afidopyropen 50 g/l dc in marathi (एफिडोपाइरोपेन 50 जी/एल डीसी) काय आहे या कीटकनाशकाचे फायदे या विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.
अधिक माहिती साठी क्लिक करा.click here
तर शेतकरी मित्रांनो आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून शेतीविषयी एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी कि आपल्या शेती साठी खूप महत्वाची आहे. आणि या माहितीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात मदत होईल.
आपण आपल्या krushipoint.com या वेबसाइट च्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या माहिती घेऊन येत असतो. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या माहितीचा फायदा होईल. आणि त्यांच्या शेतीतील होणाऱ्या उत्पन्नात हि मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हि माहिती बरी वाटली असेल अश्या शेतकऱ्यांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेकर्यांना पाठवावी. जेणेकरून प्रत्येक शेकऱ्याला या विषयी सखोल माहिती मिळेल. आणि प्रत्येक शेतकरी या आधुनिकतेकडे वळेल.
शेतकरी मित्रांनो आपण आज आपल्या krushipoint.com या ब्लॉग च्या माध्यमातून (afidopyropen 50 g/l dc in marathi (एफिडोपाइरोपेन 50 जी/एल डीसी) काय आहे या कीटकनाशकाचे फायदे या विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. जसे कि या कीटकनाशकाचा वापर, याचे फायदे, व कोण कोणत्या पिकांवर आपण या (afidopyropen 50 g/l dc) (एफिडोपाइरोपेन 50 जी/एल डीसी) ची फवारणी करू शकतो. आणि (afidopyropen 50 g/l dc (एफिडोपाइरोपेन 50 जी/एल डीसी) या कीटकनाशकाला बनवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहे तसेच याचा वापर करण्यासाठीचे प्रमाण आणि फवारणी नंतर पीक काढणीचा कालावधी तसेच हे कीटकनाशक कोणकोणत्या रोगांवर व बुरशीवर काम करते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणकोणत्या पिकांवर आपण याची फवारणी करू शकतो.
कोणकोणत्या पिकांवर आपण (afidopyropen 50 g/l dc in marathi (एफिडोपाइरोपेन 50 जी/एल डीसी) ची फवारणी करू शकतो.
तर मित्रांनो आपण (afidopyropen 50 g/l dc (एफिडोपाइरोपेन 50 जी/एल डीसी) या कीटकनाशकाची फवारणी पुढील पिकांवर करू शकतो ते म्हणजे वांगी, कापूस, काकडी, या सारख्या पिकांवर आपण या बुरशीनाशकाची फवारणी करू शकतो.
काय आहे या (afidopyropen 50 g/l dc in marathi (एफिडोपाइरोपेन 50 जी/एल डीसी) कीटकनाशकाचे फायदे बघूया सविस्तर.
पीक – वांगी
शिफारस केलेली रोग – पांढरी माशी, तुडतुडे
मात्रा प्रति एकर – ४०० ml प्रति एकर
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – ०१ दिवस
पीक – कापूस
शिफारस केलेली रोग – पांढरी माशी, तुडतुडे
मात्रा प्रति एकर – ४०० ml प्रति एकर
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – २५ दिवस
पीक – काकडी
शिफारस केलेली रोग – पांढरी माशी
मात्रा प्रति एकर – ३०० – ४०० ml प्रति एकर
फवारणी नंतर पीक काढणी चा कालावधी – ०५ दिवस
अतिरिक्त माहिती.
पांढरी माशी व तुडतुडे (दोन्ही प्रौढ व लहान अवस्थेतील किडींना जलद तसेच प्रभावीपणे नियंत्रण करते.तसेच भाजीपाल्यातील व्हायरल संक्रमण कमी करते.कपाशी पिकांची गुणवत्ता व चांगली वाढ करते.
(afidopyropen 50 g/l dc (एफिडोपाइरोपेन 50 जी/एल डीसी) या कीटकनाशकाला बनवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहे.
शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाला फक्त एकाच कंपनी बनवते.
१) सेफिना बीएएसएफ (BASF)
afidopyropen 50 g/l dc in marathi (एफिडोपाइरोपेन 50 जी/एल डीसी) काय आहे या कीटकनाशकाचे फायदे या विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार …
अधिक माहिती साठी क्लिक करा.click here
1 thought on “afidopyropen 50 g/l dc in marathi (एफिडोपाइरोपेन 50 जी/एल डीसी) काय आहे या कीटकनाशकाचे फायदे या विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.”