metalaxyl 35% ws uses in marathi मेटलॅक्सिल 35% डब्ल्यूएस या औषधाचे काय आहे फायदे व कशासाठी वापरले जाते?

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here
तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.
आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.
शेतकरी मित्रांनो आपण आज आपल्या krushipoint.com या ब्लॉग च्या माध्यमातून (metalaxyl 35% ws uses in marathi) मेटलॅक्सिल 35% डब्ल्यूएस या बुरशीनाशकाविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. जसे कि या बुरशीनाशकाचा वापर, याचे फायदे, व कोण कोणत्या पिकांवर आपण या मेटलॅक्सिल 35% डब्ल्यूएस ची बीज प्रक्रिया करू शकतो. आणि या मेटलॅक्सिल 35% डब्ल्यूएस या बुरशी नाशकाला बनवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहे.
तर शेतकरी मित्रांनो मेटलॅक्सिल 35% डब्ल्यूएस हे एक बुरशीनाशक आहे. आणि याचा वापर आपण वेगवेगळ्या पिकांवर वेगवेगळ्या प्रमाणात करू शकतो.
मेटलॅक्सिल 35% डब्ल्यूएस (metalaxyl 35%) या मका, बाजरी, ज्वारी, सूर्यफूल, मोहरी, ऊस, बटाटे, टोमॅटो, वेली, मिरी, तंबाखू इत्यादी विविध पिकांच्या स्कॅब, ऍन्थ्रॅकनोज, डाऊनी बुरशी, लवकर अनिष्ट आणि उशीरा अनिष्ट रोगांचे नियंत्रण करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो.
मेटलॅक्सिल 35% डब्ल्यूएस (metalaxyl 35%) या बुरशीनाशकाचे फायदे.
शेतकरी मित्रांनो metalaxyl 35% ws uses in marathi मेटलॅक्सिल 35% डब्ल्यूएस या औषधामुळे केवडा या रोगावर नियंत्रण होते. तसेच मोहरी या पिकावरील तांबेरा पांढरा या सारख्या रोगांवर सुद्धा फायदा होतो. metalaxyl 35% ws uses in marathi मेटलॅक्सिल 35% डब्ल्यूएस हे एक बुरशीनाशक असून त्याचे कार्य हे बियाण्याच्या लागवडी पूर्वी आपण बीज प्रक्रिया करून करू शकतो. व फवारणी करून सुद्धा करू शकतो. पानाच्या आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी संरक्षण करते. हे एक बहु-साइट संरक्षणात्मक बुरशीनाशक आहे आणि बीजाणू उगवण प्रतिबंधित करते आणि पानांच्या पृष्ठभागावर राहते आणि बुरशीजन्य रोगजनक पेशीमधील सहा वेगवेगळ्या जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करते.
मेटलॅक्सिल 35% डब्ल्यूएस (metalaxyl 35%) या बुरशीनाशकाचा वापर
तंबाखूच्या रोपवाटिकेमध्ये द्राक्षेवरील बुरशी, ओलसर आणि काळ्या शंख रोगांच्या नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो.
पिके – मका, बाजरी, ज्वारी
कीटक/रोग – मका, बाजरी आणि ज्वारी तसेच बीज ड्रेसरमध्ये डाऊनी बुरशी.
डोस – 1.5 ग्रॅम / लिटर पाणी.
सूर्यफूल
डाउनी मिल्ड्यू
600 ग्रॅम / 100 किलो बियाणे
0.75- 1.0/100 किलो बियाणे
ज्वारी
डाउनी मिल्ड्यू
600 ग्रॅम / 100 किलो बियाणे
0.75- 1.0/100 किलो बियाणे
मका
डाउनी मिल्ड्यू
700 ग्रॅम / 100 किलो बियाणे
0.75- 1.0/100 किलो बियाणे
बाजरी
डाउनी मिल्ड्यू
600 ग्रॅम / 100 किलो बियाणे
0.75- 1.0/100 किलो बियाणे
मोहरी
डाउनी मिल्ड्यू
600 ग्रॅम / 100 किलो बियाणे
0.75- 1.0/100 किलो बियाणे
मेटलॅक्सिल 35% डब्ल्यूएस (metalaxyl 35%) या बुरशीनाशकाला बनवणाऱ्या कंपन्या कोण कोणत्या.
१) पॉलिक्वाल – स्वेल
२) हिमिल गोल्ड – इन्सेक्टइसाईड इंडिया
३) शाईन – एफआयएल
४) तारा – मेघमनी
५) रिडोक्झिल- क्रॉप केमिकल
६) अप्राण- सिंझेन्टा
७) मेटास्टार- मेरठ ऍग्रो
८) केअरमाईल – क्रॉप केअर
९) रिडोमीट ३५ – हायफिल्ड एजी
१०) टॉप ३५ – भारत सर्टिस
११) ग्लॅझर – रॅलीज
१२) क्रिलक्झिल ३५ – कृषी रसायन
metalaxyl 35% ws uses in marathi मेटलॅक्सिल 35% डब्ल्यूएस या औषधाचे काय आहे फायदे व कशासाठी वापरले जाते?
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here
नमस्कार..