pm kusum yojana in marathi तुम्ही हि केला आहे का कुसुम सोलर कृषी पंप योजने साठी अर्ज काय आहे नवीन माहिती

pm kusum yojana in marathi तुम्ही हि केला आहे का कुसुम सोलर कृषी पंप योजने साठी अर्ज काय आहे नवीन माहिती

 

pm kusum yojana in marathi
pm kusum yojana in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. http://krushipoint.com

  मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे pm kusum yojana in marathi तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या कृषी पॉईंट या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.

सोलर कृषी पंप साठी आपण अर्ज केला आहे का?

केला असेल तर सोलर कृषी पंपासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या अर्जाची स्थिती काय आहे तो अर्ज पूर्ण आहे, अपूर्ण आहे, पात्र आहे, अपात्र आहे, की प्रक्रियेमध्ये आहे, हे ऑनलाईन प्रकारे पाहायचं हेच आजच्या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तर मित्रांनो राज्यांमध्ये सध्या कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत 2.5 लाख पंप देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यामध्ये एक लाखाचा टप्पा आता संपुष्टात येत आहे आणि याच्यात अंतर्गत काही शेतकऱ्यांना पेमेंटचे मेसेज देण्यात आलेले आहेत परंतु बऱ्याच साऱ्या 2021 मध्ये अर्ज केलेले शेतकऱ्यांना अद्याप देखील पेमेंटचे मेसेज आले नाहीत. 2023 मध्ये शेतकऱ्यांना पेमेंटचे मेसेज आले नाहीत त्याच्यामुळे बऱ्याचश्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत आपल्या अर्जाची स्थिती नेमकी काय ते कशाप्रकारे चेक करायची आपण पात्र आहोत कीअपात्र आहोत.

pm kusum yojana in marathi

बरेचसे अशे शेतकरी आहे. जे याच्यामध्ये पात्र झालेले आहेत त्यांना सुद्धा फेक माध्यमांच्या माध्यमातून पेमेंट करण्याचे मेसेज दिलेले आहेत. अशा पद्धतीमध्ये आपण पेमेंटचा पेमेंट करायला पाहिजे का किंवा आपला अर्ज पेमेंट साठी पात्र आहे का अपात्र आहोत हे कसं चेक करायचं किंवा बऱ्याच साऱ्या पेमेंटचे ऑप्शन आलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा फेक माध्यमाच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये नेमकं पेमेंट कुठून करायचं आपलं पेमेंट साठी ऑप्शन आले का हे कस तपासायचं हे देखील महत्वाचं आहेत. मित्रांनो यामध्ये आपण जर बघितलं तर जे अर्ज काही कारण असतील कि ज्याच्यामध्ये जसेकी चुकीच्या पूर्ण नोंदी असतील किंवा योजनेच्या अंतर्गत ज्या अटी शर्ती निकष आहेत. पात्रता आहे. त्याच्यामध्ये जर बसत नसतील तर ते अर्ज 2021 च्या असतील किंवा 2023 चे असतील ते तसेच पुढे ढकलत जातात. आता यांच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर बरेच सारे अर्ज कागदपत्रे व्यवस्थित असतात अर्जही पूर्ण असतो लाभार्थी पात्रेय असतो परंतु जिल्ह्यामध्ये जो खोटा असेल त्या पोटाच्या प्रमाणामध्ये लाभार्थ्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते त्याच्यामुळे काही नंबर अर्जंट त्याच्यामध्ये नंबर ही लागत नाही. मित्रांनो, याच्यासाठी आपण आता दोन तीन पद्धतीने चेक करू शकतो.

pm kusum yojana in marathi
pm kusum yojana in marathi

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. http://foodietasty. com

pm kusum yojana in marathi

तर आता ज्यांना self service चे मेसेज आलेले असतील किंवा ज्यांचा अर्ज पूर्णपणे विनंती मंजूर झालाय का हे तपासण्यासाठी आपल्याला वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला जो मेसेज द्वारे एम के आयडी आणि पासवर्ड आलेला असेल तो एम के आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन च्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय एम के आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर आपलं जर लॉगिन झालं नाही किंवा आपलं लॉगिन जर टेंपररी ब्लॉक केले असेल किंवा डिॲक्टिव्हेट केलेल असेल. तर समजून घ्या की आपला अर्जणपणे बाद करण्यात आलेला आहे. आता याच्या अंतर्गत लॉगिन केल्यानंतर आपण आत एन्ट्री केल्यानंतर पाहू शकता लाभार्थ्याचं नाव त्याची माहिती मोबाईल नंबर आधार नंबर सर्व दिलेल आहे.

pm kusum yojana in marathi

आणि इतर दोन ऑप्शन दाखवल्या जात आहेत ज्याच्यामध्ये डाउनलोड एप्लीकेशन आणि विनंती मंजूर म्हणजे अर्ज सेंक्शन म्हणजे अर्ज याच्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे तुमचा जो भरलेला अर्ज आहे हा पूर्णपणे सबमिट झालेला आहे व परंतु याच्यावरती सोलर मीळणार असं नाही. म्हणजे आपण जो भरलेला अर्ज आहे तो पूर्णपणे सबमिट करून घेण्यात आलेला आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर समजा याच्यामध्ये जर पेमेंट चे ऑपशन आलेले असेल तर या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन दाखवतील ज्याच्यामध्ये तुम्हाला कोटेशन असेल एक नवीन कोटेशन चे ऑप्शन मध्ये दाखवली जाईल आणि त्याच्या खाली तुम्हाला क्लिअरली ऑप्शन दाखवले जाईल की तुम्ही सोलर पंप योजनेअंतर्गत सोलर पंप मिळवण्यासाठी पात्र झालेला आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक applicatin सुद्दा आहे. ते म्हणजे कोणतं तर MEDA BENEFICIARY हे application आहे. अशी या योजने ची प्रोसेस आहे जी आपण कुसुम सोजर चा अर्ज मंजूर आहे का तर ते आपण बघू शकतो. तर अश्या प्रकाचे अनेक योजनांचे माहिती लेख आपणास बघायचे असेल तर आपण या वेबसाईट वर नक्की या आणि माहिती बघा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही योजनेची महती वेळेत मिळेल आनि त्या योजनेसाठी आपण वेळेत अर्ज करू शकाल. .

 

5 thoughts on “pm kusum yojana in marathi तुम्ही हि केला आहे का कुसुम सोलर कृषी पंप योजने साठी अर्ज काय आहे नवीन माहिती”

Leave a comment