bhavantar yojana मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार १० हजार अनुदान

bhavantar yojana 2024 मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार १० हजार अनुदान 

bhavantar yojana  मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार १० हजार अनुदान
bhavantar yojana  मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार १० हजार अनुदान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे bhavantar yojana मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार १० हजार अनुदान. तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या krushipoint.com या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.

शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन योजने विषयी माहिती बघणार आहोत. आणि हि योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे. तर शेतकरी मित्रांनो बघूया सविस्तर माहिती. आणि काय आहे. या योजनेचे स्वरूप.
सध्याच्या जागतिक हवामानातील बदल आणि नैसर्गिक पावसातील अनियमिततेमुळे राज्यातील शेती व्यवसायावर होणाऱ्या विपरीत परिणामांपासून संपूर्ण शेतकरी बांधवांना धीर म्हणून राज्य शासन काहींना काही असते. या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने २९जुलै २०२४ रोजी जो शासन निर्णय काढला होता. तो म्हणजे bhavantar yojana maharashtra soyabean kapus anudan

या योजनेमध्ये असे नमूद केले आहे. कि मागील २०२३ मधील जे काही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

काय आहे या GR मध्ये bhavantar yojana

तर काय जीआर आहे ते समजून घ्या. मागच्या वर्षी जे काही आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील किंवा अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागलेले आहे. आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरच्या मर्यादित पर्यंत प्रती हेक्टर 5000 रुपयांचे अर्थसहाय्यद देण्याची घोषणा केलेली आहे.

आणि याच घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रनुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये २ हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे. आणि अर्थसाह्य देण्यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळामध्येये जो मान्यता आला होता. आणि त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शासन निर्णय काय घेण्यात आलेला आहे ते पहामध्ये जो मान्यता आला होता आणि त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आता शासन निर्णय काय घेण्यात आलेला आहे ते पहा. पहिला पॉईंट आहे राज्यातील सन 2023 24 च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये म्हणजेच दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसाह्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. वरील प्रमाणे जे काही अर्थसहाय्य आहे ते अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 2646.36 कोटी आहे. असे एकूण 4194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. सदरचा जो काही खर्च आहे तो कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्षका ने करण्यात मान्यता देण्यात येत आहे.

पात्रतेचे निकष कोणते. (अटी आणि शर्ती) bhavantar yojana

सदर योजनेचा जो काही लाभ आहे तो घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष जे आहे ते पुढील पुढील प्रमाणे असणार आहेत.
१)
आता काय आहे पात्रता तर राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा झिरो पॉईंट दोन म्हणजे 0.20 गुंठे कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर दिले जाणार आहेत आणि झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त जर क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार प्रत्येक हेक्टरला 5000 रुपये देण्यात येणार आहे. आणि दोन हेक्टर च्या मर्यादित ही अमाऊंट म्हणजे कमीत कमी दोन हेक्टर पर्यंत ही अमोल म्हणजेच दहा हजार रुपये जास्तीत जास्त तुम्हाला तिथे मिळणार आहेत.

२)
राज्यातील ज्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ही महत्त्वाची अट आहे. राज्यातील ज्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023 24 च्या खरीप हंगामामध्ये मध्ये ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टल द्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेली आहे. असेच नोंदणीकृत शेतकरी यासाठी पात्र राहणार आहेत. ज्यांनी इ पिक पाहणी केली होती 2024 च्या खरीप हंगामामध्ये तेच शेतकरी यामध्ये पात्र राहणार आहे. ही महत्त्वाची इथे अट आहे. त्यानंतर तिसरी आत बघू.

३)
ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसारच त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसाह्य अनुदेय राहणार आहे. म्हणजेच ज्यांनीही पीक पाणी केलेली आहे आता काही जणांनी थोडी इपिक पाहणी करताना कापसाची नोंद सोयाबीनची नोंद जी नोंद दाखवली असेल ज्या ज्या क्षेत्राशी म्हणजे एक हेक्टरची नोंद दाखवली असेल तर एकच हेक्टरचे तुम्हाला पैसे भेटणार आहे. या पद्धतीने अर्ध्या गुंठ्याची दाखवली असेल कापूस किंवा सोयाबीनची तर अर्ध्या गुंठेचे पैसे भेटणार आहेे.

४)
सदर शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रणाली व सार्वजनिक वितरण वित्तीय प्रणाली म्हणजे डीबीटी द्वारे पैसे भेटणार आहे जे आधार कार्ड च्या माध्यमातून आपल्याला पैसे भेटणार आहेत.

५)
सदर योजना फक्त सन 2023 च्या खरीप हंगामासाठी आहेत. 2024 च्या नाही तर 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच ही योजना राहणार आहे आता तुम्ही मला यासाठी काय आपल्याला केवायसी करावी लागेल का किंवा अन्य काही प्रोसेस आहे का? तर त्यांनी काय सांगितले कि सदरचे जे काही अर्थसहाय्य आहेत ते वितरित करण्यासाठी कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. जे काही अर्ज असतील केवायसी असेल किंवा काय ही अजून माहिती यामध्ये देण्यात आली नाही परंतु याचे जे काही कार्यपद्धती आहे स्वतंत्र पणे जीआर असेल किंवा अन्य काही माहिती आहे ती येईल आणि त्यावेळेस आपण ती अपडेट आम्ही आपणास देऊ.तसेच हि सर्व माहिती या आलेल्या नवीन GR च्या आधारे देण्यांत आलेली आहे.

bhavantar yojana 2024 मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार १० हजार अनुदान
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…

bhavantar yojana  मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार १० हजार अनुदान
bhavantar yojana  मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार १० हजार अनुदान

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

Leave a comment