reshim sheti mahiti कमी जागेत रेशीम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न

Table of Contents

reshim sheti mahiti कमी जागेत रेशीम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न

reshim sheti mahiti कमी जागेत रेशीम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न
reshim sheti mahiti कमी जागेत रेशीम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (reshim sheti mahiti) कमी जागेत रेशीम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न. आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

शेतकरी मित्रांनो नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी एक नवीन शेती विषयीची माहिती घेऊन आलेलो आहोत. तर ती शेती म्हणजे रेशीम शेती तर मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून रेशीम शेती विषयी काही महत्वाचे मुद्दे बघणार आहोत. तर ते पुढील प्रमाणे प्रथम काय आहे रेशीम शेती, कशी करावी सुरुवात, त्यानंतर, विक्री व बाजारभाव, आणि होणारे उत्पन्न.

काय आहे रेशीम शेती reshim sheti mahiti कमी जागेत रेशीम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न

तर शेतकरी मित्रांनो आपणस काहींना माहिती असेलच कि रेशीम हा काय प्रकार आहे. पण मात्र काहींना माहित नसेल कि रेशीम म्हणजे काय तर मित्रांनो रेशीम नावाचे एक कीड असते आणि त्या किडीचे संगोपन केल्याने त्यांच्या विष्टेपासून एक मऊ धागा तयार होतो आणि त्या धाग्याची विक्री केली जाते. आणि भारतात च नाही तर बाहेरील देशात सुद्धा या धाग्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे बरेच शे शेतकरी या रेशीम शेतीकडे वळले आहे. आणि चांगले उत्पन्न सुद्धां काढत आहे.

कशी करावी सुरुवात. reshim sheti mahiti कमी जागेत रेशीम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न

तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला एक कमी खर्चात आपण सुरुवात करावी कारण सुरुवातीला आपल्याला अनुभव कमी असल्यामुळे त्यामुळे काही चुका झाल्या तर त्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते. तर सर्वात आधी आपण या रेशीम शेतीची पुरेपूर माहिती घेऊनच सुरुवात करावी. तर यासाठी बऱ्याच शहराच्या ठिकाणी प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाते. तर आपण तेथून प्रशिक्षण घेतले तर योग्यच ठरेल. जेणेकरून या मधील लहान मोठे बारकावे आपणास बघायला मिळतील. तर मित्रांनो सुरुवात आपण एका छोट्या २५ बाय ३० किंवा २५ बाय ४० एवढ्या लांबी रुंदीचे शेड तयार करून घ्यायचे आहे.

आणि त्यामध्ये दोन्ही बाजूला बसतील एवढे ट्रे लोहाराकडून करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये बाजारामधून रेशीम चे कीड विकत घेऊन यायचे आहे. आणि त्या ट्रे मध्ये सोडायचे आहे. व त्यांच्या साठी २० ते २५ गुंठे जमिनीमध्ये तुतीची लागवड करायची आहे. त्यासाठी आपल्याला साधारण १ ते १.५ लाख रुपया प्रयन्त खर्च येऊ शकतो.

reshim sheti mahiti कमी जागेत रेशीम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न
reshim sheti mahiti कमी जागेत रेशीम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

reshim विक्री व बाजारभाव, उत्पन्न

रेशीम शेती या व्यवसायामध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे या होणाऱ्या कोशाची विक्री कशी करावी आणि कुठे करावी. आणि त्या कोषाला योग्य बाजारभाव मिळतो का. तर मित्रांनो या कोशाचे सध्याचे बाजारभाव हे ४५० ते ५०० रुपयांपर्यंत च्या आत आहे. तर हे आपल्यावर अवलंबून असते. कि आपण किती उत्पन्न काढू शकतो. तर मित्रांनो सरासरी च्या तुलनेत जर बघितले तर सुरुवातीला ३० ते ५० किलो पर्यंत चे कोश आपल्याला मिळू शकते. आणि त्यातून आपल्याला बाजारामध्ये जो भाव चालू आहे. त्या भावानुसार १५ ते २५ हजार रुपया पर्यंत चे उत्पन्न एका बॅच ला मिळू शकते. असा अंदाज आपण लावू शकतो.

reshim sheti mahiti कमी जागेत रेशीम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार..

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

1 thought on “reshim sheti mahiti कमी जागेत रेशीम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न”

Leave a comment