिकाणी उरलेल्या मोकळ्या जागेमध्ये हि हायड्रोपोनिक शेती सहजा-सहजी केली जाते. या पध्तीतद्वारे पिकांना फक्त काही कमी प्रमाणात पाणी, प्रकाश आणि पोषक तत्व यांचीच गरज असते.

2) हायड्रोपोनिक शेतीचे फायदे काय

हा हि एक महत्वाचा विषय आहे कि हायड्रोपोनिक शेतीमुळे होणारे फायदे तर मित्रांनो या प्रणालीमुळे आपल्या पिकाला कमी प्रमाणात पाणी लागते. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे हायड्रोपोनिक शेतीमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव खूप कमी असतो कारण हि शेती पॉलिहाऊस, किंवा घरामध्ये केली जाते. आणि जमिनीवर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात किडींचे संरक्षण होते. आणि वेळेची हि मोठ्या प्रमाणात बचत होते.

3) हायड्रोपोनिक पद्धतीने कोणकोणती पिके घेतली जाते.

तर मित्रानो हायड्रोपोनिक पद्धतीने फक्त काही निवडक पिकेच घेतली जातात. तर त्यातील काही पिके पुढील प्र्माते.
१) टोमॅटो
२) ढोबळी मिरची
३) लेट्युस
४) पालक
५) काकडी
६) ब्रोकोली
७) वाटाणा
८) तिखट मिरची
९) लांब दांड्याची फुले
काही निवडक औषधी वनस्पती

4) हायड्रोपोनिक शेतीचे तोटे

तर मित्रांनो आपण जी पारंपरिक शेती करतो त्या तुलनेत हायड्रोपोनिक शेती हि अधिक उत्पादनक्षम आहे. मात्र हायड्रोपोनिक शेतीचे काही तोटे आहेतच पहिला म्हणजे हायड्रोपोनिक शेतीचा उच्च सेट-अप कारण त्या सेटअप साठी खूप खर्च लागतो कारण त्यामध्ये चालणाऱ्या काही वस्तू खूप महागड्या आहे. दुसरे मोठे तोटे म्हणजे हायड्रोपोनिक शेतीचे ज्ञान कारण हा सेटअप जर चालवायचा आहे तर त्या विषयी चे ज्ञान असते खूप गरजेचे आहे.

दुसरा महत्वाचा मुद्दा सतत वीज पुरवठा कारण हा सर्व सेटअप चालवायला विजेची खूप गरज असते. तसेच सतत देखरेख असणे खूप गरजेचे आहे कारण चालू सेटअप मध्ये काहीही बिघाड होऊ शकतो. त्यासाठी आपण तिथेच असणे खूप गरजेचे आहे. अजून बघायला गेले तर हायड्रोपोनिक प्रणालीद्वारे पाण्याचा पुनर्वापर आणि सतत प्रसार होत असल्याने झाडांना अनेक जलजन्य रोग होण्याचा धोका असतो.

5) शासकीय अनुदान आणि योजना

तर शेतकरी मित्रांनो शासकीय अनुदानाचा विचार केला तर केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना या शेतीसाठी अनुदान मिळत असते. मात्र प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे अनुदान आणि वेगवेगळे नियम आणि अटी असतात. सध्यातरी महाराष्ट्र शासनाने जनावरांच्या चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक तंत्राचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले आहे. या साठी काही नियम आणि अटी आहे तर ते संपूर्ण बारकावे आपण आपल्या नजीक च्या ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समितीमध्ये या विषयी चर्चा करावी.

Hydroponics farming in marathi for beginners मतिविना शेतीचे तंत्र. काय आहे हायड्रोपोनिक शेती?
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…

 

2 thoughts on “Hydroponics farming in marathi for beginners मतिविना शेतीचे तंत्र. काय आहे हायड्रोपोनिक शेती?”

Leave a comment