Benefits of desi alcohol on vegetable crops देशी दारूचे भाजीपाला पिकावर होणारे फायदे

Benefits of desi alcohol on vegetable crops देशी दारूचे भाजीपाला पिकावर होणारे फायदे

Benefits of desi alcohol on vegetable crops
Benefits of desi alcohol on vegetable crops
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.

Benefits of desi alcohol on vegetable crops देशी दारूचे भाजीपाला पिकावर होणारे फायदे.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (Benefits of desi alcohol on vegetable crops) देशी दारूचे भाजीपाला पिकावर होणारे फायदे.
आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

तर मित्रांनो आपणास माहिती असेलच कि आपण या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास अनेक वेगवेगळ्या अत्याधुनिक माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. तर मित्रांनो आज हि एका अशाच माहितीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहोत जी कि आपणास एकदम चकित करून टाकेल ती म्हणजे देशी दारूचे भाजीपाला पिकावर होणारे फायदे. (Benefits of desi alcohol on vegetable crops)
हो तर आपण वाचत असलेली माहिती बरोबर आहे. कारण देशी दारू हि एक रोग वर्धन औषधी आहे. तर या देशी दारूमुळे आपण लागवड केलेल्या भाजीपाला पिकावर काय काय फायदे होतात. आणि त्याचा वापर करावा कसा या विषयी संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत.

1) फायदे.  Benefits of desi alcohol on vegetable crops देशी दारूचे भाजीपाला पिकावर होणारे फायदे

तर मित्रांनो जर आपण भाजीपाला पिके लागवड करत असाल आणि त्यावर भुरी, करपा, पांढरी माशी, केवडा, या सारखे कीटक असतील तर आपण नक्कीच देशी दारूचा वापर यावर करावा या मुळे आपल्या पिकावर पडलेली भुरी, करपा, पांढरी माशी, केवडा, या सारखे अनेक रोग नाहीशे होतात. आणि आपल्या भाजीपाला पिकांवर नवीन शेंडा आणि काळोंखी येते. व पिके जोमाने वाढतात.

तसेच देशी दारू वापरण्याचे दुसरे फायदे म्हणजे ज्या हि पिकाला आपण देशी दारू ची फवारणी घेतलेली आहे. अश्या पिकांनमध्ये फुटव्यांचे प्रमाण काही प्रमाणत वाढलेले दिसून येतात. व फवारणी झालेल्या पिकाला एक वेगळीच शायनिंग आपल्याला दिसून येते.

ज्या भाजीपाला पिकावर आपण देसी दारूची फवारणी झालेली असते. त्या पिकाच्या उत्पन्नत हि मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. जणू देशी दारू हि एक प्रकारची भाजीपाला पिकासाठी टॉनिक समानच आपण समजू शकतो.

Benefits of desi alcohol on vegetable crops
Benefits of desi alcohol on vegetable crops

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

2) फवारणी योग्य वेळ

तर मित्रांनो आपण देशी दारूची फवारणी तर करतो मात्र ती कधी करावी किंवा ती पिकाच्या कोणत्या अवस्थेत करावी.
१) ज्या वेळेस आपल्या पिकाची वाढ खुंटली असेल तेव्हा आपण हि फवारणी करू शकतो.
२) जर आपल्या जमिनीत क्षार चे प्रमाण जास्त असेल तर आपण हि फवारणी करावी.
३) ज्या वेळेस आपल्या पिकाचे फळ परिपक्व झालेले असेल त्या वेळेस आपण हि फवारणी करावी.
४) ज्या वेळेस पिकाला पाण्याचा ताण पडलेला असेल तेव्हा हि फवारणी करण्याची योग्य वेळ आहे.
५) अचानक वातावरणात थंडीचे प्रमाण वाढले तर हि फवारणी आपण करावी.

3) वापर.

तर मित्रांनो आपण फायदे तर बघितले मात्र या गावठी औषधींचा वापर कसा करायचा हे आपण जाणून घेऊया कारण हा खूप महत्वाचा विषय म्हणून मानला जातो. तर मित्रांनो देशी दारू आपण जर २० लिटर च्या पंप मध्ये टाकून फवारणी करत असाल तर ५० ते ६० मिली. च्या प्रमाणात आपण या देशी दारूच्या वापर करावा. फवारणी नंतर पीक काढणी साठी कमीत कमी २ दिवसाचा वेळ द्यावा.

Benefits of desi alcohol on vegetable crops देशी दारूचे भाजीपाला पिकावर होणारे फायदे
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…

2 thoughts on “Benefits of desi alcohol on vegetable crops देशी दारूचे भाजीपाला पिकावर होणारे फायदे”

Leave a comment