pearl farming in india कमी जागेत मोत्याची शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न

pearl farming in india कमी जागेत मोत्याची शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न

pearl farming in india कमी जागेत मोत्याची शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न
pearl farming in india कमी जागेत मोत्याची शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लीक करा. click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.

तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (pearl farming in india) कमी जागेत मोत्याची शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न हि शेती करून घरबसल्या लाखोंची कमाई कशी करावी बघूया सविस्तर, आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

शेतकरी मित्रांनो आज आपण या ब्लॉग च्या माध्यमातून pearl farming म्हणजेच मोत्याची शेती विषयी काही महत्वाचे मुद्दे आहोत. ते पुढील प्रमाणे.
काय आहे pearl farming मोत्याची शेती.
कशी करावी सुरुवात.
pearl farming साठी लागणार खर्च.
pearl farming साठी असणारे बाजारभाव.
मोत्याची शेती मधून होणारे उत्पन्न.
या विषयी थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत.

काय आहे pearl farming मोत्याची शेती. pearl farming in india कमी जागेत मोत्याची शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न

शेतकरी मित्रांनो pearl farming मोत्याची शेती हि आपल्यासाठी एक नवीन संकल्पना आहे आपण असं हि म्हणू शकतो. कारण मोती हे शंख शिंपल्या मधून तयार होतात. व ते समुद्र किंवा मोठमोठाल्या तलावांमध्ये तयार होतात. हे तर आपल्याला पूर्वी पासून माहित आहे. आणि त्या शिंपल्या मधून वर्तुळाकार आकाराचे असे छोटे छोटे मोती निघतात. पण या शिंपल्या ची शेती आपण करू शकतो का तर होआताच्या आधुनिक शेतीमुळे हे सहजा सहजी करू शकतो. तर कश्या प्रकारे बघूया पुढे.

pearl farming in india कमी जागेत मोत्याची शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न
pearl farming in india कमी जागेत मोत्याची शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न

अधिक माहिती साठी येथे क्लीक करा. click here

कशी करावी सुरुवात.

शेतकरी मित्रांनो सध्या पारंपरिक शेती हि शेतकऱ्यांना न परवडणारी शेती झालेली आहे. याचे कारण म्हणजे काही प्रमाणात बाजारभाव मिळत नाही तर काहींना ठिकाणी मागील काही वर्ष्यापासून नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे नुकसान पण तरी सुद्धा शेतकरी राजा या सर्व कारणांवर मत करून शेती करत आहे. पण तरी सुद्धा पाहिजे तसे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जर बघितले तर सध्या शेती हि आधी पेक्ष्या प्रत्येकाच्या वाटेल खूप कमी होत चालली आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी या सारख्या पारंपारितेकडे वळणे खूप गरजेचे आहे.

सुरुवातीला शेतकरी मित्रांनो आपण जर मोत्याची शेतीला सुरुवात करत असाल तर तुम्हाला कमीत कमी या शेतीचे प्रशिक्षण घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या मोत्याच्या शेतीतील असणारे बारकावे आपल्याला अनुभवायला मिळतील. जेणेकरून सुरुवातीलाच तुमचे नुकसान होणार नाही. हि काळजी घेऊन आपण मोत्याच्या शेतीला सुरुवात करावी तर असे नाही कि हि मोत्याची शेती कर्णयसाठी तुमच्या कडे खूप काही प्रमाणात जमीन असावी कारण मोत्याची शेती करण्याचे ३ ते ४ असे वेगळे प्रकार आहे. ते म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग, पॉन्ड फार्मिंग, बियोफ्लोक फार्मिंग, अशा प्रकारे असतात आणि शिंपल्यांच्या जाती सुद्धा वेगवेगळ्या असतात.

ज्या कि काही गोड्या पाण्यातल्या तर काही खाऱ्या पाण्यातल्या तर गोड्यापाण्यातील जाती corrianus, marginalis, peresha, अशा तीन प्रकारच्या जाती ह्या गोड्यापाण्यातील जाती आहे. आणि याच जाती आपल्या देशामध्ये मिळतात. त्यानंतर आपण ते शिंपले आणून आपल्या गोड्या पाण्यात सोडायचे आणि त्यासाठी त्याचे काही टेकनिकल निगराणी ठेवली लागते. व शिंपले टाकल्या पासून १ ते १.५ वर्ष एवढा वेळ मोती तयार होण्यास लागतो.

pearl farming साठी लागणार खर्च.

तर मित्रांनो मोत्याच्या शेतीसाठी लागणार खर्च जर आपण विचार केला तर आपल्या कॉन्टिटी वर अबलंबून असते. जसे कि शिंपल्यांची कॉन्टिटी पाण्याची साठवणुकीसाठी आपण तयार केलेली जागा. आणि त्यासाठी लागणार सेटअप असे कि जर आपल्याला कमी खर्चात सुरुवात कराची झाली तर कमीत कमी ८० हजार ते १ लाख पर्यंत खर्च लागतो.

pearl farming साठी असणारे विक्री व बाजारभाव.

तर मित्रांनो मोत्याच्या शेती साठी आपण तर सर्वच गोष्टी करू शकतो पण आपण ते विकायचे कुठे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कारण कोणती हि शेती किंवा जोडधंदा करणे सोपे आहे मात्र या साठी लागणार विक्री साठी बाजार भाव तर मित्रांनो महाराष्ट्रात काही ठिकाणी तर सर्वात जास्त बाजारभाव जर म्हटले तर गुजरात मध्ये सुरत सारख्या ठिकाणी या मोत्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो.

मोत्याची शेती मधून होणारे उत्पन्न.

मित्रांनो या मोत्याच्या शेतीतून आपल्याला वेगवेगळे दर मिळतात कारण काही मोती हे वेगळ्या डिजाईन चे असतात तर काही फक्त गोल आकाराचे असतात. त्यामुळे प्रत्येकी सारखा दर मिळत नाही. तरी सुद्धा सरासरी चा विचार केला तर प्रत्येकी २५० ते ४५० रुपया पर्यंत या मोत्यांची विक्री होते.

pearl farming in india कमी जागेत मोत्याची शेती करून काढा लाखोंचे उत्पन्न
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…

Leave a comment