soybean seed treatment in marathi सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी.

soybean seed treatment in marathi सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी.

soybean seed treatment information in marathi
soybean seed treatment in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. What is the benefit of giving heat to the soil ? जमिनीला उन्हाचा ताप दिल्याने काय फायदा होतो ?

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि त्याने आपल्या शेतीमध्ये लागवड करत असणाऱ्या पिकांना खूप मोठा फायदा होतो. व पिकातील उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होते.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (soybean seed treatment in marathi) सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी. तर मित्रांनो आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून कोणत्याही शेकऱ्याला या किडीविषयी सखोल माहिती मिळेल.

soybean seed treatment in marathi सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी
नमस्कार शेतकरी मित्रांनो, krushipoint.com या वेबसाईट वर आपले स्वागत आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून आपण बीज प्रक्रिया (soybean seed treatment in marathi) करण्याच्या कोणत्या प्रकारचे फायदे आणि कोणत्या पद्धती आहेत. आणि बीज प्रक्रिया करण्याचे कोणकोणते फायदे आहे. तसेच आपण कोणते पीक लागवड करतोय आणि लागवड कारणात कोणत्या पिकाला बीज प्रक्रिया करावी जर आपण कोणत्याही प्रकारची फवारणी करतोय आणि त्या फवारणीचे महत्व किती आहे. तेवढेच महतव पीक लागवडी पूर्वी बीज प्रक्रिये मध्ये होते. बरेच काही शेतकरी अशे आहे. कि ते शेतकरी बीज प्रक्रिया करत नाही आणि नंतर त्यांना त्याचे खूप मोठे नुकसान होते.

soybean seed treatment information in marathi
soybean seed treatment in marathi

अधिक माहिती साठी येथे  क्लिक करा

बीज प्रक्रिया (seed treatment) म्हणजे ? soybean seed treatment in marathi सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी

तर मित्रांनो बीज प्रक्रिया म्हणजे आपण ज्या वेळेस बियाणे शेतीत लागवड करतो. त्यावेळेस रोग आणि किडींचा प्रादुर्भाव टाळण्यास आणि बियाण्यांची उगवण क्षमता चालगल्या प्रकारे व्हावी, आणि पीक जोमात वाढविण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळ्या प्रकारची बीज प्रक्रिया (seed treatment) केली जाती तर यालाच आपण बीजप्रक्रिया असे म्हणू शकतो.

बीजप्रक्रियेमुळे होणारे फायदे .

१) जमिनीतून व बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
२) लागवडीनंतर बियाणे चांगल्या प्रकारे उगवतात.
३) झाडे जोमाने वाढतात.
४) बिजप्रिय केलेल्या पिकामध्ये होणारे उत्पन्न काही प्रमाणात वाढीव असते.

प्रक्रिया करण्याची पद्धत.

तर मित्रांनो आपण ज्या वेळेस शेतात पीक लागवड करतो त्यावेळेस जैविक किंवा रासायनिक बुरशीनाशक हलक्या हाताने बियाण्यांवर चोळून घ्यावे. तसेच दुसरी पद्धत हि आहे ज्या वेळेस आपण सोयाबीन लागवड करतो त्यावेळेस लागवडीच्या एक दिवस आधी आपल्या कडे असणारे बुरशीनाशक काही प्रमाणात पाण्यात मुसळून त्या पाण्यामधून आपण सोयाबीन बियाणे टाकून काही क्षणात लगेचच काढून घ्यावे. आणि उन्हात सुकायला टाकावे. जेणेकरून दुसऱ्या दिवशी लागवड करावी.

बीज प्रक्रिया करत असताना त्यामधील असणाऱ्या द्रावणाचे शिंतोडे अंगावर पडणार नाही याची काळजी द्या आणि आपण वापरात असलेले भांडे धुऊन घ्या आणि नंतरच त्या भांड्यांचा वापर दुसऱ्या कामासाठी करा. तर मित्रांनो सोयाबीन पीकच नवे तर आपण जे कोणते हि पीक लागवड करण्याचे ठरवले तर अगोदर बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. असं आपण म्हाजू शकतो. कारण बीज प्रक्रिया करण्यामुळे खूप काही प्रमाणात फवारणी ची गरज पद्धत नाही.

बीज प्रक्रियेवेळी काय काळजी घ्यावी.

१) आपण बियाणे प्रक्रियेसाठी मातीचे किंवा प्लॅस्टिक भांडयांच्या वापर करावा. या भांडयांचा वापर अन्न शिजवण्यासाठी करु नये.
२) बीज प्रक्रियेनंतर भांडयाचे झाकण किंवा प्लॅस्टिक पिशवीचे तोंड लगेच उघडु नये
३) बीज प्रक्रियेनंतर शिल्लक राहीलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरु नये.
४) बीज प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी मोजे घालावेत व तोंडावर मास्क लावावा.
५) बीज प्रक्रिया करताना तंबाखु खाणे, पाणी पिणे, सिगारेट ओढणे टाळावे.

soybean seed treatment in marathi सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार….

1 thought on “soybean seed treatment in marathi सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी.”

Leave a comment