epeek pahani new update मोठी खुशखबर ! हे शेतकरी अनुदानासाठी पात्र, ई-पीक पाहाणी अट शिथिल
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here
मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे epeek pahani new update मोठी खुशखबर ! हे शेतकरी अनुदानासाठी पात्र, ई-पीक पाहाणी अट शिथिल. ती कशी बघूया सविस्तर तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी आणि नवनवीन जीआर विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या krushipoint.com या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
मित्रांनो राज्यातील ईपीक पाहणीच्या अटीमुळे सोयाबीन कापूस अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या यादीमध्ये नाव न आलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा निर्णय आज राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर आज 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्याच्यामुळे राज्यातील ईपीक पाहण्याच्या अटीमुळे अपात्र झालेल्या परंतु सातबारावरती कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना आता सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहे.
epeek pahani new update मोठी खुशखबर ! हे शेतकरी अनुदानासाठी पात्र, ई-पीक पाहाणी अट शिथिल
मित्रांनो 23 सप्टेंबर 2024 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येयाच्याच संदर्भातील एक चर्चा करण्यात आलेली होती. याचबरोबर 24 सप्टेंबर 2024 रोजी मुख्य सचिव कार्यालयाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील काही टिप्पणी करण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने हा एक महत्त्वपूर्ण असा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्याने कापूस सोयाबीन या पिकाची लागवड केलेली आहे. व ईपीक पाहणी पोर्टल वरती त्याचे नोंद नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे ७/१२ उतारावरती नोंद आहे. अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदान करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी याचाच अर्थ ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावरती कापूस आणि सोयाबीन पिकाचे नोंद आहे असे सर्व शेतकरी आता या अनुदानासाठी पात्र असणार आहेत.
epeek pahani new update मोठी खुशखबर ! हे शेतकरी अनुदानासाठी पात्र, ई-पीक पाहाणी अट शिथिल
मित्रांनी यापूर्वी ज्या यादया आलेल्या होत्या त्यांच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाची इपिक पाहणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी होती यांच्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांच्या नमुना 12 ला सोयाबीन आणि कापूस पिकाचे नोंद असेल असे सर्व शेतकरी आता या अनुदानासाठी पात्र होणार आहेत. मित्रांनो याच्यासाठी कृषी कार्यालयामध्ये आपला डिजिटल स्वरूपातील तलाठी सहीचा सातबारा जमा करावे अशा प्रकारचा आव्हान देखील कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं, आणि आता या जीआरच्या अनुषंगाने ही पुढची जी कारवाई आहे ती कारवाई करण्यात येणार आहे.
ईपीक पाहणी पोर्टल वरती नोंद केलेल्या शेतकऱ्याच्या आधारसमती पत्रास अनुसरून आधार संबंधी माहिती पोर्टल वरती भरल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅग खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरण करण्यात यावं महायुतीने ईपीक पाहणी पोर्टल वरती संबंधित शेतकऱ्यांचं नाव आणि आधार प्रमाणे नाव जुळवणी करून त्याच्यासाठी तर मॅचिंग पर्सेंटेज 90% ठेवण्याबाबतची जी अट होती. ती आठ सुद्धा वगळण्यात येत आहे याचाच अर्थ बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं नाव मॅच न होण्यामुळे अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती. ते मॅचिंग पर्सेंटेज सुद्धा आता याच्यामधून वगळण्यात येणार आहे.
सामायिक खातेदाराच्या बाबतीत जे सामाईक खातेदार अन्य खातेदाराची सामायिक घेऊन स्वघोषणापत्र समन्स सादर करतील अशा खातेदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरता अनुदेय असलेल्या सर्व अनुदान एकत्रितपणे वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारचे निर्देशक सुद्धा या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. याचप्रमाणे वैयक्तिक शेतकऱ्यांनी सामायिक शेतकरी या दोघांसाठी सुद्धा प्रतिक अर्थात कापूस साठी आणि सोयाबीन साठी प्रती पीक साठी दोन हेक्टरचे मर्यादा स्वतंत्रपणे अनुदय करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अर्थात प्रती शेतकरी दोन हेक्टर सोयाबीन दोन हेक्टर कापूस अशा मर्यादेमध्ये जास्तीत जास्त वीस हजारापर्यंत हे अनुदान देण्यासाठी सुद्धां याच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.
epeek pahani new update मोठी खुशखबर ! हे शेतकरी अनुदानासाठी पात्र, ई-पीक पाहाणी अट शिथिल
तर मित्रांनो प्रकारचे काही महत्त्वाचे निर्णय आजच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत. मित्रांनो आता ईपीक पाहणीच्या यादीमध्ये नाव नाही परंतु आपल्या सातबारा आणि नमुना बऱ्याला जर कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद असेल तर आपल्या डिजिटल स्वरूपातील सातबारा याचबरोबर आपला आधार कार्ड आधार कार्ड अशा प्रकारची जी कागदपत्र आहे ती कृषी कार्यालयामध्ये जमा करा जेणेकरून आपल्या यादीमध्ये नाव नसेल तरीसुद्धा यादीमध्ये नाव येण्यासाठी आपल्याला पुढे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
तर मित्रांनो हा एक दिलासा दायक आणि महत्वपूर्वक असा निर्णय २७ सप्टेंबर २०२४ रोजी निर्गमित करण्यांत आलेला आहे. हा शासन निर्णय आपणास maharashtra.gov.in या संख्या स्थळावरती मिळेल.
epeek pahani new update मोठी खुशखबर ! हे शेतकरी अनुदानासाठी पात्र, ई-पीक पाहाणी अट शिथिल
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here