crop insurance maharashtra शेतकऱ्यांना खरीप २०२३ साठी 7280 कोटींचा पीकविमा मंजूर

crop insurance maharashtra शेतकऱ्यांना खरीप २०२३ साठी 7280 कोटींचा पीकविमा मंजूर

crop insurance maharashtra शेतकऱ्यांना खरीप २०२३ साठी 7280 कोटींचा पीकविमा मंजूर
crop insurance maharashtra शेतकऱ्यांना खरीप २०२३ साठी 7280 कोटींचा पीकविमा मंजूर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे crop insurance maharashtra शेतकऱ्यांना खरीप २०२३ साठी 7280 कोटींचा पीकविमा मंजूर तर काय आहे. या योजनेचे स्वरूप बघूया तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या krushipoint.com या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.

नमस्कार मित्रांनो मित्रांनो ३१ जुलै २०२४ रोजी राज्याचे कृषिमंत्री श्री धनंजय मुंढे यांच्या माध्यमातूनवा पीक विम्यासह राज्यातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आलेला आहे. आणि हाच आढावा घेत असताना त्यांच्या माध्यमातून काही महत्वाची शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो ३१ जुलै २०२४ पीकविमा भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि याच कालावधीतील राज्यातील जवळजवळ १ कोटी ६५ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपला पिक विमा भरण्यात आलेला असून महाराष्ट्र राज्य हे पिक विमा योजनेमध्ये अर्ज करण्यामध्ये या पॉलिसी जनरेट करण्यामध्ये अव्वल असणार आहे.

crop insurance maharashtra
मित्रांनो गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील जवळ जवळ पाच लाख 74 हजार शेतकऱ्यांनी आपला पिक विमा भरला असल्याची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो याच बरोबर सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहेत. ते म्हणजे खरीप हंगाम 2023 च्या पिक विमा कडे याच्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती आगरीय याप्रमाणे पीक विम्याच्या अंतिम प्रयोगाच्या आधारे जाणारा पिक विमा अशा विविध नैसर्गिक आपत्तीच्या आधारे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 7280 कोटी रुपयाचा पिक विमा मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.

crop insurance maharashtra
याच्यापैकी आतापर्यंत 4271 कोटी रुपयांचा वितरण प्रक्रिया पूर्ण झालेला असून राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप हे तीन हजार नऊ कोटी रुपयांच्या पिक विम्याचे रक्कम वितरण करणे बाकी आहे. आणि याची वितरण प्रक्रिया सुरू असण्याची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. याचप्रमाणे या पीककापणीच्या अंतिम अहवालानुसार या रकमेमध्ये आणखी वाढ होणार असल्याची शक्यता सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून देशात सर्वाधिक पिक विमा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळालेला असून योजना सुरूझाल्यापासून हि रक्कम आता पर्यंतची सर्वात जास्त रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

pikvima new update
याचप्रमाणे कापूस सोयाबीनला हेक्टरी 5,000 अनुदान दिल जाणार असून याच्यासाठी सुद्धा ४ हजार १९३ कोटी रुपयाची तरतूद केल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये सुमारे 83 लाख शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी हा पाच हजार रुपयांच हेक्टरी अनुदान दिला जाणार आहे.
याचप्रमाणे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतमालावरती प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान दिलं जातं आणि या योजनेमध्ये सुद्धा राज्यामध्ये शेतकरी महाराष्ट्र हे अव्वल स्थानी असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.

याच बरोबर नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पा नुसार राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात एचपी पर्यंतच्या वीज कनेक्शनसाठी पुढील पाच वर्ष मोफत वीज दिले जाणार असून याच्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सुरू करण्यात आलेली असून राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत पुढील पाच वर्ष मोफत दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

याप्रमाणे आगामी काळात जलयुक्त शिवार 2.0 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अश्या योजना सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणार असल्याची माहिती आज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. दिलेल्या माहितीमध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचा पिक विमा कारण शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत झालेल्या वितरण आहे हे जवळ जवळ फक्त 50 ते 55 60% च्या आसपास आहे आणि अजून 50% पर्यंत शेतकऱ्यांचा पीकविमा अद्याप बाकी आहे. अशी कबुली त्यांनी दिलेली आहे.

crop insurance maharashtra शेतकऱ्यांना खरीप २०२३ साठी 7280 कोटींचा पीकविमा मंजूर
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

Leave a comment