azoxystrobin 23 sc अझोक्सीस्ट्रोबिन 23 sc काय आहे या बुरशीनाशकाचे फायदे बघूया सविस्तर.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.
आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

शेतकरी मित्रांनो आपण आज आपल्या krushipoint.com या ब्लॉग च्या माध्यमातून (azoxystrobin 23 sc) अझोक्सीस्ट्रोबिन 23 sc काय आहे या बुरशीनाशकाचे फायदे या विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. जसे कि या बुरशीनाशकाचा वापर, याचे फायदे, व कोण कोणत्या पिकांवर आपण या (azoxystrobin 23 sc) अझोक्सीस्ट्रोबिन 23 sc ची फवारणी करू शकतो. आणि (azoxystrobin 23 sc) अझोक्सीस्ट्रोबिन 23 sc या बुरशी नाशकाला बनवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहे तसेच याचा वापर करण्यासाठीचे प्रमाण आणि फवारणी नंतर पीक काढणीचा कालावधी तसेच हे बुरशीनाशक कोणकोणत्या रोगांवर व बुरशीवर काम करते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणकोणत्या पिकांवर आपण याची फवारणी करू शकतो.

कोणकोणत्या पिकांवर आपण अझोक्सीस्ट्रोबिन 23 sc (azoxystrobin 23 sc) ची फवारणी करू शकतो.

तर मित्रांनो आपण अझोक्सीस्ट्रोबिन 23 sc (azoxystrobin 23 sc) या बुरशीनाशकाची फवारणी पुढील पिकांवर करू शकतो ते म्हणजे द्राक्ष, मिरची, आंबा, टोमॅटो, बटाटा, काकडी, डाळिंब, जिरे या सारख्या पिकांवर आपण या बुरशीनाशकाची फवारणी करू शकतो.

azoxystrobin 23 sc अझोक्सीस्ट्रोबिन 23 sc काय आहे या बुरशीनाशकाचे फायदे बघूया सविस्तर.

पीक – द्राक्ष
शिफारस केलेली रोग – केवडा, डावणी मिल्ड्यू, भुरी,
मात्रा प्रति एकर – २०० ml प्रति एकर
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – ७ दिवस

पीक – मिरची
शिफारस केलेली रोग – फळकुंज
मात्रा प्रति एकर – २०० ml प्रति एकर
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – ५ दिवस

पीक – आंबा
शिफारस केलेली रोग – करपा, भुरी
मात्रा प्रति एकर/ लिटर – १ मिली प्रति लिटर पाणी
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – ५ दिवस

पीक – टोमॅटो
शिफारस केलेली रोग – लवकर व उशिरा येणार करपा
मात्रा प्रति एकर/ लिटर – २०० मिली प्रति एकर
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – ३ दिवस

पीक – बटाटा
शिफारस केलेली रोग – उशिरा येणार करपा
मात्रा प्रति एकर/ लिटर – १ मिली प्रति लिटर पाणी
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – १२ दिवस

पीक – काकडी
शिफारस केलेली रोग – केवडा, भुरी
मात्रा प्रति एकर/ लिटर – २०० मिली प्रति एकर
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – ५ दिवस

पीक – डाळिंब
शिफारस केलेली रोग – [पानावरील व फळावरील चट्टे.
मात्रा प्रति एकर/ लिटर – २०० मिली प्रति एकर
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – ६० दिवस

पीक – जिरे
शिफारस केलेली रोग – केवडा आणि भुरी
मात्रा प्रति एकर/ लिटर – २०० मिली प्रति एकर
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – २८ दिवस

(azoxystrobin 23 sc) अझोक्सीस्ट्रोबिन 23 sc या बुरशी नाशकाला बनवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहे

१) अमिस्टर – सिंजेंटा
२) अझोग्रो – कोरोमंडल इंटरनॅशनल
३) मिराडोर – अदामा
४) गोडीवा – धानुका
५) शूल – क्रिस्टल क्रॉप
६) स्कॅन – घरडा केमिकल्स
७) नोयाकू – इफको एमसी
८) पॅरिसॉक्स – पारिजात ऍग्रो केमिकल्स
९) अझोक्झीकुअर – बेस्ट ऍग्रोकेम
१०) टेन्डेक्स – कृषी रसायन

azoxystrobin 23 sc अझोक्सीस्ट्रोबिन 23 sc काय आहे या बुरशीनाशकाचे फायदे बघूया सविस्तर.
azoxystrobin 23 sc अझोक्सीस्ट्रोबिन 23 sc काय आहे या बुरशीनाशकाचे फायदे बघूया सविस्तर.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

azoxystrobin 23 sc अझोक्सीस्ट्रोबिन 23 sc काय आहे या बुरशीनाशकाचे फायदे बघूया सविस्तर.

तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार …

1 thought on “azoxystrobin 23 sc अझोक्सीस्ट्रोबिन 23 sc काय आहे या बुरशीनाशकाचे फायदे बघूया सविस्तर.”

Leave a comment