velvargiy bhajipikanvaril rog in marathi वेलवर्गीय भाजीपिकांवरील रोगांची माहिती.
या ब्लॉग च्या माध्यमातून आपणस कोणकोणत्या विषयी माहिती मिळू शकते असं सांगायाच झालं तर कि शेती करताना मातीचा पोत हवामानाचा अंदाज कोणतं पीक लावायचं याचा योग्य निर्णय पावसाचा अंदाज कीड आणि रोगाच्या व्यवस्थापनाची योग्य माहिती या सर्व गोष्टींबद्दल चे प्रश्न आपल्याला पडलेले असतात त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देणारी एक भन्नाट वेबसाईट आहे ज्याचं नाव आहे krushi point.com तर मित्रांनो आपण आज या ब्लॉग मध्ये वेलवर्गीय भाजीपिकांवरील रोगांची माहिती या विषया बद्दल सर्व माहिती आपण बघणार आहोत.
तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच कि वेलवर्गीय भाजीपाला पिके कोणती तर वेलवर्गीय भाजीपाला पिके म्हणजे काकडी, चवळी, घेवडा, वाटाणा, इत्यादी पिके हे वेलवर्गीय पिके म्हणून ओळखली जातात. तर आपण आज या ब्लॉग मध्ये velvargiy bhajipikanvaril rog या विषयी माहिती घेणार आहोत.
velvargiy bhajipikanvaril rog in marathi वेलवर्गीय भाजीपिकांवरील रो
अजून माहिती साठी येथे क्लिक करा https://foodietasty.com/
१) काकडीवर्गावरील भुरी :
काकडीवर्गातील भाजीपाल्यावरील हा अत्यंत घातक आणि नुकसान करणारा रोग आहे. त्याचबरोबर या रोगाचा टोमॅटो आणि बटाटे या पिकांवर होतो.
आद्र्रतायुक्त हवामानात या रोगाची लागण लवकर होते. प्राथमिक लक्षणात रोगाचे पांढरट किंवा काळपट ठिपके तांबूस तपकिरी वर्तुळासह दिसू हे ठिपके
मोठे होतात आणि सर्व पानांवर पसरतात. भारतात या रोगाचा प्रसार प्रामुख्याने हिवाळ्यात होतो. या रोगाची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यास पानगळहि होते. स्फरोथीन फ्युलिजिनीय या रोगकारक बुरशीमुळे हा रोग होतो. या रोगाचा प्रसार भारतात साधारण सप्टेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान होतो. विबीजुक हि महत्त्वाची अवस्था आहे. प्रार्थमिक लागण हि उन्हाळ्यात पिकांच्या लागवडीच्या वेळी होते. त्यांचा प्रसार हा वाऱ्याने अथवा कीटकांच्या सहाय्यांने होतो.
रोग व्यवस्थापन :
भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात ६ ग्राम कॅराथेंन किंवा १० ग्राम बाविस्टीन या प्रमाणात मिळून फवारणी करावी. काकडीवर्गीय फळभाज्यांच्या पिकांवर भुरी या रोगांच्या नियंत्रणासाठी गंधकाची धुरळणी करू नये.
अजून माहिती साठी येथे क्लिक करा pikanvar rog yenyasathi avashyk asnare havaman पिकांवर रोग येण्यासाठी आवश्यक असणारे हवामान
२) केवडा रोग :
तर मित्रांनो केवडा रोग हा आद्रता युक्त दमट हवामानात मोठ्या प्रमाणात वाढतो. या रोगाचा उपद्रव झाल्यानंतर काकडीच्या पानांच्या खालील भागावर पिवळसर डाग पडतात. पूर्ण पानावर परिणाम होऊन पाने गळून पडतात. पाने आणि खोडे रोगाला बळी पडतात.
रोग व्यवस्थापन :
रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २५ ग्राम डायथेन एम ४५ किंवा झायरम हे बुरशीनाशक मुसळून फवारणी करावी. नत्र कमी वापरावा, सेंद्रिय खाते वापरावीत.
३) करपा
तर मित्रांनो करपा रोगाला काकडी, टरबूज, खरबूज हि पिके मोठ्या प्रमाणावर बळी पडतात. पानावर लालसर करड्या रंगाचे डाग पडतात आणि त्यामुळे पाने सुकतात. उन्हाळ्यात पाऊस पडल्यानंतर हवेलीत आद्रता वाढल्यास हा रोग बाळकतो.
रोग व्यवस्थापन :
या रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यास कॅप्टन या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. करपा रोगाचा प्रादुर्भाव फारच मोठ्या प्रमाणात झाला असल्यास अश्या जमिनीत पुढील तीन वर्षे कलिंगडाचे पीक घेऊ नये.
४) पानावरील ठिपके
हा बुरशीजन्य रोग असून या रोगामुळे पानांवर ठिपके पडतात. ठिपक्यांचा मध्यभाग राखाडी रंगाचा असून कडा लाल रंगाच्या असतात. ठिपके हळूहळू संपूर्ण पानांवर पसरतात.
रोग व्यवस्थापन :
या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० ग्राम झायरम मिसळून १५ ते २० दिवसाच्या अंतराने फवारावे.
५) पानावरील मोझॅइक
तर मित्रांनो हा विषाणूजन्य रोग असून यामुळे चवळीच्या पानांवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात.
रोग व्यवस्थापन :
रोगट झाडे उपटून नष्ट करावीत रोगप्रतिबंधक किंवा रोगाला कमी बळी पडणाऱ्या जाती लावाव्यात. पांढरी माशी या किडीमुळे या रोगाचा प्रसार होतो. म्हणून पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० मिलीमीटर एन्डोसल्फान किंवा १० मिलिलिटर मोनोक्रोटोफास मिसळून फवारणी करावी.
velvargiy bhajipikanvaril rog in marathi
तर मित्रांनो या सारख्या अनेक वेलवर्गीय पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. हे सर्व रोग वातावरणाच्या व हवामानाच्या बदलामुळे पिकांवर पडतात. तर आपण रोग आणि कीड आटोक्यात ठेवण्यासाठी पिकांची फेरपालट हीसुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर मित्रानो हि बाब हि आपण लक्ष्यात ठेवावीत velvargiy bhajipikanvaril rog म्हणजे वेलींच्या साहाय्याने लागणारे फळ किंवा भाजीपाला पिके होय.
तरी आपणास हि सर्व माहिती समजावीत अश्या भाषेमध्ये आम्ही मंडळाचा प्रयत्न केला असून हि सर्व माहिती आपणास समजली असेल अशी अशा करतो आणि हि माहिती तुमच्या काही मित्रांना पाढवावीं जेणेकरून त्यांचा हि फायदा होईल.
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com या वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा.
velvargiy bhajipikanvaril rog in marathi
आणखी काही वेलवर्गीय पिकांची माहिती पुढील ब्लॉग मध्ये असेल.
नमस्कार