sarpanch salary in maharashtra 2024 सरपंच उपसरपंच यांच्यासाठी खुशखबर सरकारने केली यांच्या पगारात दुपट वाढ
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here
मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे sarpanch salary in maharashtra 2024
राज्य सरकारने केली यांच्या पगारात वाढ ती कशी बघूया सविस्तर तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी आणि नवनवीन जीआर विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या krushipoint.com या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.
नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून सरपंच उपसरपंचाच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं संच या 24 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो राज्यातील सरपंच संघटना लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार सरपंच आणि उपसरपंच ज्या मानधनांमध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली होती.
sarpanch salary in maharashtra 2024
आणि याचा अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण असा जीआर निर्गमित करून सरपंच उपसरपंचाच्या मानधनांमध्ये दुपटीने वाढ करण्यात आलेले आहे. ज्याच्यामध्ये शून्य ते 2000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ज्या ग्रामपंचायती असतील, अशा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना 6000 तो उपसरपंचांना दोन हजार रुपये एवढं मानधन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये शासनाच्या अनुदानाची रक्कम हि सरपंचसाठी साडेचार हजार रुपये ते उपसरपंच साठी पंधराशे रुपये असणार आहे. उर्वरित मानधन हे ग्रामपंचायतच्या निधीमधून दिल्या जाईल.
sarpanch salary in maharashtra 2024
2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच यांचं मानधन हे आठ हजार रुपये तर उपसरपंच यांच मानधन तीन हजार रुपये असणार आहे. ज्याच्यामध्ये सरपंच साठी शासनाचा अनुदान 6000 रुपये तर उपसरपंच साठी 2250 रुपये असणार आहे.
८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावासाठी सरपंचांना दहा हजार रुपये मानधन असेल, ज्याच्यामध्ये शासनाच्या अनुदानाचे रक्कम ही साडेसात हजार अर्थात 75 टक्के असेल. तर उपसरपंचाला दिला जाणारा मानधन हे चार हजार रुपये असेल, ज्याच्यापैकी 75 टक्के अर्थात तीन हजार रुपये मानधन ते शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे. आणि अशा प्रकारचे नवीन अर्थांत दुपटीने
sarpanch salary in maharashtra 2024
जीआर निर्गमित करून याला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण maharashtra.gov.in या संख्यास्थळावरती बघू शकतात.
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here
1 thought on “sarpanch salary in maharashtra 2024”