magel tyala solar pump yojana login तुम्हाला पण आला का सोलरचा मेसेज, असे करा पेमेंट.
मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे magel tyala solar pump yojana login तुम्हाला पण आला का सोलरचा मेसेज, असे करा पेमेंट. ती कशी बघूया सविस्तर तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी आणि नवनवीन जीआर विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या krushipoint.com या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here
magel tyala solar pump yojana login
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आपण आज मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेतील आलेल्या पेमेंट विषयीच्या मेसेज विषयी माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर शेजारी मित्रांनो काही दिवसापूर्वी मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी अर्ज केला असेल तर आपणास आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबर वर एक पेमेंट करण्यासाठीचा मेसेज आला असेल तर तो मेसेज दुसरा तिसरा कोणताही नसून आपण केलेल्या सौर कृषी पंप योजनेच्या अर्जाचा पेमेंट मेसेज आहे.
तर मित्रांनो या मेसेज प्रमाणे आपण या योजनेसाठी कसे पात्र राहू आणि त्यासाठी पेमेंट ची प्रोसेस कशा प्रकारे आहे. आणि त्या नंतर आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो या विषयी ची संपूर्ण माहिती आपण या ब्लॉग च्या माध्यमातून बघणार आहोत.
तर शेतकरी मित्रांनो पेमेंट करण्यासाठी तुम्हाला mahadis.com in या वेबसाईट वर जायचं आहे. आणि त्यांनतर आपणास इथे आल्यानंतर तुम्हाला भरपूर से ऑपशन दिसतील त्यातील पैकी तुम्हाला लाभार्थी सुविधा या मध्ये जायचं आहे. आणि त्यांनतर त्यामध्ये दोन नुंबर चे ऑपशन आहे. अर्जाची सद्यस्तिथी तर त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे.
magel tyala solar pump yojana login
त्यानंतर एक नवीन डॅशबोर्ड उघडेल त्यामध्ये आपणास लाभार्थी क्रमांक शोध या ठिकाणी आपला लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे. तो म्हणजे आपण ज्या वेळी फॉर्म भरतो त्या वेळी आपल्याला तो नंबर दिल्या जातो. तोच नंबर म्हणजे MK ID होय. म्हणजे तो mk पासून सुरु होतो. तो नंबर या ऑपशन वरती क्लिक करायचं आहे.
शोधा वरती क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यामध्ये आपला लाभार्थी क्रमांक, जिल्हा, लाभार्थ्यांचे नाव, आधार क्रमांक, मोबाइल नंबर, अर्जाचा दिनांक, अर्जाची साध्यस्तीथी, अर्जदाराचा प्रकार, पंप क्षमता, इत्याती माहिती आपल्या समोर आपणास दिसून येते.
त्यांनंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला समोर एक हिरव्या अक्षरात लिहिलेलं असेल कि
तुमचा अर्ज draft mode मध्ये सेव्ह केला आहे, कृपया अर्ज सबमिट करण्यासाठी पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
याचाच अर्थ असा कि आपण केलेला जो अर्ज आहे. तो सध्या थांबविण्यात आलेल्या आहे. आणि त्यासाठी तुम्हाला अर्जाची पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
तर शेतकरी मित्रांनो पेमेंट करण्यासाठी आपल्याला सर्वात खाली असलेल्या रक्कम भरणा करा या ऑपशन वरती क्लिक करायचं आहे.
त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट चे नवीन डॅशबोर्ड ओपन झालेले दिसेल तिथे तुम्हाला तुमच्या कृषी पंपाची संपूर्ण माहिती दिसेल जसे कि आपला सौर पंपाचा प्रकार, त्याच बरोबर सौर पंपाची पूर्ण रक्कम, तसेच आपणास भरावयाची संपूर्ण रक्कम इत्यादी…
magel tyala solar pump yojana login
त्यानंतर खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचून घ्या ज्या मध्ये आपण ऑनलाईन भरणा कारणेसाठीच्या अटी आणि शर्ती तुम्हाला दिसून येतील त्या सर्व अटी शर्ती काळजीपूर्वक वाचून सर्वात खाली असलेले
देयकाची रक्कम भरणा ऑनलाईन सारणासाठी मी वरील अटींशी सहमत आहे. या वर बरोबर चा डॅश करा. आणि सर्वात शेवटी भरणा करा या ऑपशन वरती क्लिक करा.
शेवटी येणार डॅशबोर्ड हा महावितरणच्या सिम्बॉल च्या सोबत येत असतो. त्या खाली आपलं बेनिफिशरी नंबर असतो आणि नाव असते.
त्यानंतर सर्वात खाली येऊन येथे तुम्हाला कोणत्या प्रकारे पेमेंट करायचं आहे. ते सर्व ऑपशन आपणास दिसून येतील.
आपली पेमेंट ची प्रोसेस पूर्ण झाल्यास आपल्याला एक पोच पावती मिळते त्यामध्ये आपल्या पेमेंटची संपूर्ण माहिती दिलेली असते.
magel tyala solar pump yojana login
अशा प्रकारे आपली पेमेंट ची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर आपल्या शेतात महावितरण चे काही पदाधिकारी सर्वे म्हणजेच पाहणी करण्यासाठी येतात. त्यानंतर आपल्याला सौर कृषी पंप लावण्यासाठी परवानगी मिळते.
magel tyala solar pump yojana login
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here