chief minister ladli behna yojana मुखयमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने केले नवीन मोठे बदल

chief minister ladli behna yojana मुखयमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने केले नवीन मोठे बदल

chief minister ladli behna yojana मुखयमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने केले नवीन मोठे बदल
chief minister ladli behna yojana मुखयमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने केले नवीन मोठे बदल
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

तर मित्रांनो मागील काही दिवसांपासून (chief minister ladli behna yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. आणि या योजनेमध्ये २१ ते ६० वर्षातील सर्वच माहिलानां या योजने मधून प्रत्येक अर्जदार महिलांना दरमहा १५०० रु. दिले जातील. अशी घोषणा केलेली आहे. पण या योजनेचा अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी राज्यातील काही भागातून येत होत्या. त्याच प्रमाणे या योजनेमधून बऱ्याच महिला वंचित राहतील, असा आक्षेप सुद्धा घेण्यात येत होते. त्यामुळे या सर्व अडचणी आणि आक्षेपांचा विचार करत सरकारने या योजनेतील काही नियमांमध्ये महत्वाचे बदल करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

योजनेमध्ये होणारे बदल. chief minister ladli behna yojana मुखयमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने केले नवीन मोठे बदल

१) वयाची अट वाढून २१ ते ६५ वर्षांतील सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
२) त्याच बरोबर कॊटुंबिक अट वघळता एका कुटुंबातील २ महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
३) त्याच बरोबर ज्या कुटुंबच उत्पन्न अडीच लाखाहून कमी आहे. आशय कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
४) त्याच बरोबर ५ एकर शेतीची सुद्धा अट यातून वघळण्यात आलेली आहे.

५) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अर्ज करण्याची तारीख पुढील २ महिने म्हणजेच ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
६) तर मित्रांनो या आधी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगिले होते. मात्र आता महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या व्यतिरिक्त १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखल या ४ पैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य घराण्यात येणार आहे.

७) त्याच बरोबर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा महिलांना त्यांच्या पाणीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य घराण्यात येईल.
८) त्याच बरोबर काहींकडे अडीच लाखांचे उत्पन्न दाखला नसेल. अशा अर्जदारांनी पिवळे व केशरी रेशनकार्ड जोडावे अशा अर्जदारांना उत्पन्नाच्या दाखल प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल.
९) याच बरोबर या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल.

chief minister ladli behna yojana मुखयमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने केले नवीन मोठे बदल
chief minister ladli behna yojana मुखयमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने केले नवीन मोठे बदल

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

अपात्र ठरणारे अर्जदार.

१) ज्या कुटुंबातील उत्पन्न अडीच लाखा पेक्षा जास्त आहे असे सर्व अर्जदार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
२) त्याच बरोबर कुटुंबातील कोणी व्यक्ती टॅक्स भरत असेल अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
३) त्याशिवाय कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला असेल अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
४) तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती निवृत्ती वेतन घेत असेल तर अशा कुटुंबातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
५) ट्रॅक्टर सोडता कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे कोणतेही चार चाकी वाहन असेल तर अश्या कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.
६) जर अचानक तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आजी माजी आमदार किंवा खासदार असेल तर अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेपासून वंचित राहावे लागेल.

एजंट फसवणूक करत असल्यास.

सुरुवातीला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा आपल्या जवळील महा ई सेवाकेंद्रामध्ये जाऊन भरायचा आहे. हा अर्ज भरण्यासाठी कुणीही एजंटच्या नादी लागू नका. जर अचानक तुम्हाला कोणी सांगिले कि मी तुझा अर्ज भरून देतो. मला काही पैसे दे तर अशा व्यक्तींपासून सावधान राहा आणि या प्रकारच्या एजंटची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशन ला जाऊन करा. असे आव्हान फडणवीस यांनी केलं. या योजनेत मदत व्हावी म्हणून अंगणवाडी केंद्रांना प्रति व्यक्ती म्हणजेच प्रत्येक अर्ज भरण्याच्या मोबदल्यात त्यांना सरकार ५० रु. राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे.

जर या पेक्ष्या जास्त पैसे कोणत्या सेतू केंद्रानं घेतले तर त्या केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल. असा इशारा फडणवीस यांनी केला आहे. त्याचा बरोबर सरकारने महाराष्ट्रातील भगिनींना असे आवाहन केले आहे कि ३१ ऑगष्ट हि तारीख आहे. त्यामुळे वेळेच्या आत आपआपले अर्ज भरून घ्या.

chief minister ladli behna yojana मुखयमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने केले नवीन मोठे बदल
तर मित्रांनो या सारख्या अनेक योजना आणि शेतीविषयक माहिती आम्ही krushipoint.com या ब्लॉग च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो. आणि हि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एकच उद्देश आहे. आणि तो म्हणजे प्रत्येक गरीब महिला भगिनी, शेतकरी कुटुंबीय आणि महाराष्ट्रातील गरीब जनता कि ज्यांच्या पर्यंत हि माहिती लवकरात लवकर पोहोचेल. त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
नमस्कार…

Leave a comment