bandhkam kamgar yojana 2024 information in marathi सन्मान धन योजना २०२४ अंतर्गत मिळणार १० हजार रु. 

bandhkam kamgar yojana 2024 information in marathi सन्मान धन योजना २०२४ अंतर्गत मिळणार १० हजार रु. 

bandhkam kamgar yojana 2024 information in marathi
bandhkam kamgar yojana 2024 information in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.https://krushipoint.com

या सारख्या माहिती साठी. http://foodietasty. com

मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या कृषी पॉईंट या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.

सन्मान धन योजना bandhkam kamgar yojana 2024 information in marathi महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व धनिकर्म विभागाने घेतलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत कामगारांना आता मंडळाच्या माद्यमातून निधीतून सन्मान धन योजनेतंर्गत वार्षिक १० हजार रु. अशी रक्कम दिली जाणार आहे.

सन्मान धन योजना (bandhkam kamgar yojana 2024 information in marathi)अंतर्गत सामगारांना प्रत्यक वर्षी १०,००० रु. देण्यात येणार आहे. तर यासाठी कोणकोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात. याविषयी महाराष्ट्र सरकार ने नवीन शासण निर्णय बनवलेला असून या जीआर मधून आपण माहिती करून घेणार आहोत. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंद असलेल्या घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्यबाबत शासनाने मान्यता दिली आहे.

1) सन्मान धन योजना २०२४

bandhkam kamgar yojana 2024 information in marathi

शासन निर्णयानुसार जो ३ नोव्हेंबर २०११ रोजी घेतलेला जो निर्णय आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्र मध्ये घारेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८ च्या कलम ११ मध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण असलेल्या मात्र ६० वर्षे पूर्ण नसतील अश्या घरेलू कामगारांची वयोमर्यादा निश्चित केलेली आहे. तरी ६० वर्षं पूर्ण झालेले नसतील, ” अश्या कामगारांची वयोमर्यादा निश्चित केलेली आहे. तरी सध्यास्थितीत शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, दिनांक ८ ऑगस्ट २०१४, दि. ०५/०१/२०२३ व दि. २५/०३/२०२३ अन्वय राबविण्यात आलेल्या सन्मान धन योजनेच्या माध्यमातून घरेलू कामगारांना त्यांच्या आर्थिक गरजा भगाव्यात त्यासाठी शासनाने सुधारित सोरूपात सन्मान धन योजना, राबविण्यात आलेली असून. ज्या कामगारांचे वय दि. ३१/१२/२०२२ रोजी ५५ वर्ष पूर्ण झालेले असतील अश्या कामगारांकडून काही काम होत नसल्याने हि बाब लक्ष्यात घेऊन शासनाने हि योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

2) सन्मान धन योजना २०२४ शासन निर्णय (GR)

bandhkam kamgar yojana 2024 information in marathi

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत प्रतिवर्षी दि. ३१ डिसेंबर रोजी वयाची ५५ वर्ष पूर्ण व त्यांची नोंद असलेल्या पात्र घरेलू कामगारांना sanman dhan yojana महाराराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत १० हजार रु. एवढि रक्कम त्या पात्र कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तर मित्रांनो तुमहाला प्रश्न पडला असेल कि पात्र कामगार म्हणजे कोणते. तर ज्या कामगारांचे वय हे ५५ वर्ष पूर्ण किंवा ५५ वर्षा पुढील अशा कामगारांना म्हणजे त्यांची महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंद हि आहे. अशा कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही म्हणाल कि त्यांनाच का तर शासनाच्या नियमानुसार ते घरेलू कामगार वृद्ध किंवा त्यांच्या कडून काम नाही होत असे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने फक्त ५५ वर्ष कि अट यामध्ये दिली आहे.

3) सन्मान धन योजना २०२४ अटी व शर्ती

bandhkam kamgar yojana 2024 information in marathi

१) जर या योजनेचा लाभ यापूर्वी घेतला असेल तर या योजनेसाठी आपणास पात्र ठरवल्या जाणार नाही.

२) लाभार्थ्यांना अर्थ सहायय वाटप कारण्याआधी सदर लाभार्थी जीवित आहे का, व पात्र आहे का याची खात्री
विकास आयुक्त कार्यालयाने करून घ्यावी.

३) सदर अर्थसहाय्याची वाटप सन्मान धन योजना जलद गतीने होण्याच्या दृष्टीकोनातून व लाभार्थ्यांच्या
सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे.

४) महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्यात मागणीप्रमाणे मंडळाचा निधी
हस्तांतरित करावा.

५) वरील कार्य पद्धतीप्रमाणे आर्धिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्व्य
विकास आयुक्त यांनी करावे.

६) जर आपले वय ५५ वर्ष पूर्ण नसेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

७) या योजने साठी आपण कोणत्याही नोकरीस नसावे.

अश्या अनेक अटी व शर्ती या योजने मध्ये लागू करण्यात आलेल्या आहे. तरी आपण सर्व लागत कागत पात्राची पूर्तता करूनच या योजने साठी अर्ज करावा.
तर मित्रांनो अश्या प्रकारे अनेक नवनवीन योजनांची व शेतीविषयक आवश्य माहिती आम्ही या krushipoint ब्लॉग च्या माध्यमातून आपणास देत असतो. माहिती संपूर्ण वाचल्या बद्दल धन्यवाद.

 

Leave a comment