नमस्कार मित्रांनो, कृषी पॉईंट या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे. कृषी पॉईंट हे सर्व शेतकऱ्यांसाठी बनलेले एक मोफत ऑनलाईन प्लॅटफार्म आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांना शेतीविषयी योग्य माहिती मिळेल. व शेतकऱ्यांचे एकूण उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे एकूण उत्पन्न वाढवणे शेती विषयी योग्य माहिती,शेतमालाचे बाजारभाव,नवनवीन योजना,शेतीनिगडित कृषी जोडधंदे,कृषी बातम्या,खतव्यवस्थापन,सखोल हवामान अंदाज,नैसर्गिक शेती,कृषी रसायने,बियाणे,कृषी कायदे,नवनवीन GR, यासंबंधी कोणतीही माहिती सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचवणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.
बरेच शेतकरी मित्र असे आहेत कि त्यांना सरकारी योजनांची माहिती योग्य वेळी मिळत नाही त्यामुळे त्यांना योग्य त्या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळेच सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेती विषयी योग्य ती माहिती पोहचवण्याचे काम सध्या krushi point या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.
शेतीउद्योगातील आधुनिक गोष्टींची माहिती, शेतकऱ्यांच्या समस्या व शंका निरसन, तज्ञांचे मार्गदर्शन या गोष्टींसोबतच सर्वच बाजूने शेतीचा आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे ध्येय घेऊन सज्ज झालेला “कृषी पॉईंट ” म्हणजे समस्त शेतकरी बंधुंसाठी माहिती आणि ज्ञानाचे महाद्वारच… “हे स्थान शेतकरी राजाचे… गुणगान अशा भूमिपुत्राचे… कृषिप्रधान भारत देशासाठी… कृषी पॉईंट नाव विश्वासाचे…!