Biyane anudan yojana online apply 2024 बियाणे आणूदान असा करा अर्ज
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here
मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे Biyane anudan yojana online apply 2024 बियाणे आणूदान असा करा अर्ज. ती कशी बघूया सविस्तर तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी आणि नवनवीन जीआर विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या krushipoint.com या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.
नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो रब्बी हंगाम 2024 करता अनुदानावरती बियाण्याचे अर्ज सुरू झालेले आहेत. आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची सविस्तर अशी माहिती आजच्या या ब्लॉग च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो याच्यासाठी आपल्याला mahaDBT farmer स्कीम च्या पोर्टल वरती यायचं आहे. mahadbt.maharashtra.gov.in गुगलच्या माध्यमातून आपण सर्च करून घेऊ शकता ज्याच्या वरती आल्यानंतर आपल्याला वापर करता आयडी पासवर्ड किंवा आधार क्रमांक वरती किंवा otp बायोमेट्रिक ने आपण या ठिकाणी लॉगिन करू शकतो. लॉगिन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं प्रोफाइल दाखवला जाईल शंभर टक्के भरलेल आहे. याच्यामध्ये पिकाची माहिती वगैरे आपण भरलेली असणार आहे.
यांच्यामध्ये आपल्याला अर्ज करा वरती क्लिक करायचं आहे. अर्ज करा वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विविध बाबी दाखवल्या जातात. कृषीयांत्रिकरण सिंचन सुविधा बियाणे औषधे खते फोलउत्पादन सौर कुंपण याच्यामध्ये आपल्याला आता बियाणे औषधे खतेसाठी अनुदानासाठी अर्ज करायचे आहे. याच्या बाबी निवडा वरती क्लिक करायचे आहे. याच्यामध्ये आपला तालुका गाव सर्वे नंबर दाखवला जाईल आपले सर्वे नंबर एकापेक्षा जास्त असतील तर आपल्याला सर्वे नंबर याच्यामध्ये निवडायचे आहे. गाव आपलं वेगवेगळे गावात जमीन असेल तर गाव निवडायचे आणि ज्या गावांसाठी जे पीक आपल्याला या ठिकाणी असेल तर पीक आपल्याला या ठिकाणी पुन्हा निवडता येणार आहे.
Biyane anudan yojana online apply 2024 बियाणे आणूदान असा करा अर्ज
याच्यानंतर प्रामाणिक बियाण्याचं वितरण बियाण्यासाठीचा अर्ज आपल्याला सिलेक्ट करायच आहे. कोणत्या पिकासाठी आपल्याला बियाण्यासाठी अर्ज करायचे ते पीक आपल्याला याच्यामध्ये निवडायचे आहे. आणि आपण निवड केलेल्या गावानुसार जे बियाणं असेल ते बियाण आपल्याला याच्यात दाखवलं जाईल याच्यानंतर प्रमाणित बियाण्याचे वितरण आणि जे पीक प्रात्यक्षिक हे दाखवलं जाईल याच्यामध्ये प्रमाणे बियाण्याचा वितरण, यांच्यानंतर आपल्याला वान निवडण्यासाठी दाखवला जाईल जुने वाण नवीन वाण आता जुन्या वाणाच्या अंतर्गत कोणती कोणती वाण आहेत.
हे आपल्याला या ठिकाणी दाखवली जातील. याच्या अंतर्गत नवीन वाण जे जे असतील ते आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील. आपल्या जुन वाण निवडायचे असेल तर जुन निवडू शकता नवीन निवडायचे असेल तर नवीन निवडू शकता, त्याच्यामध्ये वाण निवडण्याची आपल्याला ऑप्शन आहे. आणि वान जर उपलब्ध नसेल तर जे वाण उपलब्ध असेल ते वाहन आपल्याला या ठिकाणी दिल जात.
