fenoxaprop-p-ethyl 9.3 % EC फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9.3% ईसी या तणनाशकाचे फायदे कोणते.
अधिक माहिती साठी क्लिक करा.click here
तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.
आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.
शेतकरी मित्रांनो दररोज आपण आपल्या krushipoint.com या ब्लॉग च्या माध्यमातून शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. तर त्याच प्रकारे आपण आज शेती शी निगडित म्हणजे शेतकऱ्यांची मदत म्हणून एका निवडक तणनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. ते म्हणजे fenoxaprop-p-ethyl 9.3 % EC फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9.3% ईसी या तणनाशकाचे फायदे कोणते.
तर मित्रांनो बघूया जसे कि या तणनाशकाचा वापर, याचे फायदे, व कोण कोणत्या पिकांवर आपण या (fenoxaprop-p-ethyl 9.3 % EC फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9.3% ईसी ची फवारणी करू शकतो. आणि (fenoxaprop-p-ethyl 9.3 % EC फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9.3% ईसी) या तणनाशकाला बनवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहे तसेच याचा वापर करण्यासाठीचे प्रमाण आणि फवारणी नंतर पीक काढणीचा कालावधी तसेच हे तणनाशक कोणकोणत्या तणांवर व गवतावर काम करते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणकोणत्या पिकांवर आपण याची फवारणी करू शकतो.
कोणकोणत्या पिकांवर आपण (fenoxaprop-p-ethyl 9.3 % EC फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9.3% ईसी) ची फवारणी करू शकतो.
तर मित्रांनो आपण (fenoxaprop-p-ethyl 9.3 % EC फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9.3% ईसी) या तणनाशकाची फवारणी पुढील पिकांवर करू शकतो ते म्हणजे भात,उडीद, कापूस, कांदा, भुईमूंग, सोयाबीन, या सारख्या पिकांवर आपण या तणनाशकाची फवारणी करू शकतो.
आणि महत्वाची बाब म्हणजे आपण या तणनाशकाची फवारणी तण उगवल्या नंतर करू शकतो.
(fenoxaprop-p-ethyl 9.3 % EC फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9.3% ईसी) या तणनाशकाचे फवारणी वेळापत्रक
पीक – सोयाबीन
शिफारस केलेले तणे – जिरिया, सांवा, घास, केसाळ, क्रबघास, मंडला, राणचणी, राळ, चिमणचारा,
मात्रा प्रति एकर – ४५० मिली प्रति एकर
पेरणी नंतर किती दिवसांनी – १५ ते २० दिवसांनी
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – १०० दिवस
पीक – कापूस
शिफारस केलेले तणे – सांवा, घास, भगर, कुर्द, मकरा.
मात्रा प्रति एकर – ३०० मिली प्रति एकर
पेरणी नंतर किती दिवसांनी – २०ते २५ दिवसांनी
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – ८५ ते ९० दिवस
पीक – भात
शिफारस केलेले तणे – सांवा, घास, भगर
मात्रा प्रति एकर – २५० मिली प्रति एकर
पेरणी नंतर किती दिवसांनी – १५ ते २० दिवसांनी
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – ८० दिवस
पीक – उडीद
शिफारस केलेले तणे – सांवा, घास, केसाळ, क्रबघास, मकरा, भगर
मात्रा प्रति एकर – २५० ते ३०० मिली प्रति एकर
पेरणी नंतर किती दिवसांनी – १५ ते २० दिवसांनी
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – ४५ दिवस
पीक – कांदा
शिफारस केलेले तणे – भगर, मकरा
मात्रा प्रति एकर – ५० मिली प्रति एकर
पेरणी नंतर किती दिवसांनी – १५ ते २० दिवसांनी
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – १० दिवस
पीक – भुईमूंग
शिफारस केलेले तणे – सांवा, घास,
मात्रा प्रति एकर – ५० मिली प्रति एकर
पेरणी नंतर किती दिवसांनी – १५ ते २० दिवसांनी
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – ९० दिवस
अतिरिक्त माहिती
(fenoxaprop-p-ethyl 9.3 % EC फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9.3% ईसी) हे एक उगवणी नंतरच्या तणांचा नाश करणारे हे एक तणनाशक आहे. जे सोयाबीन,
भात, उडीद, कांदा, भुईमूंग, आणि कापसाच्या पिकांमध्ये अरुंद तणांना नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.
(fenoxaprop-p-ethyl 9.3 % EC फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9.3% ईसी) या कीटकनाशकाला बनवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहे.
१) विलसूपर – विलोवुड
२) ऑक्सी सुपर – हेराम्बा
३) फॅक्टर – इंडोगल्फ
४) वेगो सुपर – इन्सेक्टइसाईड इंडिया
५) व्हीप सुपर – बायर
६) नका सुपर – कृषी रसायन
७) पिलर – भारत ग्रुप
८) व्हीप सुपर – बायर क्रॉप सायन्स
fenoxaprop-p-ethyl 9.3 % EC फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9.3% ईसी या तणनाशकाचे फायदे कोणते.
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार …
अधिक माहिती साठी क्लिक करा.click here