What is the new update of PM Suryaghar Yojana पीएम सूर्यघर योजना काय नवीन अपडेट तुम्हाला हि आला का हा SMS
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here
शेतकरी मित्रांनो आज आपण एका योजनेविषयी एक महत्वाची माहिती तुमच्या पर्यंत घेऊन आलो आहोत. तरी आपण हि संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी अशी आपणस विनंती.तर शेतकरी मित्रांनो ती माहिती म्हणजे (What is the new update of PM Suryaghar Yojana) पीएम सूर्यघर योजना काय नवीन अपडेट तुम्हाला हि आला का हा SMS
मित्रांनो रूफ टॉप सोलर साठी अनुदान देणाऱ्या पीएम सूर्य घर योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेलया लाभार्थ्यांना महावितरण च्या माध्यमातून एक एसएमएस पाठवला जातोय. आणि नेमका काय आहे हा एसएमएस हा sms आल्यानंतर पुढील प्रक्रिया काय करायची आहे. लाभार्थ्यांना सोलरचा अनुदानाचा लाभ मिळेल का ? या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
What is the new update of PM Suryaghar Yojana पीएम सूर्यघर योजना काय नवीन अपडेट तुम्हाला हि आला का हा SMS
मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून एक कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना छतावरील सोलर अर्थात रूट ऑफ सोलरचा अनुदान देण्यासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाकांशी योजना म्हणजे पी एम सूर्य घर योजना. ज्याच्या अंतर्गत अर्थात मुक्त बिजली योजना म्हणजे. 300 युनिट पर्यंतच वीज बिल या गरीब लाभार्थ्यांना माफ करण्यासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना. ज्याच्यासाठी सेंटरलाईट पोर्टल तयार करून लाभार्थ्यांना याच्यावरती नोंदणी करण्यासाठीच आव्हानकरण्यात आलेलं होत. आणि याच योजनेच्या अंतर्गत तब्बल एक कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्याने आपली नोंदणी देखील करण्यात आलेली आहे.मित्रांनो नोंदणी नॅशनल पोर्टलवरती झालेली आहे. याच्यासाठी एक सेंट्रलीज पोर्टल आहे.
What is the new update of PM Suryaghar Yojana पीएम सूर्यघर योजना काय नवीन अपडेट तुम्हाला हि आला का हा SMS
परंतु या सेंट्रलाइज पोर्टलवरती नोंदणी केल्यानंतर सुद्धा आता लाभार्थ्याला डायरेक्टली लाभ न देता या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला पात्र करून पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये ही योजना राबवली जात असताना महावितरण च्या माध्यमातून आपल्या पोर्टल वरती अर्थात आय स्मार्ट वरती अर्ज करण्यासाठी सांगितलं जात आहे मित्रांनो पूर्वी सुद्धा आपण जर बघितलं रूफ टॉप सोलर योजना राबवली जात असताना आयस्मार्ट वरती अर्ज करण्यासाठी आव्हान करण्यात येत होत. आणि महावितरण च्या माध्यमातून रूफ टॉप सोलर योजनेच्या अनुदानाचा लाभ देत असताना १ किलो व्हॅट पर्यंत कमीत कमी मंजूर भार असणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ देण्यास पात्र करण्यात आलेलं होत.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here
What is the new update of PM Suryaghar Yojana पीएम सूर्यघर योजना काय नवीन अपडेट तुम्हाला हि आला का हा SMS
त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये बहुतांश लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत अपात्र झालेले होते आणि तीच परिस्थिती आता सुद्धा लाभार्थ्याची होणार आहे. मित्रांनो याच्यासाठी आता महावितरणच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांनी अशा लाभार्थ्यांना सेंट्रलाइज पोर्टल वरती अर्ज केलेले आहेत. अश्या लाभार्थ्यांना आपला या पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत अर्ज पात्र झालेला आहे. तो यापुढील प्रक्रियेसाठी महावितरण कडे आले आहे.
आणि आता तुम्ही महावितरणचे जे पोर्टल त्याच्या साठी तुम्हाला एक msg मध्ये लिंक देण्यात आलेली आहे. जी लिंक आपल्याला ब्लॉग च्या शेवटी तुम्हाला मिळेल. या पोर्टल वरती आपला पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करूण व्हेंडर निवडा असं सांगितलं जात आहे. यांच्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ग्राहक क्रमांक विचारला जाईल.
ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर हा महावितरणशी लिंक केलेला असणं गरजेचं आहे. लिंक असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ओटीपी येणार आहे आणि लिंक असेल तर तुम्हाला ओटीपी येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला लिंक करावे लागेल. यांच्यामध्ये आलेला otp इंटर केल्यानंतर जर तुमचा मंजूर भार हा एक किलो व्हॅट पेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत पेमेंट करण्याची पुढील अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्त करता येणार आहे.
अन्यथा मंजूर भार एक किलो व्हॅट पेक्षा कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या अंतर्गत अर्ज करू शकणार नाही असं सांगून या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी थांबवलं जाणार आहे. अर्थात जी गरिबांसाठी असलेले मध्यमवर्गीयासाठी असलेली योजना त्या वर्गांना लाभ मिळण्यापासून या ठिकाणी वंचित ठेवला जाणार आहे. मित्रांनो एक किलो व्हॅट पर्यंत भार घेणं हे सर्व सामान्य किंवा मध्यमवर्गीयाच काम नाही त्याच्यासाठी श्रीमंत लोकांची काम आहेत त्याच्यामुळे योजना नेमकी गरिबांसाठी राबवली जाते का श्रीमंतासाठी राबवले जाते हा देखील एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे जर याच्या अंतर्गत तुमचा जर मंजूर भार एक किलोमीटर पेक्षा जास्त असेल तर आपण अर्ज करावा.
मंजूर भर बदल लिंक https://wss.mahadiscom.in/wss/wss
What is the new update of PM Suryaghar Yojana पीएम सूर्यघर योजना काय नवीन अपडेट तुम्हाला हि आला का हा SMS
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…
2 thoughts on “What is the new update of PM Suryaghar Yojana पीएम सूर्यघर योजना काय नवीन अपडेट तुम्हाला हि आला का हा SMS”