Biyane anudan yojana online apply 2024 बियाणे आणूदान असा करा अर्ज
आपल्याला हव असलेल वान आपल्याला याच्यामध्ये सिलेक्ट करायच आहे. आपण एकूण क्षेत्र या ठिकाणी दाखवलेले असते. आपल्याला किती क्षेत्रासाठी बियाण्याचा अर्ज करायचा हे आपल्याला याच्यामध्ये निवडायचं आहे. आपण जेवढे क्षेत्रासाठी अर्ज करण्यासाठी निवडू तेवढ्यासाठी असलेलं उपलब्ध होणारा बियाणं आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल आता हेक्टरी 75 किलो हरभऱ्याचे बियाणं दिलं जातं त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी 75 किलो दाखवले जातय. बियाणं जर उपलब्ध नसेल तर दुसरा बियाणं मला चालेल अशा प्रकारचे पूर्व संमती त्या ठिकाणी द्यायची आहे.
आणि जतन करा वरती क्लिक करायच आहे. आता जतन करा वरती क्लिक केल्यानंतर आपण जे काही बाब निवडलेली आहे ते जतन होईल दुसरी बाब किंवा दुसरे बियाणं आपल्याला याच्यामध्ये निवडायचे असेल तर आपण ते निवडू शकता त्याच्यासाठी ऑप्शन आपल्याला दाखवली जाईल जर दुसरी बाब निवडायची असेल तर आपल्याला yes करायच आहे. जर दुसरी बाब निवडायची नसेल तर आपण याला no करू शकता. no केल्याबरोबर आपली ही बाब याठिकाणी जतन होणार आहे.
Biyane anudan yojana online apply 2024 बियाणे आणूदान असा करा अर्ज
आता आपली बाब जतन झालेली आहे. परंतु अर्ज सादर झालेला नाही. अर्ज सबमिट झालेल नाही याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. याच्यासाठी अर्ज सादर करा वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मुख्य पृष्टावरती अर्ज सादर करा दाखवल जातय. त्यानंतर यांच्यामध्ये आपल्याला पहा वरती क्लिक करायचं आहे. आपल्याला जेवढया पसंतीच्या बाबी आहे. त्या एकत्रित करून अर्ज सादर करा अशा प्रकारे दाखवलं जाईल आता एक ठिकाणी आपण pvc पाईप आणि बियाणं निवडले असेल तर यांच्यामध्ये आपल्याला प्राधान्य क्रम द्यायचा आहे.
या योजनेच्या अटी शर्ती आम्हाला मान्य आहेत अश्या प्रकारे क्लिक करायचं आहे. आणि अर्ज सादर करा वरती क्लिक करायचं आहे. आणि अर्ज2024 साठी आपण अर्ज केलेला नसेल तर आपल्याला पेमेंटच्या गेट वरती रिडायरेकट केलं जाईल. ते २३ रुपये 60 पैसे पेमेंट करावा लागेल, आणि जर आपण यापूर्वीचा अर्ज करून पेमेंट केला असेल तर डायरेक्टली आपला हा अर्ज सबमिट झालेला आहे.
Biyane anudan yojana online apply 2024 बियाणे आणूदान असा करा अर्ज
त्यानंतर आपल्याला आपण मी अर्ज केलेल्या बाबीच्या अंतर्गत दाखवला जाणार आहे मोबाईल वरती एसएमएस पाठवला जाईल आपला अर्ज सक्सेसफुल सादर झालेला आहे. आणि आपल्या अर्जामध्ये आपल्याला हा अर्ज याठिकाणी दाखवला जाईल. याची लॉटरी लागल्यानंतर आपल्याला एसएमएस द्वारे कळवलं जाईल पुढे लॉटरीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून टोकन दिले जातात आणि याा बियाण्याच्या बॅच च वितरण केलं जात. आणि अश्या प्रकारे आपल्या हे बियाणे या योजने अंतर्गत मिळू शकते.
Biyane anudan yojana online apply 2024 बियाणे आणूदान असा करा अर्ज
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here
1 thought on “Biyane anudan yojana online apply 2024 बियाणे आणूदान असा करा अर्ज”