poultry farming in marathi पोल्ट्री फार्म या व्यवसायातून मिळतंय लाखोंचं उत्पन्न

poultry farming in marathi पोल्ट्री फार्म या व्यवसायातून मिळतंय लाखोंचं उत्पन्न

poultry farming in marathi पोल्ट्री फार्म या व्यवसायातून मिळतंय लाखोंचं उत्पन्न
poultry farming in marathi पोल्ट्री फार्म या व्यवसायातून मिळतंय लाखोंचं उत्पन्न
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लीक करा.click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.

तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (poultry farming in marathi) पोल्ट्री फार्म या व्यवसायातून मिळतंय लाखोंचं उत्पन्न. आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

मित्रांनो आपण आज या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला poultry farming in marathi पोल्ट्री फार्म या व्यवसायातून मिळतंय लाखोंचं उत्पन्न हे खार आहे का नाही या विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहोत. त्यात असे कि या व्यवसायाची सुरुवात कशी करावी, या व्यवसायासाठी लागणार खर्च या व्यवसायामधून निघणारे उत्पन्न, याची विक्री आणि बरेच काही तर हे सर्व बारकावे आपण आज krushipoint.com या ब्लॉग माध्यमातून बघणार आहोत. तर आपण हि संपूर्ण माहिती अचूकतेने वाचावी जेणेकरून या व्यवसायामधील तुमच्या मनात असलेले सर्व प्रश्न सुटतील.

poultry farming या व्यवसायाची सुरुवात कशी करावी.

शेतकरी मित्रांनो पोल्ट्री फार्मिंग म्हणजे आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणारा कोंबड्यांचा व्यवसाय म्हणजे पोल्ट्री फार्मिंग होय.सुरुवातीला आपल्याला जर हा व्यवसाय करायचा असेल तर अगोदर या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेणे खूप गरजेचे आहे. त्याच बरोबर या व्यवसायाविषयी काही तालुक्याच्या ठिकाणी प्रशिक्षण कार्यशाळा सुद्धा असतात. तर त्या सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करतील. अशा प्रकारे सर्व माहिती घेऊन आपण या व्यवसायाची सुरुवात करू शकतात.

poultry farming या व्यवसायासाठी लागणार खर्च

तर शेतकरी मित्रांनो हा व्यवसाय सुरुवातीला कमी खर्चामध्ये सुरुवात करावा त्यासाठी तुम्हाला एक २० बाय ४० च्या आकाराचे एक दक्षिण उत्तर शेड तयार करायचे आहे. आणि त्यासोबतच खाद्यासाठी एक छोटी तुमच्या अंदाजानुसार त्या शेड ला लागूनच एक रूम तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर poultry farming कोंबड्यांची खाद्याची आणि पाण्याची भांडे आणायची आहे. अशी संपूर्ण व्यवस्था झाल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या आर्थिक व्यवस्थापने नुसार त्या शेड मध्ये कोंबड्यांची पिलं सोडायची आहे. या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला कमीत कमी १ ते १.५ लाख रुपये एवढा खर्च येऊ शकतो. त्याच बरोबर आपण या व्यवसायासाठी सरकारी योजनेची सुद्धा मदत घेऊ शकतो. या विषयी तुम्हाला तुमच्या जवळील तहसील कार्यालयात माहिती मिळून जाईल

poultry farming या व्यवसायामधून निघणारे उत्पन्न आणि याची विक्री

शेतकरी मित्रांनो या व्यवसायामध्ये तुम्ही जर पूर्ण माहिती घेऊन सुरुवात केली तर तुम्ही नक्कीच या मधून मोठे उत्पन्न काढू शकतात. तर या कोंबड्यांची विक्री आपण आपल्या फार्म वरूनच करू शकतो. आणि या व्यवसायामध्ये तुम्हाला खर्च वजा जाता ५० टक्के नफा होऊ शकतो. मंग तुमच्या वर अबलंबून असते कि तुम्हाला या मध्ये किती पक्षी सोडायचे आहे. तसेच वर्षातून तीन ते चार बॅच आपण या मध्ये काढू शकतो. आणि प्रत्येक बॅच मधून कमीत कमी ८० हजार ते १ लाख रुपया पर्यंत उत्पन्न काढू शकतो.

poultry farming in marathi पोल्ट्री फार्म या व्यवसायातून मिळतंय लाखोंचं उत्पन्न
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.

नमस्कार …

poultry farming in marathi पोल्ट्री फार्म या व्यवसायातून मिळतंय लाखोंचं उत्पन्न
poultry farming in marathi पोल्ट्री फार्म या व्यवसायातून मिळतंय लाखोंचं उत्पन्न

अधिक माहिती साठी येथे क्लीक करा.click here

1 thought on “poultry farming in marathi पोल्ट्री फार्म या व्यवसायातून मिळतंय लाखोंचं उत्पन्न”

Leave a comment