ashwagandha farming in marathi

ashwagandha farming in marathi अश्वगंधाच्या शेतीतून मिळवा सर्वाधिक उत्पन्न, कमी जागेत मिळेल अधिक नफा

ashwagandha farming in marathi अश्वगंधाच्या शेतीतून मिळवा सर्वाधिक उत्पन्न, कमी जागेत मिळेल अधिक नफा
ashwagandha farming in marathi अश्वगंधाच्या शेतीतून मिळवा सर्वाधिक उत्पन्न, कमी जागेत मिळेल अधिक नफा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या लेखाच्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.
तर मित्रांनो ती माहिती म्हणजे (ashwagandha farming in marathi) सअश्वगंधाच्या शेतीतून मिळवा सर्वाधिक उत्पन्न, कमी जागेत मिळेल अधिक नफा
आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.

तर शेतकरी मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून आपण आज पुढील मुद्दे बघणार आहोत. ते म्हणजे या अश्वगंधा पिकाची लागवड कोणत्या महिन्यात करावी, पेरणी च्या पद्धती, अंतर मशागत आणि पाणी व्यवस्थापन, काढणी व कापणी, होणारे उत्पन्न या विषयी संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघणार आहोत.

शेतकरी मित्रांनो या पिकाची थोडक्यात ओळख करायची झाली तर हे एक झुडूप वनस्पती पीक आहे. आपण या अश्वगंधा पिकाची फळे, तसेच बियाणे, आणि या पिकाची साल या सर्व गोष्टी विविध औषधी बनवण्यासाठी वापरली जातात. हि एक सर्वात प्रसिद्ध वनस्पती आहे. आणि या अश्वगंधा च्या मुळांचा अश्वासारखा वास येतो. आणि म्हणूनच याला अश्वगंधा असे म्हटले जाते. तसेच याचा मुख्य उपयोग हा तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी म्हणून सर्वात जास्त फायदेशीर ठरला जातो. त्यामुळे आपण याचे स्वरूपात सेवन करू शकतो. आणि हे पावडर बाजारात सहजासहजी मिळू शकते.

१) अश्वगंधा लागवड कधी करावी. ashwagandha farming in marathi

तर शेतकरी मित्रांनो या अश्वगंधा या पिकाची लागवड आपण लागवडी पूर्वी एक ते दोन वेळा चांगला पाऊस झाल्यानंतर शेतात चांगली नांगरट करून शेतीची चांगली मशागत करून त्यामध्ये सेंद्रिय खत घालून मिक्स करून आपण या पिकाची लागवड करू शकतो. या पिकाची लागवडी साठी सर्वात चांगला काळ म्हणजे ऑगस्ट महिना हा आहे. त्याच बरोबर या अश्वगंधा पिकाची लागवड चिकणमाती आणि लाल माती मध्ये करू शकतो, त्याच बरोबर या पिकाच्या लागवडी साठी पीएच मूल्य हे ७.५ ते ८ दरम्यान असल्यास त्याच्या उत्पन्नात वाढ होते. त्याच बरोबर आपण जास्त गरम प्रदेशात आपण याची पेरणी करू शकतो. अश्वगंधा लागवडीसाठी 25 ते 30 डिग्री तापमान आणि 500-750 मिलीमीटर पाऊस गरजेचा आहे.

२) अश्वगंधा पिकाची पेरणी पद्धती. ashwagandha farming in marathi

तर मित्रांनो अश्वगंधा या पिकाची लागवड करण्यासाठी किमान दर हेक्टरी १.५ते २ किलो पर्यंत बियाणे लागतात. तसेच या बियाण्याची लागवड आपण मेथी या पालेभाजी लागवडी पद्धतीने करू शकतो. म्हणजेच जमिनीत फेकून आपण याची रोपे तयार करू शकतो. त्यानंतर ४० ते ४५ दिवसात रोपे लागवडीयोग्य येतात आणि त्यानंतर आपण त्याची लागवड करू शकतो. त्याची लागवड हि सरी वरंबा पद्धतीने आपण करू शकतो. ६० ते ७० सेमी. अंतरावर सरी वरंबे तयार करून आपण दोन्ही रोपांच्या मधील अंतर हे १५ ते २० सेमी. एवढे अंतर ठेऊन रोपे लागवड करू शकतात.

३) अंतर मशागत आणि पाणी व्यवस्थापन ashwagandha farming in marathi

मित्रांनो अश्वगंधा या पिकाची अंतर मशागत आपण पुढील पद्धतीने करू शकतो. या पिकाची २ ते ३ वेळा खुरपणी करून पीक तण विरहित ठेवले पाहिजे त्याच बरोबर हे पीक हे बहुवार्षिक पीक आहे. त्यामुळे डोंगराळ व कोरडवाहू जमिनीतही चांगले पीक येते. त्यासाठी या पिकाला हलक्या जमिनीत लागवड झालेली असल्यास १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे. व भारी जमिनीत लागवड केल्यास १५ ते २० दिवसात पाणी द्यावे.

४)अश्वगंधा काढणी व कापणी पद्धत ashwagandha farming in marathi

अश्वगंधा या पिकाची पेरणी नंतर जानेवारी ते मार्च या कालावधी दरम्यान कापणी येते. त्यामुळे ते उपटून घेतले जाते. आणि झाडे मुळापासून विभक्त केली जातात. हे करून घेतल्या नंतर मुळांचे लहान लहान तुकडे केली जातात. आणि ती मुळे पाण्याने स्वच्छ धुवावेत. आणि सावलीच्या ठिकाणी वाळवावित. मुळांची लांबी आणि जाडी नुसार प्रतवारी करावीत. बिया आणि कोरडी पाने फळापासून विभक्त केली जातात. त्याचे बरेच उपयोगही आहेत. साधारणपणे अश्वगंधामधून हेक्टरी १० ते १२ क्विंटल मूळ आणि ८० ते १०० किलो बिया मिळतात. आपण अश्वगंधा औषधे बनविणार्‍या कंपन्यांना थेट विकू शकता.

५) अश्वगंधा उत्पन्न ashwagandha farming in marathi

सर्वात महत्वाचा बघ म्हणजे अश्वगंधा या पिकापासून किती उत्पन्न होते. तर मित्रांनो या अश्वगंधा पिकाला सादारनता सुकलेल्या मुळांना १२० ते १५० रु. प्रति किलो दर मिळतो. तर बियाण्याला प्रति किलो ला ६०० ते ८०० रु. असा भाव मिळतो.

ashwagandha farming in marathi अश्वगंधाच्या शेतीतून मिळवा सर्वाधिक उत्पन्न, कमी जागेत मिळेल अधिक नफा
ashwagandha farming in marathi अश्वगंधाच्या शेतीतून मिळवा सर्वाधिक उत्पन्न, कमी जागेत मिळेल अधिक नफा

ashwagandha farming in marathi
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

1 thought on “ashwagandha farming in marathi”

Leave a comment