cardamom farming in maharashtra इलायची घरी लावा,कमाई १० हजार फक्त एका झाडापासून

cardamom farming in maharashtra इलायची घरी लावा,कमाई १० हजार फक्त एका झाडापासून

cardamom farming in maharashtra इलायची घरी लावा,कमाई १० हजार फक्त एका झाडापासून
cardamom farming in maharashtra इलायची घरी लावा,कमाई १० हजार फक्त एका झाडापासून
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.

तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (cardamom farming in maharashtra) इलायची घरी लावा,कमाई १० हजार फक्त एका झाडापासून, कसे करावे लागवड व्यवस्थापन ? आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

cardamom farming in maharashtra इलायची घरी लावा,कमाई १० हजार फक्त एका झाडापासून
मसाल्याचा पदार्थ जो कि १० हजार रुपया पर्यंत आपण विकू शकतो. तर याच्याच शेतीविषयी संपूर्ण माहिती आपण या ब्लॉग च्या माध्यमातून बघणार आहोत. तर हे पीक आहे मित्रांनो इलायची च पीक आलं इलाईची हि मसाल्यांपासून तर चहा पर्यंत तर चूर्णांपासून तर चवनप्राश पर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये आढळते. याच बरोबर जो काही आपण कोरोना मध्ये काढा आपण घेत होतो. तर यांच्यात मुख्यतः इलायची सुद्धा त्याठिकाणी असायची तसेच बऱ्याचशा आयुर्वेदिक गोष्टींमध्ये याचा समावेश होत.

असतो. त्यामुळे या पिकाची डिमांड कायम राहिलेली आपल्याला बघायला मिळालेली असेलच. तर आपण कधीही बाजारात बघितले असेलच कि आपल्याला इलायची हि आधीही महागाच्या भावात घ्यावी लागते. तिचा आज पर्यंत कधी कमी भाव झालेला आपल्याला दिसणार नाही आणि होणार सुद्धा नाही.

तर मित्रांनो या इलायची च्या पिकाची शेती जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला कोणकोणत्या बाबींची माहिती असावी म्हणजेच या इलायची शेतीचे सर्व बारकावे आपण बघणार आहोत. जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे प्रश्न पडणार नाही.

वातावरण

     cardamom farming in maharashtra इलायची घरी लावा,कमाई १० हजार फक्त एका झाडापासून

तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत. कि या इलायची शेती ला कोणत्या प्रकारचे वातावरण योग्य असते. तर शेतकरी मित्रांनो या पिकासाठी आपल्याला वातावरण कमीतकमी १० डिग्री ते ३५ डिग्री सेंटीग्रेट पर्यंतच वातावरण इलायची या पिकासाठी आवश्यक असत. त्याच बरोबर पावसाचं प्रमाण जिथे १५० ते ३०० सेंटीमीटर एवढा पाऊस होतो. अशा ठिकाणी आपण या पिकाची लागवड करू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा कि महाराष्ट्रात आपण या पिकांची शेती करू शकतो.

जाती. (वाण)

तर मित्रांनो इलायची च्या प्रामुख्याने तीन जाती आहे. त्या पुढील प्रमाणे.
१) म्हैसूर
२) मलबार
३) बाजुगा

आता मित्रांनो म्हैसूर हि जात ३ ते ४ मीटर उंची पर्यंत वाढते. तसेच या जातील रोगराई थोडीशी कमी असते.
तसेच मलबार हि जात उंचीला कमी असते. आणि उत्पादन जास्त देते. तर मात्र या जातील रोगाचे प्रमाण जास्त असते.
आणि बजुगा हि एक हायब्रीड जात आहे. आणि या जातील म्हैसूर आणि मलबार या दोन जातींपासून बनवलेले आहे. या जातीच्या इलायची च्या झाडाला रोगापासून बचाव होतो. आणि ते उत्पादनात हि जास्त असते.

cardamom farming in maharashtra इलायची घरी लावा,कमाई १० हजार फक्त एका झाडापासून
cardamom farming in maharashtra इलायची घरी लावा,कमाई १० हजार फक्त एका झाडापासून
लागवड पद्धती

तर मित्रांनो आपण या इलायची या पिकाची अगोदर रोपे तयार करून घ्यावेत. आणि त्यानंतर या रोपांची लागवड आपण १० फूट बाय ६.५ फूट या अंतरात आपण लागवड करून घ्यावीत. तर मित्रांनो या रोपांची लागवड आपण साधारण ७ ते ८ महिन्याने करू शकतो. लागवडीसाठी कमीत कमी २ बाय २ खोलीचा खड्डा आपण खोदायची असतो आणि त्यानंतर आपन या रोपांची लागवड करू शकतो. तर मित्रांनो या पिकाची लागवड आपण पावसाळा संपल्या नंतर करू शकतो.

काढणी.

cardamom farming in maharashtra इलायची घरी लावा,कमाई १० हजार फक्त एका झाडापासून
तर शेतकरी मित्रांनो या पिकाची लागवडी नंतर ४ ते सहा महिन्यात मोठी बेटे तयार व्हायला सुरुवात होते. आणि तिसऱ्या वर्षा पासून याला पीक लागायला सुरुवात होते. आणि त्यानंतर काही महिन्यात या पिकाला फळे लागायला सुरुवात होते. आणि आणि याची आपण काढणी करू शकतो. तर काढणी झाल्यावर काही दिवस या फळाला वाळवायचे तसेच ते फळ पूर्णपने सुकून झाले कि आपण या पिकाला बाजारात उंच भावात विकू शकतो.

तर मित्रांनो या पिकाला काही ठिकाणी १० हजार प्रति किलो पर्यंत चा भाव सुद्धा मिळतो तर काही ठिकाणी या पेक्षां अधिक सुद्धा भाव मिळू शकतो. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना या पिकाचा भरपूर फायदा होऊ शकतो असे आपण म्हणू शकतो.

cardamom farming in maharashtra इलायची घरी लावा,कमाई १० हजार फक्त एका झाडापासून
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

1 thought on “cardamom farming in maharashtra इलायची घरी लावा,कमाई १० हजार फक्त एका झाडापासून”

Leave a comment