fakt 20 rs madhe kase karayche harali gavat nasht फक्त २० रु. मध्ये कशे करायचे हराळी हे गवत नष्ट या साठी आहे रामबाण उपाय

fakt 20 rs madhe kase karayche harali gavat nasht फक्त २० रु. मध्ये कशे करायचे हराळी हे गवत नष्ट या साठी आहे रामबाण उपाय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.

fakt 20 rs madhe kase karayche harali gavat nasht फक्त २० रु. मध्ये कशे करायचे हराळी हे गवत नष्ट या साठी आहे रामबाण उपाय
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (fakt 20 rs madhe kase karayche harali gavat nasht) फक्त २० रु. मध्ये कशे करायचे हराळी हे गवत नष्ट या साठी आहे रामबाण उपाय. आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

शेतकरी मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर माहिती देणार आहोत. ती म्हणजे हराळ, आपल्या शेतात असणारे एक तण आहेत. ज्यामुळे आपल्या पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आणि या ताणाची आपल्या जमिनीत वाढ झाली कि आपल्या होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात घट होते. तर हि घट होऊ नये म्हणून आपण एक आगळी वेगळी युक्ती शोधून काढली आहे. ती हि खूप कमी खर्चात तर शेतकरी मित्रांनो बघूया या विषयी सखोल माहिती.

सुरुवातीला आपण यामध्ये हे द्रावण कसे तयार करायचे आहे. हे बघणार आहोत त्यानंतर वापर आणि होणारे फायदे या विषयी माहिती आपण बघूया.

fakt 20 rs madhe kase karayche harali gavat nasht फक्त २० रु. मध्ये कशे करायचे हराळी हे गवत नष्ट या साठी आहे रामबाण उपाय
fakt 20 rs madhe kase karayche harali gavat nasht फक्त २० रु. मध्ये कशे करायचे हराळी हे गवत नष्ट या साठी आहे रामबाण उपाय

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. click here

द्रावण कसे तयार करावे.  fakt 20 rs madhe kase karayche harali gavat nasht

तर शेतकरी मित्रांनो आपण हराळ हि कायमची नष्ट व्हावी म्हणून हे द्रावण तयार करणार आहोत. तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला एक मोठा टॅप घ्याचा आहे. त्यानंतर त्या मध्ये १०० ग्राम मीठ घ्यायचे आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये कपडे धुण्याचा निरमा पावडर ३ चमचे टाकायचा आहे. आणि सोबत त्यामध्ये २५० ग्राम युरिया टाकायचा आहे. आणि नंतर सोबतच १ लिटर पाणी त्यात सोडायचे आहे. आणि त्यानंतर ते पाणी टाकल्यावर जोपर्यंत ते युरिया, मीठ आणि निरमा पावडर संपूर्ण विरघळत नाही तोपर्यंत त्या टपाला एका काडीने किंवा चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचे आहे.

फवारणी प्रमाण

तर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस फवारणी करतो. त्यावेळेस आपले हराळ असलेले रान म्हणजे जमीन हि ओली करून घ्यावी कारण जमीन ओली असेल तर हे द्रावण चांगल्या प्रकारे काम करते. सुरुवातीला मित्रांनो जर आपल्याला हराळ असलेली जमिनीवर फवारणी करायची असेल तर आपल्याकडे १५ लिटर चा पापं असणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर तयार झालेले द्रावण सर्व चे सर्व या १५ लिटरच्या पंपामध्ये टाकावे. आणि पंप पाण्याने भरून घ्यावा. आणि फवारणी करून घ्यावी तर शेतकरी मित्रांनो अश्या प्रकारे आपण फवारणी करू शकतो.

होणारे फायदे

तर शेतकरी मित्रांनो या आधी आपण द्रावण कसे तयार करायचे हे बघितलं त्यानंतर फवारणी कशी करावी हे बघितलं आणि आपण आता बघणार आहोत. कि हि फवारणी केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात. तर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस या द्रावणाची फवारणी करतो त्यावेळेस तिला जास्तीजास्त २० रु. पर्यंत खर्च येतो. तर दुसरी गोष्ट म्हणजे हि फवारणी घरच्या घरी तयार होते. तसेच आपण ज्या वेळेस बाजारातील औषध आणतो त्यावेळेस ती खूप महागडी औषधी असते. आणि त्या जर आपल्याला नाही तर ते हि खूप मोठे नुकसान आहे. सोबतच सर्वात मोठा मुद्दा म्हणजे बाजारातील रासायनिक औषधांमुळे आपल्या शेतीला नापिकी येते. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.

fakt 20 rs madhe kase karayche harali gavat nasht फक्त २० रु. मध्ये कशे करायचे हराळी हे गवत नष्ट या साठी आहे रामबाण उपाय
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार.

2 thoughts on “fakt 20 rs madhe kase karayche harali gavat nasht फक्त २० रु. मध्ये कशे करायचे हराळी हे गवत नष्ट या साठी आहे रामबाण उपाय”

Leave a comment