mushroom farming in marathi

mushroom farming in marathiमशरूम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न कशी आहे पद्धत

mushroom farming in india मशरूम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न कशी आहे पद्धत
mushroom farming in marathiमशरूम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न कशी आहे पद्धत
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (mushroom farming in marathi मशरूम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न कशी आहे पद्धत आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आज मशरूम शेती विषयी माहिती बघणार आहोत. तर काय आहे मशरूम शेती कशी करतात सुरुवात, या शेतीमधून किती आहे उत्पन्न, अशा मुद्द्यांवर आपण आज सखोल माहिती बघणार आहोत. चला तर मंग बघूया काय आहे मशरूम शेती.

तर शेतकरी मित्रांनो मशरूम शेती जमिनीवर नवे तर एका भाताच्या भुसा टाकून प्लास्टिक पिशवी मध्ये केली जाते. तर या शेतीला आपण अळंबी शेती सुद्धा म्हणू शकतो.

mushroom farming in india मशरूम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न कशी आहे पद्धत
mushroom farming in marathi मशरूम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न कशी आहे पद्धत

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

 

काय आहे मशरूम शेती mushroom farming in marathi मशरूम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न कशी आहे पद्धत

शेतकरी मित्रांनो मशरूम शेती हि आपण एक रूम मध्ये सुद्धा करू शकतो. कारण मशरूम शेती हि जमिनीमध्ये नवे तर कोणत्याही शेड मध्ये घरामध्ये आपण हि शेती करू शकतो. मशरूम हे एक पौष्टिक आणि ओषधी दृष्टिकोनातून संबोधले जाणारे पदार्थ आहे. पिकाची निर्मिती आपण गहू किंवा भाताच्या भुस्यापासून बनवू शकतो.

कशी करतात मशरूम शेती

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हि शेती करून चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर या शेती विषयी अगोदर संपूर्ण माहिती घेणे खूप गरजेचे आहे. कारण या मशरूम शेतीचे बारकावे असे आहे. कि त्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. या साठी जर तुम्हाला या व्यवसायातून कमाई करायची असेल तर तुम्हाला मशरूम लागवडीच्या तंत्राकडे लक्ष द्यावे लागेल. सुरुवातीला तुमच्या कडे ३० बाय ४० रुंदीचे पूर्ण बंदिस्त शेड असणे गरजेचे आहे. त्यामध्ये तीन तीन फूट रुंद रॅक बनवून त्यामध्ये लांब दोरीच्या सहाय्याने ट्रे बनवून त्यामध्ये आपण भुस्या च्या पिशव्या ठेऊन व त्यामध्ये अळंबी लागवड करून आपण या व्यवसायाची सुरुवात करू शकतात. बुरशीच्या वाढीकरिता उबविने ही महत्वाची क्रिया आहे. बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत ठेवाव्यात.

खोलीत अंधार ठेवावा व तापमान २२ ते २६ अंश सेल्सियस ठेवावे. पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते. ती ब्लेडने कापून काढावी व रॅकवर ठेवावी. मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत होते. वाढ झालेले मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत
जर तुम्हाला या व्यवसायासाठी सरकारी अनुदान हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला सरकार सुद्धा अनुदान देऊन या व्यवसायासाठी तुमची मदत करू शकते.

मशरूम शेतीतून होणारे उत्पन्न

तर शेतकरी मित्रांनो मशरूम या पिकाची विक्री हि मोठमोठ्या हॉटेल मध्ये होते. त्याच बरोबर या पिकाची विक्री आपण ओली किंवा वाळून करू शकतो. त्यासाठी आपल्याला अगोदर या ची बाजारामध्ये मार्केटिंक करावी लागते. आणि नंतर विक्री झपाट्याने होते. बेड तयार झाल्यानंतर 12-15 दिवसांत मशरूम दिसू लागतात आणि सुमारे एक आठवडा चालू राहतात. एका बेडपासून एकूण उत्पादन 2-2.5 किलो होते. या मशरूम पिकाला प्रत्येकी एका किलो ला प्रमाणे ४०० ते ६०० रुपयांपर्यंत दर मिळतो. तर तर या एका शेड च्या एका बॅच मधून आपण ६० ते ८० हजार रुपये असे उत्पन्न काढू शकतो.

mushroom farming in india मशरूम शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न कशी आहे पद्धत

तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार..

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

 

 

Leave a comment