farmers will get loans up to 3 lakhs खुशखबर केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यन्त कर्ज

farmers will get loans up to 3 lakhs खुशखबर केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यन्त कर्ज

farmers will get loans up to 3 lakhs खुशखबर केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यन्त कर्ज
farmers will get loans up to 3 lakhs खुशखबर केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यन्त कर्ज

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

मित्रांनो आपण आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाणाऱ्या योजणांपैकि एका योजने विषयी माहिती घेणार आहे. ती म्हणजे farmers will get loans up to 3 lakhs खुशखबर केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यन्त कर्ज तरी आपण या वेबसाईट वर नवीन आलेले असाल आणि या सारख्या शेती योजनांन विषयी माहिती आपणास घ्यावयाची असेल तर आपल्या krushipoint.com या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर माहिती मिळेल.

शेतकरी मित्रांनो आम्ही तुमच्या साठी घेऊन आलेलो आहोत एक खूप महत्वाची माहिती. तर मित्रांनो काय आहे. ती माहिती बघूया पुढे तर मित्रांनो आपणास माहित आहे का आपल्या देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी एक खूप महत्वाची घोषणा केली आहे. कारण दि. २४ रोजी जो अर्थसंकल्प त्यांनी सादर केला आहे. त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही आर्थिक तरतूद केली गेली आहे. त्या वेळी केंद्र सरकारने शेती क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आणि या निगडित योजनांसाठी १.५२ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे असे म्हटले आहे.

त्याच बरोबर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या घोषणे प्रमाणे देशामधील आणखी ५ राज्यांतिल शेतकऱ्यांकरिता किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. आणि किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी काही सीमित वेळेसाठी दिल्या जाणारं कर्ज असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेकऱ्यांना आवश्यकता चांगल्या प्रकारे अशी आर्थिक मदत होणार.

त्याच बरोबर गेल्या काही दिवसापूर्वी गेल्या अंतरिम बजेटमध्ये कृषिमंत्र्यांनी १. ४८ लाख कोटी एवढा खर्च करनार असल्याचं जाहीर केलं होत. शेतीतील अनेक रेकॉर्ड आता डिजिटल पद्धतीने घेतले जातील व याच बरोबर कृषी विभागात डिजिटलायजेशन या संकल्पनेत आता जरा जास्त घर दिली जाईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
याच बरोबर असे काही जोडधंदे आहे ज्यामध्ये सरकार काम करणार आहे. जसे कि विविध डंळींच्या उत्पादनासाठी तसेच वितरणासाठी योग्य ते आर्थिक वातावरण निर्माण केले जाईल व सरकार कोळंबी शेतीसाठी सुद्धा वैचारिक दृष्ट्या काम करणार आहे असं त्यांनी म्हटले आहे.

कशी होणार किसान क्रेडिट कार्ड मधून शेतकऱ्यांना ३ लाखा पर्यंत ची मदत

तर शेतकरी मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या घोषणेप्रमाणे देशातील अजून ५ राज्यांमध्ये शेतकऱ्यांकरिता किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. याचा फायदा असा कि किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी कमीत कमी काळासाठीच कर्ज असणार आहे. या योजनेच्या नुसार शेतकऱ्यांना आवश्यकता असल्यास महत्वपूर्ण अशी आर्थिक मदत होईल असे त्यांनी म्हटले आहे. जसे शेतकऱ्यांना येन पेरणीच्या वेळी पैसे लागत असतात आणि त्यावेळी कोणत्याही सावकाराकडे हात पसरवण्यापेक्षा किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजावर पैसे मिळू शकतील. आणि या किसान क्रेडिट च्या माद्यमातून कर्ज घेतले तर या योजनेतून शेतकऱ्यांना कमीत कमी ४ टक्याच्या वार्षिक व्याजावर ३ लाखापर्यंत चे कर्ज मिळणार आहे.

या योजनेत शेतकऱ्यांचे होणारे फायदे.

farmers will get loans up to 3 lakhs खुशखबर केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यन्त कर्ज

• देशातील 400 जिल्ह्यांमध्ये डीपीआयचा वापर करुन खरीप पिकांवर डिजीटल सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
• केंद्र सरकारकडून आणखी पाच राज्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु होणार.
• केंद्र सरकार कोळंबी शेतीसाठी केंद्रीय प्रजनन केंद्रांचं नेटवर्क स्थापन करणार आहे व त्याविषयी व्यवसायासाठी आर्थिक
मदतसुद्धा केली जाणार आहे.
• ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी व तसेच रोजगारात तेजी आणण्यासाठी राष्ट्रीय सहयोग नीती तयार करण्यात येणार आहे.
• येत्या दोन वर्षामध्ये नैसर्गिक शेती करणाऱ्या 1 कोटी शेतकऱ्यांना मदत सुद्धा होईल असे हि त्या म्हणाल्या.

• केंद्र सरकारकडून 10 हजार जैवविनिमय संसाधन केंद्रे स्थापन केले जाणार आहेत विशेषतः मोहरी, भुईमूग, तीळ, सोयाबीन
आणि सूर्यफूल यांसारख्या पिकांसाठी योग्य रणनीती आखली जाईल.
• येत्या तीन वर्षांत शेतकरी व त्यांची जमीन जोडण्यासाठी सरकार डिजीटल सार्वजनिक पायाभूत सुविधा लागू करणार.
• देशातील 6 कोटी शेतकरी आणि त्यांच्या जमिनींची नोंद आता रजिस्ट्रीमध्ये केली जाईल.

farmers will get loans up to 3 lakhs खुशखबर केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यन्त कर्ज
तर मित्रांनो या सारख्या अनेक शेती विषयी माहिती आम्ही या krushipoint.com वेबसाईट वर टाकत असतो. तरी नक्की या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास काही मदत होईल. तर शेतकऱ्यांची मदत हाच आमचा एक मात्र उद्देश आहे. तर शेतकरी मित्रांनो यासारच्या नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा जेणेकरून आपणास यासारख्या येणाऱ्या अनेक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचेल.
नमस्कार…

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.click here

Leave a comment