how to increase onion size कांद्याची फुगवण होण्यासाठी उत्तम उपाय वाढेल २ पट उत्पन्न
तर मित्रांनो आपण आज krushipoint.com या वेबसाईट मध्ये कांद्याची फुगवण होण्यासाठीचे उपाय बघणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचावा आणि वाचणार अशी अशा आहे. जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्याचा मोठा फायदा होऊ शकतो. तरी या ब्लॉग च्या माध्यमातून आम्ही आपणास शेती विषयी माहिती बाजार भाव, हवामान अंदाज, कृषी सल्ला, कीड व्यवस्थापन, कृषी रसायने, या सारख्या अनेक प्रकारची माहिती आपण टाकत असतो.
तरी आज च्या काळात महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणत कांद्याची शेती केली जाते. बरेच से शेतकरी या पिकातून लखपती हि झाले आहे. तर बरेच आसे शेतकरी आहे. कि ज्यांचं कांदा पीक हे मुख्य पीक झालेल आहे. पण तरी सुद्धा काही शेतकरी हे अशे आहे कि कांदा लागवड तर करतात पण त्यांना परवडेल असं उत्पन्न या पिकापासून होत नाही. याचे बरेच से करणे असतात पण काही करणे कांद्याची प्रमुख वाढ झाली नाही म्हणून हि असतात. तर त्यासाठी कांदापिकाची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
how to increase onion size
तर मित्रांनो आपण आज याच कारणावर एक उपाय शोधला आहे.
बऱ्याच शेतकऱ्याचा जो काही कांदा पीक फुगवणीच्या अवस्थेमध्ये आहे. आणि फुगवणीच्या अवस्थेमध्ये जर आपण योग्य औषधांचा जर वापर केला तर आपल्या कांद्याची चांगली साईज होत असते आणि त्याच्यानंतर आपल्या कांद्याची चांगली फुगवन होऊन आपलया कांद्याचे उत्पन्न वाढायला मदत होते. आपल्याला बऱ्याच शेतकऱ्याचा जो काही कांदा पीक आहे. हा त्यामध्ये फुगवणीच्या अवस्थेमध्ये असतो. आणि फुगवणीच्या अवस्थेमध्ये जर आपण योग्य औषधांचा जर वापर केला तर आपलया कांद्याची चांगली साईज होत असते.
आणि त्याच्यानंतर आपलया कांद्याची फुगून होऊन आपले कांद्याचे उत्पन्न वाढायला मदत होते. आणि कांद्याला एक चकाकी एक वेगळा त्यामध्ये रंग येण्यासाठी याच्या त्याच्यासाठी आपल्याला त्यामध्ये विटोन याचा त्यामध्ये वापर करायचा आहे विटोनमध्ये शेतकरी मित्रांनो जिब्रेलिक ऍसिड आहे ज्यावेळेस आपण विटोनची आपल्या कांदा पिकावरती फवारणी घेत असतो. त्याच्यामुळे आपल्या कांदा पिकातील सेल डिव्हिजन चि क्रिया त्यामध्ये वाढली जाते आणि परिणामी आपल्या कांदा पिकाची चांगली साईझ व्हायला मदत होत असते याच्यासाठी आपल्याला त्यामध्ये विटून याचा त्यामध्ये वापर करायचा आहे.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. bhat pikavaril rog in marathi
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.http://foodietastey. com
how to increase onion size
वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी 30 ml ते मध्ये वापरायचा आहे तसाच शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला वापरत असताना झिरो झिरो 50 या विद्राव्य खताचा सुद्धा त्यामध्ये वापर करायचा आहे. जेणेकरून चांगली कांद्याची साईज व्हायला मदत होईल झिरो झिरो 50 चा वापर करत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्राम आपल्याला आपल्याला झिरो झिरो 50 वापरायचा आहे.
आणि शेतकरी मित्रांनो अनेक वेळेस आपण कांदा फुगवण्यासाठी जे काही औषध वगैरे वापरत असतो त्यामुळे आपल्या कांद्याला क्रॅकिंग म्हणजे कांदा तडकन्याची त्यामध्ये दाट शक्यता असते तर याच्यासाठी आपण बोरॉनचा सुद्धा वापर करणं अतिशय फायद्याचा ठरत असतात ज्यावेळेस आपण आपल्या कांदा पिकासाठी बोरॉन वापरत असतो त्यावेळेस आपल्या कांद्याची टिकवन क्षमता सुद्धा वाढायला मदत होते आणि कांद्याला एक वेगळा रंग पण यायला मदत होत असते.
याच्यासाठी आपल्याला बोरांचा सुद्धा त्यामध्ये वापर करायचा आहे बोरांचा वापर करत असताना 15 लिटरच्या पंपासाठीवापर करत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्राम बोरॉन वापरायचं आहे.अशा प्रकारे ह्या तीन औषधाची एकत्रित करून आपल्याला कांदा पिकावरती 70 दिवसांच्या पुढे ही फवारणी कांदा पीक फुगवण्यासाठी त्यामध्ये घेऊ शकतो.
फवारणी घेत असताना शेतकरी मित्रांनो संध्याकाळी चार नंतर या जेणेकरून अधिक चांगलं रिझल्ट येईल फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरा त्यानंतर फवारणी करत असताना सिलिकॉन बिस्की चा नक्की वापर करा जेणेकरून अधिक चांगला तुम्हाला रिझल्ट येईल आणि तुमचं कांदा पिकाच उत्पन्न वाढायला मदत होईल.
तर मित्रांनो अशा प्रकारे कांदा या पिकावर आपण कांद्याची फुगवण होण्यासाठी उत्तम उपाय जाणून घेतले आहे. तरी या पिकावर पर्यायी बरेच असे औषधे आहे. तरी ज्या हि कोणत्या शेतकऱ्याने कांदा पीक लागवाडीचा विचार केला असेल तरी या सारखी माहिती करून घेणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो या कांदा पिकावरील नमूद केलेल्या वाढीच्या प्रकारामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.
तरी हि घट थांबवायची काळजी आपण घेतली पाहिजे. जेणेकरून आपले उत्पन्न घटणार नाही. तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा.
नमस्कार