mukhyamantri saur krushi vahini yojana 2.0

mukhyamantri saur krushi vahini yojana 2.0  मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू best 

mukhyamantri saur krushi vahini yojana 2.0  मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू
mukhyamantri saur krushi vahini yojana 2.0  मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे mukhyamantri saur krushi vahini yojana 2.0  मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या krushipoint.com या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.

शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन योजने विषयी माहिती बघणार आहोत. आणि हि योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे. तर शेतकरी मित्रांनो बघूया सविस्तर माहिती. आणि काय आहे. या योजनेचे स्वरूप. सध्याच्या जागतिक हवामानातील बदल आणि नैसर्गिक पावसातील अनियमिततेमुळे राज्यातील शेती व्यवसायावर होणाऱ्या विपरीत परिणामांपासून संपूर्ण शेतकरी बांधवांना धीर म्हणून राज्य शासन काहींना काही असते. या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासन नवनवीन योजना घेऊन येत असते त्यातीलच एक म्हणजे.

mukhyamantri saur krushi vahini yojana 2.0  मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पुन्हा सुरु काय आहे नवीन जीआर बघूया सविस्तर ९० टक्के अनुदानावरती या सोलर पंपाचं वितरण केलं जात आहे. आणि याच योजनेचा आधार घेऊन राज्यामधील शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षां मध्ये राज्यातील ९ लाख सोलरपंपाचं वितरण करण्याचं उद्दिष्ठ राज्यशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे.

आणि याच साठी मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना, हि योजना आण्यात आलेली आहे. या साठीच काही दिवसापूर्वी निधीची तरतूद करण्यात आलेली होती. तसेच लवकरच याचे पोर्टल सुरु केलं जाईल, अश्या प्रकारची माहिती देण्यात आलेली होती. आणि अखेर आज १३ सप्टेंबर २०२४ रोजी या योजनेचं पोर्टल व नवीन अर्जाची नोंदणी सुरु केली जाणार आहे. मित्रांनो आज सह्यद्री अतिथी गृहावरती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या हस्ते या योजनेच्या नवीन पोर्टल च उदघाटन केलं जाणार आहे. आणि याच पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन अर्जाची नोंदणी असेल, तसेच शेतकऱ्यांना नवीन अर्जाचा भरणा असेल, किंवा अर्जाची सध्या स्तिती असेल या सर्व बाबी पार पाडल्या जाणार आहे.

mukhyamantri saur krushi vahini yojana 2.0  मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू

मित्रानो यापूर्वी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी महावितरण ची वेबसाईट असेल किंवा मेडा ची वेबसाईट असेल, या च्या माध्यमातून अर्जाच्या प्रक्रिया पार पाडल्या जात होत्या. आणि आता या सर्वांच्या ऐवजी आता फक्त आणि फक्त या नवीन मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू (maghel tyala sour krushi pamp yojana) MTSKPY अशा नावाने हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. याची लिंक आपल्याला माहितीच्या शेवटी देण्यात आलेली आहे.

तसेच या पोर्टल वरती सध्या म्हणजेच हे पोर्टल फक्त डमी सुरु करण्यात आलेलं आहे. तसेच याच लोकार्पण झाल्यानंतर अर्जाची नोंदणी आणि पुढील प्रक्रिया तिथून सुरु होतील म्हणजेच आज दि. १३ सप्टेंबर २०२४ रात्री बाराच्या नंतर आपण या योजनेमध्ये अर्ज करू शकतो. धन्यवाद.

mukhyamantri saur krushi vahini yojana 2.0  मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू

तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. click here

Leave a comment