dragon fruit farming in india करा ड्रॅगन फ्रुट या फळाची शेती यात आहे लाखोंचे उत्पन्न.

dragon fruit farming in india करा ड्रॅगन फ्रुट या फळाची शेती यात आहे लाखोंचे उत्पन्न.

dragon fruit farming in india करा ड्रॅगन फ्रुट या फळाची शेती यात आहे लाखोंचे उत्पन्न.
dragon fruit farming in india करा ड्रॅगन फ्रुट या फळाची शेती यात आहे लाखोंचे उत्पन्न.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (dragon fruit farming in india) करा ड्रॅगन फ्रुट या फळाची शेती यात आहे लाखोंचे उत्पन्न आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

तर शेतकरी मित्रांनो आपण आज एक फळ शेती विषयी माहिती बघणार आहोत. ती म्हणजे ड्रॅगन फ्रुट तर मित्रांनो ड्रॅगन फ्रुट या फळाचे नाव तर प्रत्येकानेच ऐकले सुद्धा असेल तर काहींनी हे फळ बघितले असेल. तर काहींनी खाल्ले सुद्धा असेल पण मात्र तुम्हाला हि शेती कशी करावी. या विषयी माहिती आहे का ? तर या शेती विषयी लागवडी पासून तर विक्री पर्यंत संपूर्ण माहिती आपण या ब्लॉग च्या माध्यमातून बघणार आहोत.

या मध्ये आपण लागवड, पाणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, उत्पादन खर्च, होणारे उत्पन्न, याविषयी सखोल माहिती बघणार आहोत.

dragon fruit लागवड पद्धती dragon fruit farming in india करा ड्रॅगन फ्रुट या फळाची शेती यात आहे लाखोंचे उत्पन्न.

तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेला ड्रॅगन फ्रुट लागवड करतो त्यावेळेस कमीत कमी ४ ते ५ वर्षा आधीचे जे हि काही शेतकरी हि शेती करत आहे. त्या शेतकऱ्यांची चर्चा करूनच आपण लागवड करावी त्याच बरोबर बाजार भाव हि बघणे खूप गरजेचे आहे. कारण ज्या वेळेस आपण या पिकाची लागवड करतो आणि जर आपल्याला चांगला बाजारभाव जर मिळाला नाही तर शेतकरी हा हताश होतो आणि या dragon fruit शेती कडे कधी वळूनच बघत नाही त्यामुळे या दोन गोष्टी लागवडी आधी केलेल्या कधीही बऱ्या

त्या नंतर विचार येतो तो म्हणजे जमीन कोणती निवडायची तर मित्रांनो या dragon fruit पिकाची लागवड आपण कोणत्याही शेतीमध्ये करू शकतो मात्र जर आपल्या जमिनीचा निचरा होत असलेली जमीन जर या पीक लागवडीसाठी मिळाली तर योग्य राहील. सुरुवातीला उन्हाळ्यात जमीन चांगल्या प्रकारे नांगरून घ्यावी आणि त्यानंतर कामीं कमी ३० ते ४० दिवस जमीन उन्हात तापू द्यावी. व त्याचा बरोबर लागवडी वेळी जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करून माती घ्यावी.

तसेच पावसाळा सुरु होण्या आधी या शेतात ब्रेड पडून घ्यावे त्यानंतर रोपे आणून त्याच बरोबर ५ ते ६ फूट लांबीचे खांब आणून १० बाय १० किंवा १० बाय ८ या अंतरावर आपण पडलेल्या ब्रेड वर ते खांब रोवून त्या प्रत्येक खांबाजवळ ठिबक पाण्याची व्यवस्था करावी. आणि त्यानंतर प्रत्येक खांबाजवळ या dragon fruit रोपांची लागवड करावी. जेणेकरून या रोपांची वेली आपण लावलेल्या खांबांवर बांधणीच्या साहाय्याने त्या खांबावर जातील.

