Drumstick Farming information in marathi शेवगा शेतीमधून मिळते लाखोंचे उत्पन्न कशी करावी लागवड?

Drumstick Farming information in marathi शेवगा शेतीमधून मिळते लाखोंचे उत्पन्न कशी करावी लागवड?

Drumstick Farming information in marathi शेवगा शेतीमधून मिळते लाखोंचे उत्पन्न कशी करावी लागवड ?
Drumstick Farming information in marathi शेवगा शेतीमधून मिळते लाखोंचे उत्पन्न कशी करावी लागवड ?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.

Drumstick Farming information in marathi शेवगा शेतीमधून मिळते लाखोंचे उत्पन्न कशी करावी लागवड ?

तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (Drumstick Farming information in marathi) शेवगा शेतीमधून मिळते लाखोंचे उत्पन्न कशी करावी लागवड ?
आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

तर शेतकरी मित्रांनो आज आपण शेवगा शेती विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो आपण आता पर्यंत बघत आलेलो आहोत कि आज शेती उद्योग खूप तोट्यात जात आहे. आणि काही शेतकरी हे गाव सोडून शहराच्या दिशेने निघालेले आपल्याला दिसून येत आहे. तर काही शेतकरी उद्योगधंद्याकडे वळलेले आपल्याला बघायला मिळत आहे. तर कित्येक शेतकरी असे आहे. कि त्यांनी आधुनिक शेती स्वीकारली आहे. तर शेतकरी मित्रांनो या सर्व कारणांवर एकच पर्याय आहे. आणि तो म्हणजे शेतकरी संघटना तर शेतकरी मित्रांनो जर आपण संघटित झालो तर याचा फायदा आपल्याला नक्की होईल.

दुसरी गोष्ट म्हणजे आपण लागवड करत असलेल्या पिकाची पुरेपूर माहिती असणे खूप गरजेचे आहे. कारण कधी काळी असे होते कि आपण लागवड केलेले पीक हे उत्पन्नात खूप जास्त येते मात्र त्या पिकाला भाव मिळत नाही त्याचे कारण असे कि बाजारामध्ये त्या मालाची वाढलेली आवक.

म्हणूनच आम्ही तुमच्या साठी काही असे उपाय घेऊन येत असतो. त्यातील एक असा कि तो म्हणजे शेवगा शेती तर मित्रांनो शेवगा शेती हि एक भाजीपाला पीक म्हणून ओळखले जाणारे पीक आहे. आणि या पिकाची मागणी वर्षातील ३६५ दिवस कायम असते. त्यामुळे या पिकाचा भाव कधी उतरत नाही.

शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेवगा शेती विषयी पुढील माहिती बघूया, जमीन, सुधारित जाती, लागवड पद्धती, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, विक्री नियोजन तर मित्रांनो आपण आज या मुद्यांवर बोलणार आहोत.

Drumstick Farming information in marathi शेवगा शेतीमधून मिळते लाखोंचे उत्पन्न कशी करावी लागवड ?
Drumstick Farming information in marathi शेवगा शेतीमधून मिळते लाखोंचे उत्पन्न कशी करावी लागवड ?

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. click here

जमीन. Drumstick Farming information in marathi शेवगा शेतीमधून मिळते लाखोंचे उत्पन्न कशी करावी लागवड ?

शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण कोणतेही पीक लागवड करतो. त्यावेळेस जमिनीचे नियोजन करत नाही मात्र मी आपणास सांगू इच्छितो कि कोणतेही पीक आपण ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस त्या पिकाला जमीन हि उपयुक्त घटक देत नाही आणि त्यामुळे आपल्या पिकामध्ये काही वेगळेच परिणाम होतात. म्हणून मित्रांनो शेवगा या पिकासाठी सुद्धा जमिनीचे नियोजन करणे गरजेचे आहे. तर शेवगा या पिकासाठी जमीन हि अत्यन्त भारी किंवा गाळयुक्त, पोयटा अश्या प्रकारची नको. तर काही प्रमाणात खडकाळ व पुरेपूर पाण्याचा निचरा होणारी चुनखडीयुक्त जमीन हि या शेवगा पिकासाठी योग्य असते.

सुधारित जाती.

शेतकरी मित्रांनो शेवगा या पिकाच्या सुधारित जाती जर बघायच्या म्हटल्या तर आज च्या काळात खूप अश्या जाती बाजारात आपल्याला दिसून येतील मात्र सध्या सर्वात जास्त चालणाऱ्या जाती म्हटल्या तर ओडिसी, वसंत, पिके M, किंवा पिके M १, या सारख्या जाती सध्या बाजारात शेतकऱ्यांची आवड बनून बसल्या आहे. तरी आम्ही हि आपणास याच जाती लागवड करायला सांगतो.

लागवड पद्धती.

तर मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणायचं झाला तर तो म्हणजे लागवड, मित्रांनो सुरुवातीला आपण ज्या वेळेस बियाणे विकत घेतो त्यावेळेस ते बियाणे रोपवाटिकांमध्ये देऊन त्यांना सांगून रोपे तयार करून घ्यावे आणि रोपे तयार झाल्यावर जमीन व्यवस्थित गुळगुळीत करून घ्यावी तसेच आपण रोपे न लावता बियाण्याची सुद्धा लागवड करू शकतो. तर लागवडीचे अंतर १० बाय ६ किंवा ६ बाय ६ किंवा त्याही व्यतिरिक्त म्हणजे १० बाय ४ या प्रमाणात आपन लागवड करून घ्यावी.

खत व्यवस्थापन.

मित्रांनो आपण ज्या वेळेस लागवड करतो त्यावेळेस जमिनीमध्ये शेणखत टाकावे, त्यानंतर रोपे मोठी झाल्यावर झाडाला ठिबक सिंचन द्वारे हि विद्राव्य खते देऊ शकतो. कारण ठिबक सिंचन हा खत सोडण्यासाठी एक उपयुक्त स्रोत आहे. कारण यामुळे खत झाडाजवळ व्यवस्थित पडते.

पाणी व्यवस्थापन.
तर शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन हे हि खूप महत्वाचे आहे. कारण शेवगा या पिकाला पाणी हे खूप कमी प्रमाणात लागते. तर त्यासाठी ठिबक सिंचन हा पर्याय उत्तम पर्याय म्हणून मानला जातो तर काही शेतकरी हे तुषार सिंचन किंवा दांडाने पाणी सोडतात. तर या पद्धतीने हि आपण पाणी सोडू शकतो. मात्र आपण ठिबक सिंचन च्या साहाय्याने पाणी सोडले तर ते कधीही योग्य असते.

विक्री व्यवस्थापन.

तर मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे विक्री कारण आपण किती हि उत्पन्न काढले तरी या पिकाची विक्री जर आपल्याकडून झाली नाही तर काही फायदा नाही त्यामुळे विक्री हि करता आलीच पाहिजे. तर मित्रांनो ज्या वेळेस आपण मालाची तोडणी करतो. त्या वेळी आपला माल कुठे विक्री होईल त्या बाजारात अगोदर जाऊन या त्यानंतर मालाची तोडणी करा. अगोदर व्यापारी बघा. त्यानंतर तोडणी करा कारण माल वेळेवर विक्री झाला नाही तर शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. तर हि काळजी घेणे खूप मानले जाते.

Drumstick Farming information in marathi शेवगा शेतीमधून मिळते लाखोंचे उत्पन्न कशी करावी लागवड ?
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…

1 thought on “Drumstick Farming information in marathi शेवगा शेतीमधून मिळते लाखोंचे उत्पन्न कशी करावी लागवड?”

Leave a comment