watermelon farming information in marathi टरबूज (कलिंगड) लागवड शेती कधी आणि कशी करावी.

watermelon farming information in marathi टरबूज (कलिंगड) लागवड शेती कधी आणि कशी करावी.

atermelon farming information in marath
atermelon farming information in marath
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि त्याने आपल्या शेतीमध्ये लागवड करत असणाऱ्या पिकांना खूप मोठा फायदा होतो. व शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होते.

तर मित्रांनो ती माहिती म्हणजे तर शेतकरी मित्रांनो टरबूज (कलिंगड) लागवड शेती कधी आणि कशी करावी. watermelon farming information in marathi आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून कोणत्याही शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल.

तर शेतकरी मित्रांनो आपणास कधी हि हा प्रश्न पडतो कि टरबूज शेती करायची आहे पण या पिकाची लागवड कधी करावी आणि कशी करावी. तर या ब्लॉगच्या माध्यमातून आपण आज टरबूज शेती कशी करावी, सुधारित जाती, लागवडी साठी लागणारे हवामान, लागवडीचा योग्य वेळ, लागवड पद्धती, पाणी व्यवस्थापन, या विषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत.

watermelon farming information in marathi
watermelon farming information in marathi

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

१) टरबूज शेती कधी करावी. watermelon farming information in marathi टरबूज (कलिंगड) लागवड शेती कधी आणि कशी करावी.

टरबूज हे खूप कमी वेळामध्ये, कमी खर्चात, मोठ्यात मोठा नफा देणार हे पीक आहे. काही काळापूर्वी हे पीक नदीनाल्याच्या ठिकाणी घेतले जायचे. या पिकाची लागवड हि जास्तीत जास्त उन्हाळ्यात केली जाते. तसेच कारण या पिकामध्ये खूप काही प्रमाणात पाणी आढळून येते. त्या मुळे या पिकाची पसंती हि उष्ण वातावरणातच आहे. आणि उष्ण वातावरण असून हि हे पीक खूप थंड आढळून येते. म्हणूनच हे पीक फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जास्त लागवड होते.

२) सुधारित जाती.

सध्याच्या काळात टरबूज या पिकाच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि संकरित अशा अनेक जाती आहे. त्यातील काही जाती तर २ ते ३ किलो. पर्यंत चे फळे देतात. आणि अतिशय गोड अशी असतात. तर काही कमी बियांचे तर काही गर्द लाल रवेदार अशी फळे असतात. त्यातील काही जाती पुढील प्रमाणे शुगर बेबी,बाहुबली, सागर किंग, मेलोडी, आरका माणिक, असाही यामोटो, महिको, नामधारी, अमर सीड्स, अशा प्रकारे अनेक सुधारित जाती आणि खाजगी जाती आहे. आणि या सुधारित जातींमुळे शेतकऱ्याच्या टरबूज शेतीमध्ये आजच्या काळात ३० ते ४० टक्क्याने वाढ झालेली दिसून येत आहे.

३) लागवड पद्धती

लागवडीचा विचार केला तर शेतकरी मित्रांनो आपण टरबूज या पिकाची लागवड खूप वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. आणि या पिकाची लागवड करण्यासाठी जमीन हलती ते मध्यम स्वरूपाची असायला हवी, पण त्या जमिनीमधून पाण्याचा निचरा होणे खूप गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो टरबूज लागवड आपण ४ बाय २ किंवा ६ बाय २ या प्रकारे जमीन भुसभुशीत करून ब्रेड काढून त्यावर मल्चिंग पेपर टाकून किंवा न टाकता हि आपण टरबूज लागवड करू शकतो.

४) लागवडी साठी लागणारे हवामान.

टरबूज लागवड आपण हि कधीही हिवाळ्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा उन्हाळ्याच्या पहिल्या आठवड्यात करू शकतो. कारण जो पर्यंत उन्हाळा आहे तो पर्यत हे पीक निघावे या अंदाजाने या टरबूज पिकाची लागवड आपण करू शकतो. कारण जास्त हिवाळा असताना जर आपला टरबूज पिकाचा माल निघाला तर त्याला जास्त खप राहत नाही.

५) पाणी व्यवस्थापन

शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेस टरबूज या पिकाची लागवड करतो त्या वेळेस या पिकाला खूप कमी प्रमाणात पाणी लागते. पण ज्या वेळेस आपण आपले पीक लागवड करून ४० ते ४५ दिवस झालेले असतात. त्यावेळी आपल्याला पाण्याचे प्रमाण वाढवावे लागते. कारण त्या वेळेस फळ वाढीचा काळ असतो आणि त्या काळात जर आपण पाणी नाही दिले तर फळाचे वजन आणि आकार हा कमी पडतो आणि आपले उत्पन्न घटते.

तर मित्रांनो आपल्या सारखे अनेक शेतकरी अशे आहे कि टरबुजाची चांगले उप्तन्न घेण्यासाठी शेतकरी अनेक उपाय योजना करत असतात. मंग ते मधमाशी साठी उपाय असो किंवा फळांच्या वाढी साठी उपाय असो, या सारखे अनेक उपाय योजना या पिकामध्ये शेतकरी करत असतात.
तर मित्रानो या पिकामुळे आरोग्यासाठी सुद्धा अनेक फायदे असतात. आणि त्यामुळे हि या पिकाला खूप मोठ्या प्रमाणात मागनि आहे.

watermelon farming information in marathi टरबूज (कलिंगड) लागवड शेती कधी आणि कशी करावी.

तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…

1 thought on “watermelon farming information in marathi टरबूज (कलिंगड) लागवड शेती कधी आणि कशी करावी.”

Leave a comment