dragon fruit farming in india करा ड्रॅगन फ्रुट या फळाची शेती यात आहे लाखोंचे उत्पन्न.
dragon fruit farming in india करा ड्रॅगन फ्रुट या फळाची शेती यात आहे लाखोंचे उत्पन्न.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. click here

dragon fruit पाणी व्यवस्थापन

तर मित्रांनो लागवडीनंतर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे पाणी व्यवस्थापन ज्या वेळेस नैसर्गिक वरील अवकाशातील पाणी पडणे बंद होईल त्या वेळेस जमिनीत पाण्याची कमतरता पडल्यावर आपण ठिबक सिंचन द्वारे पाण्याची व्यवस्था करू शकतो. त्यासाठी आपण ठिबक सिंचन चा वापर करणे कधीही योग्य कारण ठिबक सिंचन पाहिजे तेवढेच पाणी या पिकाला देते. त्यामुळे ठिबक सिंचन चा वापर आपण करावा.

dragon fruit मध्ये आंतरपीक

जसे कि मित्रांनो dragon fruit या पिकाची लागवड आपण १० बाय १० अश्या अंतरावर करतो. त्यामुळे दोन्ही झाडांच्या मध्ये खुप मोठा मोकळा भाग तसाच पडून राहतो. त्यामुळे आपण या पिकामध्ये अंतर पीक घेऊ शिकतो. पण मात्र लागवडीनंतर दोन ते तीन महिन्यात येणारे अंतर पीकच आपण यामध्ये लावावे. कारण दोन ते तीन महिन्या नंतर dragon fruit या पिकाला फुल धारनेला सुरुवात होते. त्यामुळे आपण यामध्ये भुईमूंग, उडीद, मुंग, मटकी, कांदे, अश्या प्रकारे कमी दिवसांमध्ये येणारे पीक आपण घेऊ शकतो.

dragon fruit खत व्यवस्थापन

तर मित्रानो खत व्यवस्थापन मात्र आपल्याला लागवडीपासून तर शेवट पर्यंत लागते कारण आपण ज्या वेळेला dragon fruit या रोपांची लागवड करतो त्या वेळेला मात्र लागवडीनंतर काही दिवसांनी एक भेसळ ढोस मात्र द्यावा लागतो. तर फुल धारणेवेळी वॉटर स्वलिबल खतांचे डोस आपणास वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे खते द्यावे लागतात.

dragon fruit कीड व्यवस्थापन.

शेतकरी मित्रांनो आपण बघत असल्या प्रमाणे dragon fruit या पिकांवर बऱ्यापैकी कोणत्याही प्रकार चे किडींचे प्रादुर्भाव कमीच होतात. पण मात्र अचानक पावसाळी पाणी जास्त झाले किंवा मूळ कुंज अश्या प्रकारे काही परिणाम घडताना दिसून येतात. त्यामुळे या अश्या प्रकारच्या रोगांची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.

dragon fruit उत्पादन खर्च

तर मित्रांनो आधी सांगितल्या प्रमाणे dragon fruit या शेतीसाठी सुरुवातीला पहिल्या वर्षी जो लागणार खर्च आहे. तोच खर्च जरा जास्त आहे. कारण सुरुवातीला लागवडी पासून रोपांचा खर्च, प्रत्येक झाडाजवळ लावलेल्या खांबाचा खर्च, ठिबक सिंचन चा खर्च, खतांचा खर्च, अश्या प्रकारे संपूर्ण खर्च जवळ जवळ २ ते २. ५ लाखा पर्यंत जातो मात्र त्या नंतर पुढील दिवस खर्च खूप कमी स्वरूपाचा आहे असे आपण म्हणू शकतो.

dragon fruit होणारे उत्पन्न

तर मित्रांनो कोणत्याही शेतीमध्ये किंवा कोणत्याही धंद्याकडे सर्वात महत्वाचे मानले जाणारे प्रश्न म्हणजे होणारे उत्पन्न कारण जर आपणास जर उत्पन्न मिळाले नाही तर कोणताही व्यवसाय करणे हे व्यर्थ कारण आज प्रत्येक जन उत्पन्नच बघतो. तर मित्रांनो dragon fruit या शेतीमध्ये १ एकर जमिनीमध्ये पहिल्या वर्षी कमीत कमी ३ ते ५ लाख एवढे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी होणाऱ्या उत्पन्नात अजून वाढ होत असते.

dragon fruit farming in india करा ड्रॅगन फ्रुट या फळाची शेती यात आहे लाखोंचे उत्पन्न.
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार.

1 thought on “dragon fruit farming in india करा ड्रॅगन फ्रुट या फळाची शेती यात आहे लाखोंचे उत्पन्न.”

Leave a comment