contract farming in marathi काय आहे कंत्राटी शेतीचे फायदे आणि तोटे

contract farming in marathi काय आहे कंत्राटी शेतीचे फायदे आणि तोटे

contract farming in marathi काय आहे कंत्राटी शेतीचे फायदे आणि तोटे
contract farming in marathi काय आहे कंत्राटी शेतीचे फायदे आणि तोटे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (contract farming in marathi काय आहे कंत्राटी शेतीचे फायदे आणि तोटे, आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

तर शेतकरी मित्रांनो आपण आज contract farming विषयी सखोल माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो contract farming म्हणजे करार शेती होय. तर मित्रांनो आज च्या काळात करार करताना आपल्याला दिसून येत आहे. आणि या करार शेती मुळे आपल्या शेतकऱ्याकडे जी असलेली जमीन आहे. ती जमीन त्याची असून सुद्धा त्याची नाही. कारण त्या जमिनीचा मालक तर तो आहे. मात्र त्या जमिनीचा एका दुसऱ्या कंपनीला काही दिवसाचा करार करून ती एक प्रकारची तारण करून दिलेली आहे. असं आपण म्हणू शकतो. तर हि शेती कश्या प्रकारे केली जाते ते आपण सविस्तर बघूया.

contract farming म्हणजे काय contract farming in marathi काय आहे कंत्राटी शेतीचे फायदे आणि तोटे

तर मित्रांनो आपल्याकडे जमीन आहे. आणि त्या जमिनीत कोणत्या प्रकारचे पीक लागवड करायचं आहे हे जर आपणास समजत नसेल तर किंवा आपण लागवड केलेल्या पिकाला भाव मिळतच नाही तर तुमच्या साठी एक आनंदाची बातमी तर ती म्हणजे contract farming करार शेती तर मित्रांनो बरेच शे शेतकरी या आधुनिकते कडे वळले आहे. तर काही शेतकरी या शेतीला जास्त महत्तव देत नाही कारण त्यांच्या कडे त्यांनी असे काही पिके लागवड केलेले असतात कि त्या पिकांपासून त्यांचा बऱ्यापैकी उदरनिर्वाह होत असतो. किंवा त्यांच्या कडे चांगल्या प्रकारचे बाजारपेठ हि असतात.

त्यामुळे त्यांना या गोष्टी जास्त पसंद पडत नाही. तर काही लोकांचा तर असा विचार असतो कि कशाला करार शेतीच्या भानगडीत पडायचा पण मात्र जर समोरील कंपनी तर सर्व गोष्टी जर कागदोपत्री करून देत असेल तर मात्र आपण हि शेती करू शकतो. किंवा त्यांच्याकडून बियाणे, खते, औषधी, वाहतुकीचा खर्च, या सारख्या गोष्टी तर आपणास त्यांच्या कडून करून भेटत असतील तर करार शेती करायला कोणत्याही प्रकारचे हरकत नाही.

contract farming in marathi काय आहे कंत्राटी शेतीचे फायदे आणि तोटे
contract farming in marathi काय आहे कंत्राटी शेतीचे फायदे आणि तोटे

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

contract farming ची सुरुवात कशी करावी.

तर सध्या मार्केट मध्ये आपण बघू शकतो कि अश्या प्रकारच्या बऱ्याच श्या कंपन्या आहे कि त्या करार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोधात असतात. आणि आपल्याला सहजा सहजी मिळून हि जातात मात्र त्यांची एक अट असते कि तुमच्या गावातील कमीत कमी ८ ते १० शेतकरी या करार शेती करायला तयार असावेत कारण त्यांना लागवडीपासून तर काढणी पर्यंत तुमच्या शेतात कमीत कमी १५ ते २० दिवसांनी व्हिजिट करावी लागते. आणि ते फक्त एकट्या शेतकऱ्यांसाठी येऊ शकत नाही. त्यानंतर ज्या वेळेस आपण त्यांच्या बरोबर contract farming करार शेती करण्यास तयार झालो.

त्यावेळेस त्यांचे काही नियम असतात ते म्हणजे आपण लागवड करत असलेल्या जमिनीतील माती परीक्षण, त्यांनंतर किती दिवसासाठीचा करार आहे त्यासाठी एक बॉण्ड पेपर वकिलाकडून नोटरी केलेला, तसेच अजून एक बॉण्ड पेपर आपण त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बाजारपेठेत आपला माल विकू नये म्हणून, व त्यांनी दिलेल्या बियाणे, रासायनिक खते आणि कीटक नाशके यांच्या वितिरिक्त कोणते हि वापरू नये, या सारख्या अनेक अटी आणि शर्ती ते आपल्याकडून अगोदरच नियमानुसार लिहून घेतात.

contract farming चे होणारे उत्पन्न आणि विक्री.

तर शेतकरी मित्रांनो अगोदर बघितल्या प्रमाणे आपण त्यांनी दिलेल्या बियाण्यांची लागवड करावी त्यानंतर त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार त्या पिकाची काढणी होई पर्यंत काळजी घ्यावी. आणि काढणी वेळी त्यांना बोलून घ्यावे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांचा आधीच भाव ठरलेला असतो. होणारे सर्व उत्पन्न त्यांना देऊन टाकावे. त्यांनतर समोरील कंपनी ची माणसे येऊन झालेल्या पिकाची मोजणी करून ते संपूर्ण बियाणे घेऊन जातात आणि त्यानंतर काही दिवसांनी आपले आर्थिक व्यवहार ते शक्यतो ऑनलाईन च करतात. किंवा चेक द्वारे करतात.

contract farming in marathi काय आहे कंत्राटी शेतीचे फायदे आणि तोटेतर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार..

1 thought on “contract farming in marathi काय आहे कंत्राटी शेतीचे फायदे आणि तोटे”

Leave a comment