Benefits of Buttermilk Eggs to Chilli Crop in marathi मिरची पिकाला ताक अंडी मुळे होणारे फायदे यामुळे वाढेल दुप्पट उत्पन्न
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here
तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (Benefits of Buttermilk Eggs to Chilli Crop in marathi) मिरची पिकाला ताक अंडी मुळे होणारे फायदे. आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.
Benefits of Buttermilk Eggs to Chilli Crop in marathi मिरची पिकाला ताक अंडी मुळे होणारे फायदे यामुळे वाढेल दुप्पट उत्पन्न
शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची या पिकावरील एका नैसर्गिक द्रवांमुळे होणारे फायदे काय आहे हे बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो आज च्या काळात आपल्या भागात बरेचसे शेतकरी मिरची या पिकाकडे वळले आहे. आणि या मधून शेतकरी लाखोंचे उत्पन्न हि काढतांना आपण बघत आहोत. मात्र आपल्या शेतकरी बांधवांना हे माहित नाही कि मिरची या पिकावर कोणत्या रोगासाठी काय फवारणी करावी किंवा कशाची ड्रिचिंग करावी. आणि याचाच फायदा बाजारातील औषध दुकानदार घेत आहेत.
तर शेतकरी मित्रांनो आपण आज एक नैसर्गिक द्रावण तयार करणार आहोत. म्हणजेच ते कसे बनवायचे त्याचा वापर कशाप्रकारे केला जातो. आणि त्यामधून आपल्या मिरची पिकाला कोणकोणते फायदे होतात. या विषयी सखोल माहित आपण या ब्लॉग च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here
1) द्रावण कसे तयार करावे. Benefits of Buttermilk Eggs to Chilli Crop in marathi मिरची पिकाला ताक अंडी मुळे होणारे फायदे यामुळे वाढेल दुप्पट उत्पन्न
तर मित्रांनो आपण आता मिरची या पिकासाठी ताक आणि अंडी चे द्रावण कसे तयार करावे हे थोडक्यात बघून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला एकरी १० अंडी घ्यायचे आहे. आणि त्या नंतर १ लिटर ताक किंवा दही सुद्धा घेऊ शकतो. आणि त्यानंतर एक पारदर्शक प्लास्टिक ची बरणी आपल्याला घ्यायची आहे. त्या बरणीमध्ये हि घेतलेली अंडी फोडून टाकायची आहे. सोबतच ताक हि त्या बरणीमध्ये आल्याला टाऊन घ्याचे आहे. हे द्रावण हलवून थोडं मिक्स करायचं आहे. त्यानंतर ते झालेले द्रावण बरणीला झाकण लावून ३ दिवस ठेऊन द्यायचं आहे. चौथ्या दिवशी तुमचे द्रावण तयार झालेले आपल्याला दिसेल.
2) यात तयार होणारे घटक.
तर शेतकरी मित्रांनो आपण द्रावण तयार तर केले पण या मध्ये कोणकोणते घटक आपल्याला मिळतात हे तर आपल्याला माहीतच नाही तर मित्रांनो या मध्ये आपण अंडी टाकलेली असल्यामुळे आपल्या जे ऍमिनोअसिड हा घटक आपल्याला मिळतो. तर ताकामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि मायक्रोनुट्रिअन्ट आपल्याला मिळतात. यामुळे आपल्या मिरची पिकाला खूप मोठा फायदा होतो.
3) यामुळे होणारे फायदे.
शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा भाग म्हणजे यामुळे होणारे फायदे. मित्रांनो आपण ज्यावेळेस या ताक आणि अंडी याच्या द्रावणाची फवारणी करतो. त्यामुळे आपल्या मिरची पिकावर आलेला कोकडा रोग म्हणजेच याला आपण व्हायरस हि म्हणू शकतो. त्याच बरोबर आपल्या मिरची प्लॉट ची ग्रोत हि चांगल्या प्रकारे होते. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे एक उत्तम आणि नैसर्गिक प्रकारचे बुरशीनाशक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची बुरशी हि नाहीशी होते.
4) फवारणीची मात्रा आणि प्रमाण.
मित्रांनो ताक आणि अंडी याचे द्रावण तर आपण बनून घेतले पण याची फवारणी आपल्याला करायची आहे. तर प्रति पंप या द्रावणाची मात्रा किंवा प्रमाण किती घ्यायचे तर मित्रांनो जर तुमचे मिरची लागवड करून १५ दिवस झालेले असतील तर आपण ५० ml एवढी मात्रा मध्ये आपण घेऊ शकतो. किंवा जर आपले झाड हे एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त दिवसापूर्वीचे असतील तर आपण द्रावणाची मात्र वाढवून ७५ ते १०० ml एवढी घेऊ शकतो.
Benefits of Buttermilk Eggs to Chilli Crop in marathi मिरची पिकाला ताक अंडी मुळे होणारे फायदे यामुळे वाढेल दुप्पट उत्पन्न
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार.
1 thought on “Benefits of Buttermilk Eggs to Chilli Crop in marathi मिरची पिकाला ताक अंडी मुळे होणारे फायदे यामुळे वाढेल दुप्पट उत्पन्न”