khod kid upay in marathi खोड कीड ओळख, नुकसानीचा प्रकार आणि उपाय काय आहे कीड व्यवस्थापन.

khod kid upay in marathi खोड कीड ओळख, नुकसानीचा प्रकार आणि उपाय काय आहे कीड व्यवस्थापन.best

khod kid upay in marathi खोड कीड ओळख, नुकसानीचा प्रकार आणि उपाय काय आहे कीड व्यवस्थापन.
khod kid upay in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. bhat pikavaril rog in marathi

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि त्याने आपल्या शेतीमध्ये लागवड करत असणाऱ्या पिकांना खूप मोठा फायदा होतो. व पिकातील उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होते.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे खोड कीड ओळख आणि उपाय काय आहे. (khod kid upay in marathi ) तर मित्रांनो आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून कोणत्याही शेकऱ्याला या किडीविषयी सखोल माहिती मिळेल.

शेतकरी मित्रांनो आपण आज खोड कीड या किडींविषयी सखोल माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो आपण हि माहिती संपूर्ण वाचावी अशी आपणास विनंती जेणेकरून तुमच्या शेतीमधील लावलेल्या पिकाचे नुकसान होणार नाही. आणि उत्पन्नात हि काही फरक पडणार नाही.

1)खोडकिडा : khod kid upay in marathi खोड कीड ओळख, नुकसानीचा प्रकार आणि उपाय काय आहे कीड व्यवस्थापन.

तर शेतकरी मित्रांनो काय आहे खोडकिडा ? तर खोडकिड्याचा भुंगेरा (भिरूड) मजबूत बांध्याचा व जवळपास ५० मिलीमीटर लांबीचा असतो. त्याला लांब स्पर्शेद्रिये असतात. खोडकिड्याचा रंग तपकिरी पिवळा असून पाठीवर दोन्ही बाजूला दोन नारिंगी रंगाचे ठिपके असतात. अळीचा रंग पांढरा असून डोके आकाराने शरीरापेक्षा मोठे असते.

hod kid upay in marathi
hod kid upay in marathi

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.http://foodietastey. com

2)नुकसानीचा प्रकार :

या किडीची अळी सुरुवातीला खोडाची किंवा फांदीची साल खाते व नंतर खोडाला किंवा फांदीला छिद्र पाडून आत शिरते व आतील भाग पोखरून खाते. फांद्या वाळू लागतात तसेच कीडग्रस्त फांद्या बऱ्याच वेळा मोडून खाली पडतात. कीडग्रस्त झाडाकडे दुर्लक्षय झाल्याने हळूहळू संपूर्ण झाड वाळून जाते. ज्या ठिकाणी अळी छिद्र पाडते, छिद्रावाटे विष्टा व भुसा बाहेर पडत असतो. यावरून खोडात अली आहे. हे समजण्यास मदत होते. हि कीड विशेषतः जुन्या आणि दुर्लक्षित असलेल्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यजमान पिके अंजीर, डाळिंब, द्राक्ष, पेरू.

3)जीवनक्रम :

पावसाळी हवामानात विशेषतः जून-ऑगस्ट या कालावधीत या भुंगेरे बाहेर पडतात. मादी भुंगेरा झाडाच्या खोडावरील किंवा फांदीवरील सालीखाली किंवा खोडावरील भेगांमध्ये पिवळसर पांढऱ्या रंगाची अंडी घालतात. त्यामधून अळ्या बाहेर पडल्यावर या अळ्या सुरुवातीला साल खातात व नंतर खोड पोखरून आत शिरतात. खोडात अळी आतील भाग पोखरून खाते. अळीची वाढ ३ ते ६ महिन्यात पूर्ण होते. पूर्ण वाढलेली अळी खोडातच कोषावस्थेत जाते. कोषावस्था ४ ते ६ महिने असते. कोषातून बाहेर पडलेला भुंगेरा अळीने पूर्वीच पडलेल्या खोडातील छद्रातून बाहेर पडतो. किडीचा जीवनक्रम जवळपास एक वर्षाचा असतो.

4)कीड व्यवस्थापन :

१) टोकदार तारेच्या हूकाणे छिद्रातील अळ्यांचा नाश करावा.
२) आल्या फार खोलवर असल्यास खोडावरील छिद्रातून ५ मिली. पेट्रोल किंवा ५ मिली डायक्लोरव्हॉस प्रति लिटर पाण्यात नेऊन, हे द्रावण इंजेक्शनच्या साहाय्याने सोडावे आणि छिद्रे चिखलाने सीलबंद करावेत.
३) प्रादुर्भाव झालेल्या फांद्या काढून जाळून टाकाव्यात.
४) पावसाळ्यात (जून-ऑगस्ट) या महिन्यात बाहेर पडलेले खोडकिड्याचे भुंगेरे पकडून मारावेत.
५) पावसाळ्यात भुंगेरे बाहेर पडतात. त्या वेळी खोडावर अंडी घालण्यास सुरुवात होते. अश्या वेळी १० लिटर पाण्यात २० मिली क्लोरोपायरीफॉस मिसळून संपूर्ण खोड व फांद्यांवर प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

khod kid upay in marathi खोड कीड ओळख, नुकसानीचा प्रकार आणि उपाय काय आहे कीड व्यवस्थापन.

तर शेतकरी मित्रांनो अश्या प्रकारे आपण खोड कीड या रोगावरील ओळख नुकसानीचा प्रकार आणि उपाय या विषयी सविस्तर माहिती एकदम काही शब्दात बघितलेली आहे. आणि हि एकदम सोप्या भाषेत तर हि माहिती आपणास संपूर्ण काटेकोर पाने समजली असेल, आणि हि माहिती तुमच्या जवळपास च्या नातेवाईकांना, मित्रांना पाठवावी. जेणेकरून त्यांना हि या खोड किडीविषयी माहिती मिळेल.

khod kid upay in marathi खोड कीड ओळख, नुकसानीचा प्रकार आणि उपाय काय आहे कीड व्यवस्थापन.
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार

Leave a comment