Panjabrao Dakh new Monsoon Update राज्यात मिळणार उकाड्यापासून दिलासा पंजाबराव डंख यांचा अंदाज

Panjabrao Dakh new Monsoon Update 1 to 5 june राज्यात मिळणार उकाड्यापासून दिलासा पंजाबराव डंख यांचा अंदाज

Panjabrao Dakh new Monsoon Update राज्यात मिळणार उकाड्यापासून दिलासा पंजाबराब डंख यांचा अंदाज
Panjabrao Dakh new Monsoon Update राज्यात मिळणार उकाड्यापासून दिलासा पंजाबराव डंख यांचा अंदाज

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.

तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (Panjabrao Dakh new Monsoon Update) राज्यात मिळणार उकाड्यापासून दिलासा पंजाबराव डंख यांचा अंदाज आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

1) शेतकरी मित्रांनो आज सर्वात महत्वाची सूचना आणि आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो या वर्षी कधी येणार पाऊस या विषयावर खूप मोठी महत्वाची माहिती मिळाली आहे. तर मित्रांनो कधी येणार महाराष्ट्रात मान्सून हा प्रश्न सर्वानाच आता सध्या पडलेला आहे कारण सध्याच्या परिस्थितीला बघून जर विचार केला तर या वर्षी शहरातच नवे तर गावखेड्यात हि मोठ्या प्रमाणात उकाडा आणि तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. तर मित्रांनो आपले महाराष्ट्रातील उत्कृष्ट हवामान अभ्यासक म्हणजेच परभणी जिल्ह्यातील पंजाबराव डक साहेबांनी २६ मे रोजी एक महत्वाची बातमी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला दिली आहे. आणि तीच माहित आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

तर मान्सून काधी येणार, कुठे कुठे पडणार, सुरुवात कुठून होईल, हि सर्व माहिती आम्ही आपणास देऊ तर मित्रांनो आपण हि माहिती संपूर्ण वाचावी अशी आपणास विनंती.

Panjabrao Dakh new Monsoon Update राज्यात मिळणार उकाड्यापासून दिलासा पंजाबराब डंख यांचा अंदाज
Panjabrao Dakh new Monsoon Update राज्यात मिळणार उकाड्यापासून दिलासा पंजाबराव डंख यांचा अंदाज

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. click here

Panjabrao Dakh new Monsoon Update राज्यात मिळणार उकाड्यापासून दिलासा पंजाबराव डंख यांचा अंदाज
2) तर मित्रांनो सुरुवातीला १ ते ५ जून दरम्यान संपूर्ण कोकण किनार पट्टी तसेच मुंबई, पुणे, नाशिक, येथील लोकांना देखील आनंदाची बातमी कारण राज्यामध्ये १ ते ५ जून या काळात या शहरांसोबतच कोकणकिनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात तसेच उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये एक ते पाच जून दरम्यान मुसळधार पाऊस पडेल तर कुठे कुठे ओढे नाले वाहतील असं हि त्यांनी म्हटलं आहे. तर मित्रांनो असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

Panjabrao Dakh new Monsoon Update

3) पुढील विचार केला तर मित्रांनो मान्सून कधी येणार आहे हा हि त्यांनी अंदाज दिला आहे. जस जसा एक ते पाच च्या दरम्यान संपूर्ण राज्यात पाऊस होईल त्याच पाठोपाठ अंदाजे आठ जून दरम्यान किंवा तिथून पुढील काही दिवसाने मान्सून येईल असा हि अंदाज त्यांनी दिला आहे.
पण त्याच्या अगोदर एक ते पाच जून दरम्यान राज्यांमध्ये चांगला पाऊस पडणार आहे. असे त्यांनी म्हटले आहे. म्हणून ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बघायचं झालं तर सुरुवातीला पाऊस जास्त म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर उस्मानाबाद लातूर बीड परभणी नगर संगमनेर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना नांदेड हिंगोली यवतमाळ पर्यंत या भागामध्ये एक ते पाच जून दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे. असा हा अंदाज आपण लक्षात घ्यायचा आहे.

Panjabrao Dakh new Monsoon Update

4) या अंदाजानुसार आपल्या महाराष्ट्रातील हवामान अभ्यासक म्हणजेच पंजाबराव डंख साहेब असे म्हणतात कि या वर्षी जो अंदाज दाखवला जात आहे. त्या अंदाजानुसार या वर्षी शेतकरी पूर्णतः सुखावेल आणि म्हणजेच या वर्षी माघील वर्ष्यापेक्षा हि स्वरूपाचा पाऊस या वर्षी दिसून येईल. आणि येणारे वर्ष हे जवळ जवळ संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चांगले राहील असा हि अंदाज त्यांनी दिला आहे. त्याच बरोबर त्यांनी असे हि सांगितले आहे. कि अचानक हवामानामध्ये काही बदल झाला किंवा वाऱ्यांची दिशा बदलल्या गेली. तर हवामानात बदल होऊ शकतो. असे हि त्यांनीसांगितले आहे. असे काही घडून आल्यास त्या पुढील वेळापत्रक आपणास देण्यात येईल.

Panjabrao Dakh new Monsoon Update राज्यात मिळणार उकाड्यापासून दिलासा पंजाबराव डंख यांचा अंदाज
5) तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार.

Leave a comment