mukhyamantri annapurna yojana in maharashtra मुख्यमंत्र्यांची घोषणा महिलांना मिळणार ३ गॅस सिलेंडर

mukhyamantri annapurna yojana in maharashtra मुख्यमंत्र्यांची घोषणा महिलांना मिळणार ३ गॅस सिलेंडर

mukhyamantri annapurna yojana in maharashtra मुख्यमंत्र्यांची घोषणा महिलांना मिळणार ३ गॅस सिलेंडर
mukhyamantri annapurna yojana in maharashtra मुख्यमंत्र्यांची घोषणा महिलांना मिळणार ३ गॅस सिलेंडर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत. आणि त्याचा जीआर आलेला आहे. आणि आता अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे. त्याबद्दलच हा जीआर आणि त्याची माहिती मी तुम्हाला सांगतोय. जस की तुम्हाला माहिती असेल आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी ज्या स्त्रिया आहे त्या चुलीवर स्वयंपाक करत असतात मग त्यांना भरपूर सारे प्रॉब्लेम फेज करावी लागतात. यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना झाली किंवा असे भरपूर सारे योजना भारत सरकार महाराष्ट्र सरकार आणत असतो.

mukhyamantri annapurna yojana in maharashtra

आणि त्यातल्या त्यात आता 2024,25 मध्ये अतिरिक्त जो बजेट होता म्हणजे अर्थसंकल्प होतं त्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. आणि आता त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आणि आता 1 जुलै पासून जे पात्र आहे त्यांना ते मिळणं सुद्धा आहे. याचा शासन निर्णय आलेला आहे आणि त्याचीच माहिती देतोय. आता थोडक्यात शासन निर्णय काय ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे तर केंद्र सरकारचे जे प्रधानमंत्री उज्वला योजना आहे यामध्ये सुमारे आपल्या महाराष्ट्र मध्ये 52.16 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. म्हणजे थोडक्यात ज्यांना ज्यांना उज्वला योजनेचा फायदा घेतलाय ज्यांनी ज्यांनी उज्वला योजनेद्वारे अप्लाय केलेला आहे, त्यांना त्याचा लाभ मिळतोय त्यांना सरसकट या योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे, जे की 52 लाख कुटुंब आहेत.

mukhyamantri annapurna yojana in maharashtra

त्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यामध्ये जे पात्र लाभार्थी असतील त्यांना सुद्धा मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे. प्लस उज्वला योजनेचा तुम्ही फायदा घेताय तर तुम्हाला पण तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे. आता यामध्ये लाभार्थ्यांची पात्रता समजून घेणे गरजेचे आहे काही नियम व अटी पण असतात. त्यामध्ये सरकारकटिंग जास्त तुम्हाला मिळणारच आहे प्लस उज्वला योजनेचा तुम्ही फायदा घेताय तर तुम्हाला पण तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे ओके

mukhyamantri annapurna yojana in maharashtra

आता यामध्ये लाभार्थ्यांची पात्रता समजून घेणे गरजेचे आहे काही नियम वरती पण असतात काही ना काही अटी टाकतच असतो आणि त्यात मी अख्खे जर तुम्हाला समजून घ्यायचंकटिंग जास्त तुम्हाला मिळणारच आहे प्लस उज्वला योजनेचा तुम्ही फायदा घेताय तर तुम्हाला पण तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे.

आता यामध्ये लाभार्थ्यांची पात्रता समजून घेणे गरजेचे आहे.

काही नियम व अटी पण असतात बघा प्रत्येक योजना येते त्यामध्ये सरकार काही ना काही अटी टाकतच असतो. आणि त्याच या अटी आहे. ज्या मी तुम्हाला समजून घ्यायच्या आहे.
सगळ्यात पहिली अट अशी आहे की ही जी गॅस जोडणी आहे म्हणजे तुमच्या घरात जे पण गॅस सिलेंडर आहे ते महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचा घरात पुरुष आणि पुरुषाच्या नावावर आहे तर तुम्हाला लाभ मिळणार नाही.

दुसरं जे उज्वला योजने अंतर्गत येतात त्यांना पण मिळणार आहे. ओके पण महिलेच्या नावावर पाहिजे गॅस सिलेंडर असणे गरजेचे आहे.
त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पात्र असणारे त्यांना पण मिळणार आहे.
त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार एकच जे आहे म्हणजे तुमच्या घरात दोन-तीन कनेक्शन आहेत पण एकाच कनेक्शनला तुम्हाला हे मिळणार आहे दोन कनेक्शनला मिळणार नाही.

त्यानंतर सदर लाभ केवळ चौथा पण म्हणजे घरगुती सिलेक्ट करेल त्यांनाच मिळणारे मोठ्या सिलेंडरला मिळणार आहे.
जे प्रधानमंत्री उज्वला योजनेचा फायदा घेताय त्यांना काय होतं डायरेक्ट इथे काही सबसिडी मिळते म्हणजे 830 ला सुद्धा गॅस सिलेंडर आहे ₹300 त्यांना सबसिडी थेट इथे खात्यात दिली जाते. त्याच प्रकारे तुम्हाला हे जे सिलेंडर हे मोफत नाही मिळणार आहे तुम्हाला सुरुवातीला तिची एक पैसे द्यायचे आहे म्हणजे 800 ते १ हजार रुपये असतील जे पण आहे ते तुम्हाला पैसे द्यायचे आहे.

नंतर जसं आपल्याला सबसिडी जमायचे त्या प्रकारे इथे आपल्याला सबसिडी जमा होणार आहे त्यासाठी जे तुमचं बँक खातंय ते आधारशी लिंक पाहिजे आणि महिलेच्या नावावर पाहिजे तर तुम्हाला हे पैसे जे आहे ते रिटर्न मिळणार आहे. त्याच्यात पण यांनी असं सांगितलेलं आहे की एका महिन्याला एकच मिळणार आहे.

असे तुम्हाला तीन महिन्यांनी मिळेल. म्हणजे जवळपास ₹3,000 आपले इथे वाचणार आहे. जिथे एक चांगली गोष्ट आहे

आता अजून काही महत्वाची गोष्ट म्हणजे आता अनेक जण काय करतील त्यांच्या महिलेच्या नावावर नाही तर त्यांनी काय सांगितले की महिलेच्या नावावर पाहिजे तर काही अलाभार्थी मंग आता लोक काय करतील आपल्या नावावरील आपल्या पत्नीच्या नावावर करतील. तर तसं नाही आहे. 1 जुलैला च्या आधी ज्या महिलेच्या नावावर आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत.

1 जुलैला जर तुमचं हे जे महिलेचं नाव असेल तरच तुम्हाला ते मिळणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या संबंधी जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर या योजनेची जीआर ची पीडीएफ ची लिंक दिलेली आहे.

mukhyamantri annapurna yojana in maharashtra

तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

Leave a comment